Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20
रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..
रांगोळी च्या ३ र्या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ...
या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623
तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वरा - अतिशय सुंदर रांगोळ्या
स्वरा - अतिशय सुंदर रांगोळ्या ...
सायली - मोरांच्या चित्रकारीतील विविध कल्पना व रेखाटने - केवळ सुंदर....
धन्स ऑल...
धन्स ऑल...
(No subject)
शब्दाली, टीना, शशांक जी
शब्दाली, टीना, शशांक जी आभार...
शशांक जी, माझे छोटे छोटे प्रयत्न तुम्हाला आवडतात, आणि मनापासुन तुम्ही दाद देता, खुप आभारी अहे...
सायली... कस्काय वरची कमेंट
सायली... कस्काय वरची कमेंट आठवली
सुप्पर(चतुर्थी)प्रभात!
सुप्पर(चतुर्थी)प्रभात!
हाय हाय! मस्स्स्त !
हाय हाय! मस्स्स्त ! सुप्परमोर!
मोरया.!
मोरया.!
टीना :D आत्म्बंध, एकदम
टीना
आत्म्बंध, एकदम चकचकीत रांगोळी, धागा कसा उजळुन निघाला...:)
धन्यवाद सायु.
धन्यवाद सायु.
सर्व रांगोळ्या एकदम भारीच
सर्व रांगोळ्या एकदम भारीच
लगीत दिवसांनी आले
लगीत दिवसांनी आले लोक्स...
आत्मबंध मस्तच..
चार चांद लावुन टकले बगा तुमी..
टकले नै ओ.. टाकले म्हणाचं
टकले नै ओ.. टाकले म्हणाचं होतं.. यावेळी माफ करजा
@ टकले बगा तुमी.. ››› =))
@ टकले बगा तुमी.. ››› =)) गेली ! केसं कामातून गेली! =))
सुप्रभात
सुप्रभात
अप्रतिम आत्मबंध...
अप्रतिम आत्मबंध...
मस्तच.. आत्मबंध तुमास्नी
मस्तच..
आत्मबंध तुमास्नी आत्ताच सांगुन ठिवते बगा.. मी तुमच्या सिग्नेचर श्टाईलीची यकदातरी कापी करणार हाये.. ते फुलात फुल अन् पानांची
सायु आणि आत्मबंध, रांगोळ्या
सायु आणि आत्मबंध, रांगोळ्या नेहमीप्रमाणेच सुंदर.
@ तुमास्नी आत्ताच सांगुन
@ तुमास्नी आत्ताच सांगुन ठिवते बगा.. मी तुमच्या सिग्नेचर श्टाईलीची यकदातरी कापी करणार हाये..››› ह्हा ह्हा ह्हा! करा करा करा.
सायली पातुरकर....
सायली पातुरकर.... वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा....
सायु.. अनेकानेक
सायु.. अनेकानेक शुभेच्छा!
सर्वच रांगोळ्या सुंदर!
हॅप्पी बड्डे सायु
हॅप्पी बड्डे सायु
सायली वाढदिवसाच्या हार्दिक
सायली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जागू...
जागू...
विठु माउली नाही का काढली
विठु माउली नाही का काढली सायुने
वटेश्वराची
वटेश्वराची महापूजा.सौ.-भाग्याने एक इच्छित पूर्ण जाहले.
चांगा वटेश्वर- सासवड.
(No subject)
वाहवा. _/\_.
वाहवा. _/\_.
कमी वेळ, छोटा खेळ!
कमी वेळ, छोटा खेळ!
री-सायकल!
री-सायकल!
Pages