विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
ऑफिस ला यायच्या आधी शोएब ला
ऑफिस ला यायच्या आधी शोएब ला पाहिला तेव्हा तो त्याच्या दाताच्या रंगाचा सूट घालून पावडर कुंकू करुन केस विंचरुन आला होता
आयला यादवला चांगला जोर चढलाय
आयला यादवला चांगला जोर चढलाय की! हि इज स्टिमींग इन!
पावडर कुंकु
Thanks प्राजक्ता, मित,
Thanks प्राजक्ता, मित, मुकुंद...
Thanks प्राजक्ता, मित,
Thanks प्राजक्ता, मित, मुकुंद...
फिन्च टेस्ट मॅच खेळतोय.. व्ही
फिन्च टेस्ट मॅच खेळतोय.. व्ही मधेच फटके मारणं चाललंय त्याचं.. पण सगळे फिल्डरकडे जातायेत..
लय भारी बॉलिंग चालूये राव.. अगदीच जखडून ठेवलंय.. फर्स्ट बॉलिंग चेंज महत्त्वाचा ठरणार..
कॉमेंटेटर्स सूटाबुटात का
कॉमेंटेटर्स सूटाबुटात का येतात? टिशर्ट ट्राऊजरचा स्पोर्टी लूक का घेत नाहीत?
शमीला रिवार्ड मिळालच पाहिजे!
शमीला रिवार्ड मिळालच पाहिजे! विकेट!
स्मिथला काढला पाहिजे लवकर..
स्मिथला काढला पाहिजे लवकर.. ही इज दि रियल देंजरमॅन..
फिंचला चांगलंच जखडलंय,
फिंचला चांगलंच जखडलंय,
बुवा इज करेक्ट रेडिओवर
बुवा इज करेक्ट
रेडिओवर स्मिथला आउट करायचे जास्त चान्सेस आहेत अस ऐकल
ओके मुकुंद
मै
Shami beauty .....
Shami beauty .....
ऊऊप्स
ऊऊप्स
आता एक तरी पाहिजे. प्रेशर आले
आता एक तरी पाहिजे. प्रेशर आले आहे चांगले
एक विकेट मन्गता है!
एक विकेट मन्गता है!
हे सेटल होऊ बघत आहेत! गेटेम
हे सेटल होऊ बघत आहेत! गेटेम बॉईज! गेटेम!
यादव भाउ काय करुन रायले?
यादव भाउ काय करुन रायले?
चला काढा या दोघांना राव !
चला काढा या दोघांना राव !
स्मिथ गो बॅक!
स्मिथ गो बॅक!
फिंच अडखळतोय
फिंच अडखळतोय
नथिंग फॅन्सी बॉईज! अनलेस धिस
नथिंग फॅन्सी बॉईज! अनलेस धिस इज अ ट्रॅप.
यादव काय करायला बघतोय?
पहिल्या बॉलिंग चेंज ची आता
पहिल्या बॉलिंग चेंज ची आता गरज आहे.. पण स्पिनर ला आणणे ही रिस्की !
यादवला झोडतायत चांगलेच.....
यादवला झोडतायत चांगलेच..... श्या!
हरे राम!
हरे राम!
यादवीची ओव्हर चांगली नव्हती,
यादवीची ओव्हर चांगली नव्हती, वेवर्ड बॉलिंग त्यामुळे मार बसला. शॉर्ट अन विड्थ.
मोहित आला.
मोहित आला.
अरे यादव काय करतोय । चार
अरे यादव काय करतोय । चार चौकार !!!
या २ गाढवांना हाकला..
या २ गाढवांना हाकला..
बॉलिंग वाले सर्मा आले!! टाईट
बॉलिंग वाले सर्मा आले!! टाईट टाईट ठेवा!!
प्लीज ऑनलाईन कुठे बघता येईल
प्लीज ऑनलाईन कुठे बघता येईल त्याची लिंक द्या ना..
शामीची सगळी मेहनत वाया घालवली
शामीची सगळी मेहनत वाया घालवली एका ओव्हर मध्ये
Pages