Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> मगर जी नहीं सकते
>> मगर जी नहीं सकते

धाचेआक्रा झालेले दिसतात.
धाचेआक्रा झालेले दिसतात.
व्हीतै बशीत का नाही येणारेत पण?
व्हीतै बशीत का नाही येणारेत
व्हीतै बशीत का नाही येणारेत पण? >> कारण मग बशी करता खाऊ वेगळा आणावा लागेल म्हणून
फा: तूच रे माझा खरा मित्र
फा: तूच रे माझा खरा मित्र .......
हिम्या: मी सहसा कुठलेही गटग मिस करत नाही......
बुवागुर्जी: तुम्ही धोतर सोडून (म्हणजे ऐवजी) लेंगा घालून येणार आहात का???
हौ. तुम्ही तसेच येणार होतात
हौ. तुम्ही तसेच येणार होतात का? मग तुमच्या करता आन्तो धोतार एक.
तुम्ही तसेच येणार होतात का?
तुम्ही तसेच येणार होतात का? >>> मी तो चट्टेरी पट्टेरी लेंगा घालून येणार होतो, म्हनून विचारल ....
मी तो चट्टेरी पट्टेरी लेंगा
मी तो चट्टेरी पट्टेरी लेंगा घालून येणार होतो >>>> अहो मग देसाई काय घालतील? ब्रेडचा पुडा की दुधाची बाटली?
लोल पब्लिक पोत्यात घालून >>>
लोल पब्लिक
पोत्यात घालून >>>
नशीब शोनू भारतात राहात नाही.
नशीब शोनू भारतात राहात नाही. नाहीतर वेंकी'ज चिकन आणल्यावर त्याला सांगावे लागले असते की हे तुझ्याकरता नाही, आमच्यासाठी आहे.
अहो मग देसाई काय घालतील?
अहो मग देसाई काय घालतील? ब्रेडचा पुडा की दुधाची बाटली? >>>> देसाई, त्यांचा लेंगा घालून येतील की ....
पोत्यात घालून
पोत्यात घालून
अरूण, लेंगा महाग पडला तर हे
अरूण, लेंगा महाग पडला तर हे गाणे म्हणत जाणार का?
https://www.youtube.com/watch?v=0CzJ_bCf__k&t=1m41s
माझा लेंगा गेला का? मग मी
माझा लेंगा गेला का? मग मी पंचा नेसून येईन म्हणतो..
अरुण, इथे इतकी सुबत्ता नाहीये
अरुण, इथे इतकी सुबत्ता नाहीये कै देशातल्यासारखी. इथे एकच चट्टेरी लेंगा आहे. तो देसाई वापरतात. आता तो तू ढापलास म्हटल्यावर त्यांची बघ बर तू काय हालत केलीस !
इथे इतकी सुबत्ता नाहीये कै
इथे इतकी सुबत्ता नाहीये कै देशातल्यासारखी. >>>>> अरेरे. कुठे नेऊन ठेवली आहे ओबामाची अमेरिका ??????
रिपब्लिकन उमेदवार people are
रिपब्लिकन उमेदवार people are frustrated म्हणतात त्यात अरूणलाही धरा
मृण्वाक्का आल्या असत्या तर
मृण्वाक्का आल्या असत्या तर गेटरं आली असती थोडी तरी >> अजूनही वेळ आहे मृ. तुझ्याकरता गेटर बर्गर, रोडकिल चिली असं काही अॅड करते मेनू मधे
पान २ वर? हे बरोबर नाही...
पान २ वर? हे बरोबर नाही...
टण्या आणि वृंदाताई - गोड
टण्या आणि वृंदाताई - गोड पदार्थ
बाई - भाकरी
सिंडी- रावण पिठले , उकडीचे मोदक आणि पु पो
मै - चिकन करी
ग्रिंच - ग्रिल, रंपा , पुलिहोरा
मी - ब वडे, मिसळ पाव , इतर अॅपेटायझर , ग्रिल जमणार नसल्यास फिश फ्राय
माझ्याच नावासमोर - नाहीये
माझ्याच नावासमोर - नाहीये याचा अर्थ शोनू मला रावण म्हणतेय की त्या पिठल्याला सिंडी म्हणतेय कळेना झालंय.
सिंडी . कदाचित बाई भाकरी व
सिंडी :D. कदाचित बाई भाकरी व खालच्या ओळीतील सगळे पदार्थ आणणार असतील.
अरे अजून काही पदार्थ सुचवा
अरे अजून काही पदार्थ सुचवा म्हणजे आडर देता येइल मला. बिर्यानी आणायची आहे का? मी आणू का?
बुवा, आणलीच तर दक्षिण की काय
बुवा, आणलीच तर दक्षिण की काय रेस्टॉरंट आहे तिथून आणा बिर्यानी.
सिंडी , यू हॅव बीन डॅशड नाउ
सिंडी , यू हॅव बीन डॅशड नाउ
वो देखना पडेंगा कारण दक्षिण
वो देखना पडेंगा कारण दक्षिण एक्स्प्रेस एडिसनला आहे आणि आदल्या दिवशी जमेल की नाही माहित नाही जायला. प्रयत्न करेन.

घरा जवळ एक बेगम पॅलेस म्हणून आहे त्यांचीही चांगली असते. ती सोपी पडेल आणायला.
बुवा, चालेल की बिर्यानी
बुवा, चालेल की बिर्यानी
विकुंचं काय झालं ? उनके हाथ के नर्गिसी कोफ्ते और मुर्ग मुसल्लम की तारीफ करना मतलब लता मंगेशकर के गाने की तारीफ करना !!
.
घरा जवळ एक बेगम पॅलेस म्हणून
घरा जवळ एक बेगम पॅलेस म्हणून आहे त्यांचीही चांगली असते. ती सोपी पडेल आणायला. >>> बिर्याणी ना?
ओके, बिर्यानी डन. फा (माझा
ओके, बिर्यानी डन.
फा
(माझा काही भरवसा नाही म्हणा...
)
फा, तू येणार असलास तर बुवा
फा, तू येणार असलास तर बुवा बेगम पण आणतिल तुझ्यासाठी , हा का नी ना का
फा हो, बुवा त्या पॅलेस मधली
फा
हो, बुवा त्या पॅलेस मधली बेगम आणायचे नैतर उचलून.
Pages