Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20
रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..
रांगोळी च्या ३ र्या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ...
या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623
तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व रांगोळ्या सुंदर!
सर्व रांगोळ्या सुंदर!
साय, इथे तुझी रोजची रांगोळी दाखवत जा ना आम्हाला. मस्त प्रसन्न वाटत रांगोळी बघितली की.
क्युट शंख..
क्युट शंख..
शंखासारखा शंख तो पण रंग टाकुन त्या इवलाल्या आकारात जी कमाल करते न सायली तू त्याचं कौतुक वाटत मला..
सुंदर आहेत सर्व रांगोळ्या
सुंदर आहेत सर्व रांगोळ्या
धन्स हेमा ताई, टीना, शशांकजी,
धन्स हेमा ताई, टीना, शशांकजी, व्ही बी ....
शंखासारखा शंख तो पण रंग टाकुन त्या इवलाल्या आकारात जी कमाल करते न सायली तू त्याचं कौतुक वाटत मला.. ++ वाचुन खुप छान वाटलं.. हुरुप आला..
दिवे मस्तच...
दिवे मस्तच...
ठिपक्यांची ना?
कागदावर काढून इथेपन टाक ना..
टीना, हा अजुन एक शंख... खास
टीना, हा अजुन एक शंख... खास तुझ्या साठी..:)
आणि ही कालची थेंबांची रांगोळी ७ ते ४ दोन्ही बाजुनी..
सायु, मस्तच ग.
सायु, मस्तच ग.
धन्स हेमा ताई..:)
धन्स हेमा ताई..:)
khup chan
khup chan
Sry wrongly posted
Sry wrongly posted
File browser madhe insert button press kelya var kahi msg nahi yet Mag mi puna puna insert button press kelya Mag....
छानच गं सायू..
छानच गं सायू..
कॉर्नर पिस मस्तच अवंतिका
(No subject)
I use cotton buds in last 2
I use cotton buds in last 2 rangoli
अवन्तिका , सुरेख आहेत सर्वच
अवन्तिका , सुरेख आहेत सर्वच रांगोळ्या !
धन्स टीना, अवन्तिका..
धन्स टीना, अवन्तिका..
अवन्तिका छान आहेत रांगो़ळ्य...
फारच छाण अवन्तिका
फारच छाण अवन्तिका
अवंतिका , मस्त आहेत रांगोळ्या
अवंतिका , मस्त आहेत रांगोळ्या
मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या
मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या
काही काही दिसत नाहीयेत मी खुप मिस करते रांगोळ्या काढणं इथे
गुलाबाच्या फुलांची थेंबांची
गुलाबाच्या फुलांची थेंबांची रांगोळी..
७ ते ४ .. दोन्ही बाजुने.
रिया, ईथे टाकत जा न तुझ्याही
रिया, ईथे टाकत जा न तुझ्याही रांगोळ्या..
शेड्स टाकल्यावर रांगोळी अजुन
शेड्स टाकल्यावर रांगोळी अजुन खुलते...
छानच गं सायली..
अगं आता नाही काढत मी
अगं आता नाही काढत मी रांगोळ्या
मला खूप आवडतं रांगोळी काढायला
मला खूप आवडतं रांगोळी काढायला
धन्यवाद सगळ्यांना
(No subject)
(No subject)
मी काढलेल्या काही रांगोळ्या ...
फारच सुंदर आहेत.
फारच सुंदर आहेत.
दिप्ती, फार सुंदर रांगोळ्या.
दिप्ती, फार सुंदर रांगोळ्या.
सायू अन दिप्ती मस्त रांगोळ्या
सायू अन दिप्ती मस्त रांगोळ्या..
काडीने काढलेले प्रकार इतक्या सुंदर फ्लोरिंगवर फारच छान दिसताय..
धन्यवाद सिंडरेला, सुनिधी,
धन्यवाद सिंडरेला, सुनिधी, टीना
ह्या दसऱ्याला मी पहिल्यांदा
ह्या दसऱ्याला मी पहिल्यांदा घरात उपलब्ध असलेल्या फुलांपासून ही रांगोळी काढली.
Pages