कोजागिरी मसाला दूध गटग

Submitted by सायो on 17 September, 2016 - 12:44
ठिकाण/पत्ता: 
शनिवारवाडा, न्यूजर्सी. (योग्य वेळ येताच पत्ता मिळेल. शेजारीपाजारी बेल वाजवून 'शनिवारवाडा हाच का?' म्हणून चौकशी करू नये)

कोजागिरी निमित्ताने मसाला दूध गटग यंदा शनिवारवाड्यात करण्याचे योजिले आहे. प्रत्येकाने घरून मसाला आणि दूध घेऊन यावे. कप आमच्याकडे मिळतील. दुसर्‍यांदा मसाला दूध प्यावेसे वाटल्यास एक्स्ट्रा चार्ज पडेल.

माहितीचा स्रोत: 
तो आणि कशाला हवाय?!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 15, 2016 - 12:40 to Tuesday, October 18, 2016 - 12:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> कपड्यांचा आणि पदार्थांचा एकच असणारे की
हो हो - म्हणजे सांडलवंड झाली तरी डाग पडायची भीती नाही. Proud

Lol

Teen kesaanchyaa baaina 1 kes highlight karava. Ruperee!

Paandharaa rassa aaNi taandaLaachee bhaaree. Otoon nako!!

रेडी भेळ मिक्स आनंद ब्रँडचं. >>
बाँबे मिक्स काय आनंद काय... सायोचा आणि ह्यांचा काडीमोड झाला काय?

इडल्या पण पांढर्‍या असतात. बर्फ्या पण. बेक्ड वेजिटेब्ल्स पण

काही सर्प्रायजेस असू शकतात की हो. म्हणजे माझ्या डोक्यात नव्हतं मबचं पण डोक्यात येऊ शकतात आयत्या वेळी.
बायदवे, आमच्याकडे झोपाळाही आहे. कुणाला फोटोबिटो काढायचे असल्यास. Wink

बायदवे, आमच्याकडे झोपाळाही आहे. कुणाला फोटोबिटो काढायचे असल्यास
>>
मी धनुष्यबाण पाठवला असता पोस्टाने पण आता त्या वयाचे कोण येणार आहे तुमच्याकडे? Wink

पांढर्‍या साड्या, तीन रंगाचे केस - कोजागिरी आहे का हॅलोवीन पार्टी

धनुष्य-बाण घेउन 'चलावो ना नैनोसे बाण रे .. जान लेलो ना जान रे' ह्या गाण्यावर थिरकणार का?

बरं धनुष्य बाणां ना प्रॅक्टीस करता येईल का तिकडे? Wink

Ishsha! Mathew chi kasalee tayaare. Itake naahee ha utaaveeL! Proud

>>>
पण आता त्या वयाचे कोण येणार आहे तुमच्याकडे? 

Kaay vaatraT aahe kaarTa.n! KoN aalaa re khuDuk kombDyaa mhaNatos?? Lol

१५ तारखेला यायचं (नाहीये)! >>>>> हे बरं झालं. १५ ला झाकीर चा प्रोग्रॅम आहे न्युयॉर्कात, त्याला जायचय. त्यामुळे ईच्छा असूनही गटग ला येता येणार नाही ........... Sad

फोटो तरुणपणाचा लावलाय वाटतं.>>> बुवा, लेटेस्ट फोटोच लावलाय हो .... Happy

अहे की मेनू वरच्या पोस्टींमधे
भेळ
पावभाजी
कोबीचे भानोले
बटाटेवडे
दही वडे
मसाला दूध.

हे फायनल ना? की बदल करायचाय ? पांढरा पदार्थ म्हणून फळांचा पुलाव सुचला होता मला. जरासा गोडसर होतो पण तो. तो पाभा ऐवजी हवा असल्यास सांगा.
अजून कोण काय आणताय ते लिवा!!

फळांचा पुलाव! एकदम वल्कलं घातलेलं पबलिक जिटिजि करतय शनवार वाड्यात असं दृश्य डोळ्यापुढे आलं. Proud

मी घेतो बटाटेवडे. बियर वगैरे आणू की नको? आणतोच एखाद दोन शिक्स पॅक बापडा.

भेळ : सायो
पावभाजी : मै
कोबीचे भानोले : त्या ह्या
बटाटेवडे : बुवा
दही वडे : सिंडरेला (*)
मसाला दूध : सायो
पुलाव : बामा
रंपा : बाई, बुवा

* आप्पेपात्र फेम वडे लो फॅट दह्यात घालून केलेले पुचाट दहीवडे की रीतसर कॅलरीजनं लोडेड दहीवडे आणू?

लोडेड आण बिन्दास. तसेही बाकीचे पदार्थ पहाता एकच पदार्थ हेल्दी करून आणलास तरी काही फायदा नाही Happy

बरं. अरे डोकी सांगा ना किती टोटल.
पेशवे ४. मस्तानी येत असेल तर सांगा. पिंग्याकरता आणखिन बवडे मागवू. डानस करायला पावर लागते.
आंबोळे किती? एक, दीड, अडीच की साडेतीन?
एबाबा-बस मध्ये ३ डोकी.
देसायबस? १ की २?
बाईमाणूस - २?
जिएस काय स्विज्जरलँड हून स्काईपवरुन तश्रिप दाखवणार आहेत का?

Pages