या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
५३० हिन्दि नविन
५३० हिन्दि नविन
ज व त त
ल क फ त क न अ
अ द न द न र
ब स त
य त ब अ ज
प त क ख न अ
द म ह ड ज
ब स त
मि. पंडीत, वेलकम!
मि. पंडीत, वेलकम!
पुढिल कोडे द्या.
धन्यवाद
धन्यवाद
हिंदी नविन.... आमचा पत्ता कट!
हिंदी नविन.... आमचा पत्ता कट!
माझा ही पास.
माझा ही पास.
नुसतं नविन म्हटली की पत्ता कट
नुसतं नविन म्हटली की पत्ता कट म्हणताय की ट्राय करुन मग म्हणताय?
मि. पंडीत, तुमच्या गाण्याचा
मि. पंडीत, तुमच्या गाण्याचा क्रमांक ५३१ आहे.
क्ल्यू
१. चित्रपटाचे नाव एका जुन्या गाण्यावरून आहे.
२. ह्याच चित्रपटातिल दुसरे गाणे, ज्यात एका "कृष्ण्वर्णीय उपनेत्रा" चा उल्लेख आहे, ते जास्त प्रसिध्ह आहे
३. गाणे पंजाबी आहे आणी ह्या आद्याक्षरांवरून ओळखले जाते.
अ त ख म, म म न क ह
४. कावेरीला सोडवता येण्याची शक्यता सर्वात जास्त!
"कृष्ण्वर्णीय उपनेत्रा"
"कृष्ण्वर्णीय उपनेत्रा"
आता एवढी मोठी हिंट दिली तर कुणाला येणार नाही?
५३१
५३१
जाने वालिया तु तडपाया, लौट के फिर तो कड ना आया
....
इक तेरी खैर मंगदी, मै मांगा न कुछ होर.
चित्रपट- बार बार देखो
हिंट- काला चश्मा
@ झिलमिल, खुप खुप धन्यवाद.
@ झिलमिल, खुप खुप धन्यवाद.
आज पहिल्यांदा नविन गाण्याचे कोडे सोडवता आले तुमच्यामुळे.
पण पुढचे कोडे सकाळी.
पण पुढचे कोडे सकाळी.
अरे वा!
अरे वा!
532 . हिंदी 90स दशक
532 . हिंदी 90स दशक
स य क ह स म ज
क इ श म थ इ न
स स स प इ
क क व ब क ड
५३२
ओह, सॉरी, आधीचे कोडे पाहिलेच नाही.
४. कावेरीला सोडवता येण्याची
४. कावेरीला सोडवता येण्याची शक्यता सर्वात जास्त!>>>>एवध मस्त गान मी गेल्यावर दिल... किति छान गान होत...बिलाल स इद च...
चिप्स हिन्त मिलु शकेल काय???
चिप्स हिन्त मिलु शकेल काय???
शुभ सकाळ
शुभ सकाळ
शुभ सकाळ>>> शुभसकाळ!
शुभ सकाळ>>> शुभसकाळ!
अहो पन्दित जी हे गप्पान्च पान नाही....
एथे गाण्याशी रिलेटेड बोलायच...
हे चिप्स हिन्ट का नाहि देत??
हे चिप्स हिन्ट का नाहि देत???
कोणाला येतय का??
कुलु लागेल असे दिसतेय!
कुलु लागेल असे दिसतेय!
५३२.
५३२.
सच्ची ये कहानी है
सुनलो मेरी जान
व्वा! क्रुश्नाजी....
व्वा! क्रुश्नाजी....
कस ओलखल???
ही असली गाणी शोधावी लागतात...
ही असली गाणी शोधावी लागतात...
मला माहिती पण नाही हे गाणे....
कृष्णा मस्त.
कृष्णा मस्त.
रविवारी भेटता येईल. तुम्हाला कितपत वेळ आहे? म्हणजे काही पहायचे वगैरे असेल तर तसे प्लान करता येईल.
राजस्थानी / गुजराती थाळी पण खाता येईल.
मी आपले सोप्पीच गाणी देणार!
मी आपले सोप्पीच गाणी देणार!
५३३.
मराठी
अ स स ज त च व
अ ह च त म भ
रविवारी भेटता येईल. तुम्हाला
रविवारी भेटता येईल. तुम्हाला कितपत वेळ आहे? म्हणजे काही पहायचे वगैरे असेल तर तसे प्लान करता येईल.
राजस्थानी / गुजराती थाळी पण खाता येईल.>>
ठरवुयात! रविवारी मी रिकामाच आहे.. कुटुंबासोबत जमले तर अजून उत्तम..
ही असली गाणी शोधावी लागतात...
ही असली गाणी शोधावी लागतात...

मला माहिती पण नाही हे गाणे.... >>>हो ना...मी पाहिला आहे हा मुव्हि ...पण लहान असताना...हे गान तर कधी एकल नाही...
हे फेमसवाल गाण आहे???
ते चिप्स बोलतात फेमस वाल देत नाही,आनि हे गान फेमस आहे....बापरे! ! !
आणि हिन्त पण नाहि देत.........निशेध...
जी व्यक्ती कोडे देते...त्याने थोड्या-थोद्या वेलाने चेक करायला याव कि नाहि???कोडे सुट्ल आहे कि नाहि हे पहायला...
५३३.
५३३.
अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर
स्निग्धा, बघा कसे झटपट ओळखले!
स्निग्धा, बघा कसे झटपट ओळखले!
अशी सोप्पी गाणी हवीत!
केवळ ३ मिन कोड्याचे उत्तर...
स्निग्धा, बघा कसे झटपट ओळखले!
स्निग्धा, बघा कसे झटपट ओळखले! अशी सोप्पी गाणी हवीत >>>> खरचं
या आधीच गाणं क्वचित कधीतरी विविधभारती वर लागतं त्यामुळे माहिती होत पण ओळखण्याइतकही परीचयाच नाही
Pages