या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
mr.pandit, हिन्दि अल्बम
mr.pandit, हिन्दि अल्बम म्हणजे गाने विच पंजाबी लफ्ज होना?
नाहि क्लु यातिल आभिनेत्रिने
नाहि क्लु यातिल आभिनेत्रिने अशोक सराफ बरोबर हिन्दि सिरियल मध्ये काम केले आहे
हम पाँच मधली का कुणी?
हम पाँच मधली का कुणी? विद्या बालन?
कभी आना तू मेरी गली
कभी आना तू मेरी गली
वैगेरे असे काही??
बरोबर
बरोबर
कभी आना तू मेरी गली
कभी आना तू मेरी गली
तुझे पलको पे रखुंगा जी
बात दिल कि कहू
हिंदुस्थानी जो हू
जब जी चाहे तो आ जाना जी
६६६ हिंदी..
६६६ हिंदी..
म न म म त क ह य द
द न क ल अ
म त क क त क न र
अ म द प ज ढ क ल अ
व ज न क त ज भ न क
स ज अ त भ न क
क म क त म क ज न ज
एक गमतीशीर योगायोग!
एक गमतीशीर योगायोग!
६२६, ६३६, ६४६, ६५६, ६६६ ह्या क्रमाङ्काच्या गाण्यात माझा सहभाग आहे !
वरील ७७-८७ गाण्याला क्ल्यु
वरील ७७-८७ गाण्याला क्ल्यु हवा असेल तर साङ्गा..
एक गमतीशीर योगायोग!
एक गमतीशीर योगायोग!

६२६, ६३६, ६४६, ६५६, ६६६ ह्या क्रमाङ्काच्या गाण्यात माझा सहभाग आहे ! >>> मस्तच की..
पुढील ६७६ पण तुम्हीच द्यायचं...
तुमचं कोडं असलं ना की,मी फक्त प्रेक्षक असते..
क्लिव द्या ...कोणाला तरी उपयोगी पदेल...
पन्दितजी गाण छान होतं हो...
क्लिव द्या ...कोणाला तरी
क्लिव द्या ...कोणाला तरी उपयोगी पदेल...>>>
फेमस हिरो हिरोईन सिनेमा समदं फेमस! अजुन का क्लिव हवा!
फेमस हिरो हिरोईन सिनेमा समदं
फेमस हिरो हिरोईन सिनेमा समदं फेमस! अजुन का क्लिव हवा!>>> इसको क्लिव बोलते है??
अवांतर : समदं पाहून मला वाटल संबंध नाव आहे कि काय मुव्हिचं
...
तर खरचं आहे १९६८चा..
तर खरचं आहे १९६८चा..>> यस
तर खरचं आहे १९६८चा..>> यस त्यात एक गाणे छान आहे मुकेश यांनी गायलेले!
कही मुकेश का गाणा तो नही .
कही मुकेश का गाणा तो नही ..उपरवाला??? हं..
अजिबात नाही!
अजिबात नाही!
वरील ७७-८७ गाण्याला क्ल्यु
वरील ७७-८७ गाण्याला क्ल्यु हवा असेल तर साङ्गा..>>> हो,हवायं..
नायक्,नायिका,गायक्,गायिका सगळं सगलं सान्गा...
नायक नायिका सिनेमा फेमस हे
नायक नायिका सिनेमा फेमस हे आधीच सांगितले आता गायिका पण फेमस असे ४ क्ल्यु झाले एकूण!
भेंडी चढवावी लागेल नाहीतर!
क्रुश्नाजी,आता मी पण असेच
क्रुश्नाजी,आता मी पण असेच क्लु देणार..
नायक्,नायिका,गायक ,गायिका फेमस..ओळखा.. असं..
जाणकार येतील थाबां...
नायक्,नायिका,गायक ,गायिका
नायक्,नायिका,गायक ,गायिका फेमस..ओळखा.. असं..>>>
आम्ही ज्याला फेमस म्हणतो ते फेमसच असतात अगदी ३ पिढयांचे आवडते!
अजून किती क्ल्यु हवेत? गाणेच
अजून किती क्ल्यु हवेत? गाणेच लिहणे बाकी आहे!
शोले मधिल आहे का
शोले मधिल आहे का
मिका,हनी,श्रेया,सुनिधी,मोनाली
मिका,हनी,श्रेया,सुनिधी,मोनाली,पलक्,अरिजित.. इ.इ. हे आमच्यासाथि फेमस.. हो की नाही???
लतादिदि,आशाजी,किशोर्,रफी यांचा आम्हाला आदर आहे..
प्रयत्न करतय ना लेकरू... तर नुसतं हे फेमस ते फेमसं...
मेरे जनम से पहेले का गाणा है ना...तो क्लु देना पदेगा आपको...
द्या...
पन्दितजी आले...चला चला ओळखा
पन्दितजी आले...चला चला ओळखा बरं..

आणि मला अल्बमचं नाव नाही सांगितलं तुम्ही..
पन्दितजी आले...चला चला ओळखा
पन्दितजी आले...चला चला ओळखा बरं.. Happy>>>
शोले मधिल आहे का>>>>
नाही! ह्यांनी थेट सिनेमाचे नांव विचारले बघा!
क्रुश्नजी तुमचं म्हणजे हे
क्रुश्नजी तुमचं म्हणजे हे असय कि ...
सगळ बोलत बसणार पण क्ल्यु काही केल्या देणार नाही..
द्या ना..
आशा भोसले???
आशा भोसले???
सगळ बोलत बसणार पण क्ल्यु काही
सगळ बोलत बसणार पण क्ल्यु काही केल्या देणार नाही.. >>
अहो मला क्ल्यु नाही देता येत नीट.... हाच माझा प्रोब्लेम आहे!
गायिका आपल्या नेहमीच्या फेमस कुटुंबियातील! फेमस संगीतकार जोडगोळी... ह्या सिनेमातील हिरोंच्या जोडगोळीने काम केलेले बहुतेक सिनेमे गाजले!
शत्रुग्घ्न सिन्हा,जितेन्द्र??
शत्रुग्घ्न सिन्हा,जितेन्द्र??/
कावेरि
कावेरि
फक्त शेवटच्या ३ ओळींवर लक्ष दिलेस तरी चालेल.
नायक दोन्ही उंच + देखणे
२ नायक म्हणजे २ नायिका?
दोघींची नावे जवळपास सारखी
आता येइल तुला.
कारवी, काय परफेक्ट क्ल्यु
कारवी, काय परफेक्ट क्ल्यु दिलाय!
Pages