Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20
रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..
रांगोळी च्या ३ र्या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ...
या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623
तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्वच रांगोळ्या मस्त आहेत...
सर्वच रांगोळ्या मस्त आहेत...
सर्वच रांगोळ्या मस्तच आहेत.
सर्वच रांगोळ्या मस्तच आहेत.
माझाही छोटासा प्रयत्न.
१.
२.
वर्षा, राणी, अंकी खुप सुंदर
वर्षा, राणी, अंकी खुप सुंदर आहेत रांगोळ्या.
सर्व रांगोळ्या मस्तच..
सर्व रांगोळ्या मस्तच..
राणी,
मीसुद्धा काढली तुम्ही टाकलेली दुसरी रांगोळी.. थोडस वेगळं वर्जन आहे बास..
हि मी लक्ष्मीपूजनाला काढलेली.
हि मी लक्ष्मीपूजनाला काढलेली..
टिना, रांगोळी अप्रतिम आहे.
टिना, रांगोळी अप्रतिम आहे.
टीना ताई, मस्तच आहे रांगोळी.
टीना ताई, मस्तच आहे रांगोळी.
माझे आणखी २ प्रयत्न.
१.
२.
thanks tina....... tumhi
thanks tina....... tumhi kadleya rangoli khup chan ahet
अंकी सुंदर आहे रांगोळी
अंकी सुंदर आहे रांगोळी
धन्यवाद जागू ,अंकी (नुसत टिना
धन्यवाद जागू ,अंकी (नुसत टिना म्हटल तरी चालेल ), राणी (अहो जाहो नकोच अगं )..
या रांगोळीबद्दल म्हणत होती मी
या रांगोळीबद्दल म्हणत होती मी राणी..
टीना आणि अंकि ताई, अतिशय
टीना आणि अंकि ताई, अतिशय सुंदर आहेत रांगोळ्या...
मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या.
मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या.
अंकी (नुसत टिना म्हटल तरी
अंकी (नुसत टिना म्हटल तरी चालेल >>>> मी तुमच्यापेक्षा लहान आहे म्हणून ताई म्हणाले. तुम्ही म्हणताय तर फक्त टीना म्हणेन .
टीना आणि अंकि ताई, अतिशय सुंदर आहेत रांगोळ्या..>>>>>> धन्यवाद सायु ताई, पण मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. प्लीज अंकी किंवा अंकिता म्हणालात तरी चालेल.
मी तुमच्यापेक्षा लहान आहे
मी तुमच्यापेक्षा लहान आहे म्हणून ताई म्हणाले. तुम्ही म्हणताय तर फक्त टीना म्हणेन >> How do you know
वीबी, आठवण केल्या बद्द्ल धन्स
वीबी, आठवण केल्या बद्द्ल धन्स.
विजया ताई खुप सुरेख रांगोळी... रांगोळ्या काढल्या की ईकडे देत चला.
पलोमा सुरेखच रांगोळ्या... पहिली जास्त आवडली..
राणी खुप छान..
अंकी पहिली मोराची आणी शेवटची शुभ दिपावली जास्त आवडली..
टीना क्या बात है!! खुप उठावदार रांगोळ्या... रंगसंगती, डीझाईन सगळेच भारी..
ह्या मी काढलेल्या काही रांगोळ्या...
(No subject)
ही माझ्या लेकीने आज काढलेली..
सायु, पलोमा)ए तुच लिही बर
सायु, पलोमा)ए तुच लिही बर देवनागरीत एकदा नाव तुझं.. उगा मी चिरफाड करते हरवेळी अस वाटत मला)..
मस्त रांगोळ्या..
टीना ...ते पलोमा च आहे ग
टीना ...ते पलोमा च आहे ग
आला का धागा वर....
आला का धागा वर....
मलाचं अंमळ उशिर झाला ह्यावेळी रांगोळ्या डकवायला.
१.
२.
३.
४.
५.
(बाकी ते तेलाचे डाग इग्नोरा प्लिझ)
सर्वच रांगोळ्या अतिशय सुंदर
सर्वच रांगोळ्या अतिशय सुंदर आहेत
@ Swara गणपतीची रांगोळी मस्तच आहे
अरे व्वा,सायु आली कि ....
अरे व्वा,सायु आली कि .....धन्यवाद ,हो नक्कीच टाकीन कि रांगोळ्या .....
अंकी,टीना ,पलोमा....सर्व रांगोळ्या छान-छान
ही माझी
ही माझी
सर्वच रांगोळ्या सुंदर!
सर्वच रांगोळ्या सुंदर!
(No subject)
(No subject)
(No subject)
मस्तच गं सगळ्या रांगोळ्या
मस्तच गं सगळ्या रांगोळ्या
वॉव, एकसो एक रांगोळ्या.....
वॉव, एकसो एक रांगोळ्या..... अतिशय सुंदर....
प्रसन्न वाटलं अगदी...
___/\___
(No subject)
धन्स टीना आणि शशांक जी....:)
Pages