रांगोळी - भाग ३

Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20

रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..

रांगोळी च्या ३ र्‍या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ... Happy

या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623

तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व रांगोळ्या सुंदर!
साय, इथे तुझी रोजची रांगोळी दाखवत जा ना आम्हाला. मस्त प्रसन्न वाटत रांगोळी बघितली की.

क्युट शंख..
शंखासारखा शंख तो पण रंग टाकुन त्या इवलाल्या आकारात जी कमाल करते न सायली तू त्याचं कौतुक वाटत मला..

WhatsApp Image 2017-11-23 at 11.58.30 AM.jpeg

धन्स हेमा ताई, टीना, शशांकजी, व्ही बी ....
शंखासारखा शंख तो पण रंग टाकुन त्या इवलाल्या आकारात जी कमाल करते न सायली तू त्याचं कौतुक वाटत मला.. ++ वाचुन खुप छान वाटलं.. हुरुप आला..

दिवे मस्तच...
ठिपक्यांची ना?
कागदावर काढून इथेपन टाक ना..

टीना, हा अजुन एक शंख... खास तुझ्या साठी..:)

आणि ही कालची थेंबांची रांगोळी ७ ते ४ दोन्ही बाजुनी..

khup chan IMG20160812115946.jpgIMG20160812115946.jpgIMG20160812115946.jpgIMG20160812115946.jpgIMG20160812115946_0.jpgIMG20160812115946_0.jpgIMG20160812115946_0.jpgIMG20160812115946_0.jpgIMG20160812115946_0.jpgIMG20160812115946_0.jpgIMG20160812115946_0.jpgIMG20160812115946_0.jpgIMG20160812115946_0.jpgIMG20160812115946_0.jpgIMG20160812115946_0.jpg

Sry wrongly posted
File browser madhe insert button press kelya var kahi msg nahi yet Mag mi puna puna insert button press kelya Mag....

मी काढलेल्या काही रांगोळ्या ...
2017-10-18-17-10-23-068.jpgIMG_20171217_094131.jpgIMG_20171208_103404.jpgIMG_20171130_142954.jpgIMG_20170928_102109.jpgIMG_20170917_114651.jpgIMG_20170824_093702.jpgIMG_20170825_214321.jpgIMG_20170831_074629.jpgIMG_20170903_114642.jpg

Pages