Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20
रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..
रांगोळी च्या ३ र्या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ...
या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623
तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर !
सुंदर !
मस्तच आहे रांगोळी सायुतै
मस्तच आहे रांगोळी सायुतै
खूप सुंदर रांगोळी - सायली....
खूप सुंदर रांगोळी - सायली....
कधि पासुन नुस्त बाघत होते
कधि पासुन नुस्त बाघत होते रांगोळ्या सद्स्य नस्ल्यामुळे प्रतिसाद देता येत नव्हता.
खुप सुन्दर, रांगोळ्या आणि रंगसंगती , थिम पण मस्तच आहेत.
खूप दिवसापासून नुसत्या
खूप दिवसापासून नुसत्या रांगोळ्या बघत होते, सदस्य नसल्यामुळे प्रतिसाद देत येत नव्हता. सुरेख & सुंदरच आहेत सगळ्या रागोळ्या. थीम पण मस्त आहेत. गणपती बाप्पा तर अप्रतिम.......
रामचंद्र आणि लॅन्ड्स्केप्स अफलातून >>++++१११११११
सध्या आत्मबंध कुठे आहेत? किती
सध्या आत्मबंध कुठे आहेत? किती दिवसात त्यांच्या फुलांच्या रांगोळ्या नाही मिळाल्या बघायला.
सुरेख आहेत रांगोळ्या .
सुरेख आहेत रांगोळ्या . तिसऱ्या भागाला शुभेच्छा
khup chaan raangolyaa
khup chaan raangolyaa
(No subject)
शब्दाली,मुग्धा,शशांकजी, आउ,
शब्दाली,मुग्धा,शशांकजी, आउ, जाई विनार्च, सगळ्यांना धन्स..:)
सायली - मस्तचे ही
सायली - मस्तचे ही रांगोळीही....
आगदी कोकणात पोहोचलो या
आगदी कोकणात पोहोचलो या रांगोळी ने मस्तच ::आदरमोद:
लॅन्डस्केप थीममधल्या सर्व
लॅन्डस्केप थीममधल्या सर्व रांगोळ्या फारच छान आहेत. हेडरमधल्या दोन्ही पण आवडल्या.
शशांक जी,आउ, सिंडरेला आभार...
शशांक जी,आउ, सिंडरेला आभार...
सायली - अतिशय सुंदर कलाकारी
सायली - अतिशय सुंदर कलाकारी ....
सुंदर !
सुंदर !
धन्स शशांकजी,
धन्स शशांकजी, शब्दाली..----/\---
(No subject)
संपादीत..
संपादीत..
(No subject)
ए ही वरची फुलांची मस्त आहे.
ए ही वरची फुलांची मस्त आहे. चांदण्या उतरल्यासारख्या वाटत आहेत फांद्यांवर.
चांदण्या उतरल्यासारख्या वाटत
चांदण्या उतरल्यासारख्या वाटत आहेत फांद्यांवर. >>>>>> अग्दी अग्दी .....
सायली - ही नवी थीम मस्तए अगदी ....
शांताबाई शेळकेंची "गवतफुला"
शांताबाई शेळकेंची "गवतफुला" कविता आठवली
मुग्धा, एकदम चपखल उपमा
तुम्हाला कविता बिविता आठवतात
तुम्हाला कविता बिविता आठवतात श तै, आपल खाण्यावर जास्त प्रेम असल्याने उपमा चटकन सुचते
(No subject)
(No subject)
अहाहा !
अहाहा !
सायली, अहाहा! काय सुंदर काढली
सायली, अहाहा! काय सुंदर काढली आहेस !
सायु ताइ मला पन शिकवना ग
सायु ताइ मला पन शिकवना ग रांगोळी काढाय् ला
सायु, हिरव्यागार गवताळी
सायु, हिरव्यागार गवताळी लाटांवर झुलत्या चांदणपऱ्या डोळ्यांंत गारव्याचा सुरमा भरुन गेल्यात.
Pages