या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
हे क्रुश्नाजी आणि दादा दशक का
हे क्रुश्नाजी आणि दादा दशक का नाही देत ???>>
घे दिलयं त्यांनी तुमचे आवडते दशक!
ताई,मी आम्लारी( अॅसिड्)या गटात तर मोडते का?? >>>
रच्याकने, आम्लारी म्हणजे अल्कली. अॅसिड नाही! आम्ल म्हणजे अॅसिड...
आम्लचा शत्रू तो आम्लारी म्हणजेच अल्कली.
बार बार हा बोलो यार हा
बार बार हा बोलो यार हा
अपनी जीत हो उनकी हार हा
जो लाल/निळा रंग बदलतो तो ==
जो लाल/निळा रंग बदलतो तो == लिटमस
आम्ल/अल्क धर्मी -- द्रव / वातावरण असते ज्याच्या सानिध्यात लिटमस येतो आणि रंग बदलतो.
हो,लिटमस विषयीच म्हणायचं होत
हो,लिटमस विषयीच म्हणायचं होत मला.. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद..
पुढची अक्षरे द्या कावेरिताई
पुढची अक्षरे द्या कावेरिताई तुम्हीच आता!!
ओ कृष्णा मी आहे की.....
ओ कृष्णा मी आहे की..... कावेरीला का सांगताय... मी वाट बघत होते लिटमस पेपरच्या कपट्यां मधुन अक्षयला मी कधी दिसतेय त्याची
कोडे क्र.:५५७(हिन्दी)(१९७१
कोडे क्र.:५५९(हिन्दी)(१९७१-१९८०)
स स द त ल अ र अ ह,
स स ल म क ग...
ओ कृष्णा मी आहे की.....
ओ कृष्णा मी आहे की..... कावेरीला का सांगताय...>>> द्या ना मग! मल वाटले नेहमी प्रमाणे नविन कोडे अधिकार कावेरिला काय!
पुढची अक्षरे द्या कावेरिताई
पुढची अक्षरे द्या कावेरिताई तुम्हीच आता!!>>> घ्या...दिलयं..
ओ कृष्णा मी आहे की..... कावेरीला का सांगताय... मी वाट बघत होते लिटमस पेपरच्या कपट्यां मधुन अक्षयला मी कधी दिसतेय त्याची>>>
सॉरी ,तुम्ही पण द्या आता,कि मी काढून टाकू???
द्या ना मग! मल वाटले नेहमी
द्या ना मग! मल वाटले नेहमी प्रमाणे नविन कोडे अधिकार कावेरिला काय!>>> तुम्हाला तर बस पन्च मारायला पाँइंट हवा असतो
उत्तर आणि आद्याक्षरे जुळली की
उत्तर आणि आद्याक्षरे जुळली की पुढचे कोडे देउया आपण स्निग्धा.
समजा, कोडे देणारा निघून गेला असेल, तर किती वेळ थांबणार..
कावेरि, मागचे कोडे ६५८ होते ना?
कावेरि, मागचे कोडे ६५८ होते
कावेरि, मागचे कोडे ६५८ होते ना?>>>> हो,सॉरी... दुरुस्त केलयं..
उत्तर आणि आद्याक्षरे जुळली की
उत्तर आणि आद्याक्षरे जुळली की पुढचे कोडे देउया आपण स्निग्धा. >>> हं........................
जरा कुलु द्या ना!
जरा कुलु द्या ना!
जरा कुलु द्या ना!>>>>
जरा कुलु द्या ना!>>>> नायिका राज्यसभेची खासदार..
पन्दितजी तुमचा क्लु कॉपी केला हं... सॉरी..
हेमा मालिनी कि जया भादुरी?
हेमा मालिनी कि जया भादुरी?
सिनेमाचे नांव संगितले तर बरे होईल!
हेमा मालिनी कि जया भादुरी?>>>
हेमा मालिनी कि जया भादुरी?>>> दोघीही नाही... (पन्दितजिंनी क्लु दिला तेव्हा मी उत्तर ही दिलेले आहे...)
सिनेमाचे नांव संगितले तर बरे होईल!>>>> कशाला गाणचं सान्गू का ??
सुन सुन सुन दिदि तेरे लिये
सुन सुन सुन दिदि तेरे लिये एक रीश्ता आया है
सुन सुन सुन लडके मे क्या गुन
सुन सुन सुन दिदी तेरे लिए एक
सुन सुन सुन दिदी तेरे लिए एक रिश्ता आया है
हे गाणे असावे हे वाटतयं पण एक स मिसिंग दिसतोय!
अरे वा! दोघांनी सोबतच दिले!
अरे वा! दोघांनी सोबतच दिले!
करेक्ट!
करेक्ट!

द्या,ताई आता... नाहीतर मीचं देइल बरं
करेक्ट!
डबल पोश्ट..
द्या,ताई आता... नाहीतर मीचं
द्या,ताई आता... नाहीतर मीचं देइल बरं >>>> ऑ
६६० हिंदी
स म ज अ म त स क ह
अ श ह श प स क ह
ऑ ,साल द्या बरं..
ऑ
,साल द्या बरं..
६६०
६६०
सीने में जलन आँखो में तुफ़ान सा क्युं है
इस शहर में हर शख्स परेशानसा क्युं है
सू वात छे...
सू वात छे...
बघा, अशी ओठांवर रेंगाळणारी
बघा, अशी ओठांवर रेंगाळणारी गाणी असली की काही सालबिल द्याव लागत नाही
मस्तच कृष्णाजी
६६१.
६६१.
हिंदी
ज अ म म ब
ब अ ह ब द ह
स द ह ज ध
त द य ह द ह
अशी ओठांवर रेंगाळणारी गाणी
अशी ओठांवर रेंगाळणारी गाणी असली की काही सालबिल द्याव लागत नाही>>> अगदी अगदी!
साल हवे असल्यास ८०-९० घेऊ
साल हवे असल्यास ८०-९० घेऊ शकता!
Pages