Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्वोत्कृष्ट सासरे – मधुसूदन
सर्वोत्कृष्ट सासरे – मधुसूदन सावंत ?????????–
हे पुरस्कार फक्त अॅक्टिव्ह
हे पुरस्कार फक्त अॅक्टिव्ह मालिकांसाठीच असतात की काय..? ज्या नुकत्याच संपल्या पण मागच्या वर्षांत होत्या अशांना नाही का >>>>> मला तर सध्याच्या मालीकांमध्ये राधिका आवडते, थोडी लाऊड असली तरी
हो ना....... सर्वोत्कृष्ट
हो ना....... सर्वोत्कृष्ट सुने सारखं काय केलं तिने?
आणि सर्वोत्कृष्ट सासरे म्हणूनही वैभव लक्ष्मी चे वडिल चालले असते....किंवा लक्ष्मीचेही वडिल!
आता करंट मालिकांमधेच निवड करायची झाल्यास बानूचे बाबा अजामेळही काही वाईट नव्हता...
सर्वोत्कृष्ट आत्या पुरस्कार नसतो वाट्टं? शशिकला बाईंना देऊन टकला असता ना!
सर्वोत्कृष्ट आत्या>>>>
सर्वोत्कृष्ट आत्या>>>>
सर्वोत्कृष्ट डॉक्टर पण ठेवा की मग
= इक्रांत
(No subject)
ई आईङ्गं.
ई आईङ्गं.
झीच्या अॅवॉर्डला नाचेल
झीच्या अॅवॉर्डला नाचेल त्याला बक्षीस असेल
हे भगवान!! ह्या थंडाक्का
हे भगवान!! ह्या थंडाक्का हायत!!!!!!!!!!!!!!!!!!! काय ते कपडे! उठा ले रे बाबा
(No subject)
शिव बरा दिसतोय पण गौरी.....
शिव बरा दिसतोय पण गौरी..... ईईईईईई..
जुन्या गेलेल्या सिरियल अवॉर्ड मधे धरत नाहित त्यामुळे सिरियल राहिल्याच नाहित..
बाकी सगळ्या नव्याच आहेत ... पण गौरीला येवढे अवॉर्ड मिळालेले नाही बघवणार.. म्हणजे मितुला द्या अगदी तर.
बाकी सिरियल मधे यानी लग्न एकमेकांबरोबर रहाय्ला केलय की एकापाठोपठ एक येणारे प्रॉब्लेम सोडवत बसायला काय माहित..
अम्माला सांगितल पाहिजे टेक अ ब्रेक...
शिव तिचे केस ओढतोय असं वाटतं!
शिव तिचे केस ओढतोय असं वाटतं!
एक गोष्ट नोटीस केली... या
एक गोष्ट नोटीस केली...
या फोटोत तर मागे सर्व गडबडलेले दिसत आहेत
पत्ताच नाही ..
गौरी बाय तर आपल्याच नादात ...
खात्रीशीर सुत्रांकडुन अस
खात्रीशीर सुत्रांकडुन अस कळ्ळय की ते' मै आई हु यु पी बिहार लुटने' या गाण्यावर नाचलेत

काय ध्यान दिसतेय गौरी..डान्स
काय ध्यान दिसतेय गौरी..डान्स कसा केला असेल काय माहित?
टी.व्ही.वर कधी लागणार आहे?
मला तर ते तेनु काला चश्मा..हे गाणं वाटतयं..
शिव तिचे केस ओढतोय असं वाटतं!
वर्षभरातल्या सर्व सिरियल्स
वर्षभरातल्या सर्व सिरियल्स धरायला हव्यात संपल्या असल्या तरी, आणि सर्वात बेस्ट नायिका उर्मी होती.
हे काहीही झीचं.
http://www.loksatta.com/manor
http://www.loksatta.com/manoranjan-news/full-list-of-zee-marathi-award-2...
इथे बघा शीवगौरीने प्रेक्षकांची मने जिम्कलीत युपी बिहार करत
काला चष्मा....
काला चष्मा....
http://www.loksatta.com/photo
http://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1319761/zee-marathi...
गौरी नशीब जोरदार घेऊन आलीय,
गौरी नशीब जोरदार घेऊन आलीय, दिसण्यावर लोकांना आवडतेय का झीने manage केलं सर्व?
(No subject)
तिला अजिबात अॅटिट्युड दाखवता
तिला अजिबात अॅटिट्युड दाखवता आलेला नाहिये नाचताना. किती अवघडलेली दिसतेय जस काय हिला नाचायला लावलय कुणी,' नाच गौरी नाच, जब तक तू नाचेगी तब तक शिव की सांसे चलेगी' म्हणुन
चलो नशिबात पैसा, प्रसिद्धी
चलो नशिबात पैसा, प्रसिद्धी असेल तर ती मिळतेच गुण हवेतच असं नाही हे गौरीरूपे सिद्ध झालं
.
भिक्कार सिरियल
भिक्कार सिरियल
वरच्य फोटोत गवरी कसली
वरच्य फोटोत गवरी कसली constipated दिसतिये
नताशा
नताशा
नशिब गॉगल घातल्याने थंड
नशिब गॉगल घातल्याने थंड डोळ्यांची इंटेन्सिटी जरा कमी तरी झाली आहे.
तिच्यापेक्षा मागची ती गुलाबी
तिच्यापेक्षा मागची ती गुलाबी गॅंग भारी दिसतेय
वरच्य फोटोत गवरी कसली
वरच्य फोटोत गवरी कसली constipated दिसतिये >>
constipated
constipated
नताशा कमेंट
नताशा कमेंट
Pages