या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
२रा एखादा क्लु मिळू शकतो का??
२रा एखादा क्लु मिळू शकतो का???
जिहाल-ए-मस्ती मकुन-ब-रन्जिश,
जिहाल-ए-मस्ती मकुन-ब-रन्जिश,
बहाल-ए-हिज्र बेचारा दिल है
सुनाई देती है जिसकी धड़कन
तुम्हारा दिल या हमारा दिल है
व्वाव! ताई...
व्वाव! ताई...
आज तुम्ही आणि क्रुश्नाजी दोघांमधेच खेळ चाललाय..
क्या बात है! एकदम करेक्ट!
क्या बात है!
एकदम करेक्ट!
आज तुम्ही आणि क्रुश्नाजी
आज तुम्ही आणि क्रुश्नाजी दोघांमधेच खेळ चाललाय..>>>
एक ७-१७ द्या हो आता!

एक ७-१७ द्या हो आता! >>
एक ७-१७ द्या हो आता! >> थांबा हो कृष्णाजी, कधी कधी आपण नाही का नुसती बॅटिंग बघत बसत ७-१७ ची
कधी कधी आपण नाही का नुसती
कधी कधी आपण नाही का नुसती बॅटिंग बघत बसत ७-१७ ची>>>
येस अगदी अगदी!!
६६२ हिंदी
६६२ हिंदी
अ त म न क ज म
न म स म स म क स ज म क ज न
६६२
६६२
ओहो रे ताल मिले नदी की जल में
नदी मिले सागर में सागर मिले कौनसी जलमें
कोई जाने ना
झक्कास, मज्जा आली आज
झक्कास, मज्जा आली आज
६६३..
६६३..
मराठी चित्रपट
अ व ख अ ख
अ ख द
ख त ख ब
ख द य
अ अ द ज ह त म म म ज र
ज अ न ह प त ह अ च र
अक्षरे थोडा फार फरक असू शकतो!
झक्कास, मज्जा आली आज Happy>>>
झक्कास, मज्जा आली आज Happy>>> यस! अगदी!
पास..
पास..
पास.. Sad>>>
पास.. Sad>>>
प्रयत्न तरी करा!
सोप्पे आणि फेमस गाणे आहे जुन्या एका गाजलेल्या मराठी सिनेमातले!
लक्ष्या,अशोक सराफ्,महेश
लक्ष्या,अशोक सराफ्,महेश कोठारे यापैकी १चा आहे का???
किंवा मग मुव्हीबद्दल एखादा क्लु???? प्लिज...
येस! वरील पैकी एकजण आहे!
येस! वरील पैकी एकजण आहे!
लक्ष्याचे बरचसे चित्रपट महेश
लक्ष्याचे बरचसे चित्रपट महेश कोठारे बरोबर आहे...
अशोक सराफ??
चित्रपटातील नायिका देखिल
चित्रपटातील नायिका देखिल गाजलेली!
चित्रपटातील नायिका देखिल
चित्रपटातील नायिका देखिल गाजलेली!>>>
वर्षा उसगावकर????
जाउदे...सोडवेल कोनीतरी...
अजुन नाही सुटले कोडे??
अजुन नाही सुटले कोडे??
अजुन नाही सुटले कोडे??>>>चावी
अजुन नाही सुटले कोडे??>>>चावी जरा समजेल अशी द्या की,म्हणजे कुलुप उघडेल...
मुखडा जवळपास मराठी नाही!
मुखडा जवळपास मराठी नाही! सुरवातीच्या वाक्यतील शब्द मराठी...
गाणे ज्याच्यावर चित्रीत तो नामवंत कलाकार...
चित्रपट मात्र पुर्ण नायिकेचा!!
आता यायलाच हवे नाही तर गाणेच लिहीन मी!
आख्खा जुडगाच दिलाय किल्ल्यांचा एकेक किल्ली लावा क्रमाने...
इतके सोप्पे प्रसिद्ध चित्रपटातील गाणे... ह्यातील अजून एक गाणे खूप प्रसिद्ध झालेले आजही तेवढेच...
अलका कुबल ???
अलका कुबल ???
ओरडू नका प्लिज...
अलका कुबल ???>>>
अलका कुबल ???>>>
अजुन मागे सरका!
आशा काळे/जयश्री ???
आशा काळे/जयश्री ???
नाही! शोधा मागे पुढे अजून!
नाही! शोधा मागे पुढे अजून!
रंजना ?
रंजना ?
बरोबर! लिहा आता गाणे देखिल!
बरोबर! लिहा आता गाणे देखिल!
मुंबईचा फौजदार ?
मुंबईचा फौजदार ?
नाही!
नाही!
Pages