विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला स्वप्नं पडलं होतं , इंडीया विनिंग टॉस, बॅटींग फस्ट आणि पहिल्या बॉल पासूनच ऑसीज च्या प्लेयर्स बरोबर बाचाबाची
एलेच्या रस्त्यावर बिग स्क्रीन वर क्रिकेट चालु आहे, ढोल वाजवत फिरणारी गर्दी, बाल्कनीतून खाली पाहिले कि मिरवणुका वगैरे सीन्स Proud

एपीबी न्युज वर छोटी फॅन पाहिली का, " रैना चाचु, कोहली चाचु " , हाका मारणारी !!
अतिशय क्युट हाक , त्यावर कोहलीच्या चेहर्यावरचा ओसांडून वहाणारा आनंद आणि हास्य मिलिअन डॉलर वर्थ .. his smile is everything !

दीपांजली.. मग नुसत बाल्कनीतुन बघत काय बसलीस.. जॉइन देम!:)

सगळे जोक्स व उखाणे वाचले..:हहगलो:

वैद्यबुवा.. अजुन मैदानावर सोड्त नसतील बहुतेक...

आणी डोक्याला रुमाल व घालायला ईंडिया ब्लु शर्ट!
टिळकांसारखी पगडी इथे मायबोलिवर कोणाला शोभेल याचा विचार करतोय..:)

पीच बघता जॉन्सन, स्टार्क आणि फॉकनर अगदी फारच कमाल करू शकणार नाहीत असे वाटते निदान तशी अपेक्षा तरी आहे>>>>>> हे कसं कळलं? एस सि जि चं पीच फास्ट नाहीये का?

टिळकांसारखी पगडी इथे मायबोलिवर कोणाला शोभेल याचा विचार करतोय..>>>>> एका म्हनजे एकाच मान्साला शोभून दिसेल. केदारमामा जोशी! त्यांच्या टिळकछाप छप्री मिश्या आहेत. Happy

मुकुंद Happy

ज्जेब्बात! Lol कायचं होम क्राऊड अन काय्च्चं काय! होल वावर इज आवर!
http://time.com/3757538/world-cup-cricket-india-australia-semifinal-new-...

मां की आंख धिस इज ह्युज! असा सपोर्ट असेल तर नक्कीच जरा वेगळच स्फुरण चढणार आपल्या पबलिक ला!

आयला डोळे बंद करुन मारतो का रे हा!!!!! Rofl
http://sports.ndtv.com/icc-cricket-world-cup-2015/news/239619-cricket-wo...

>>असा फील आम्हाला अमेरिकेत तरी ....इथे या साइटवर जे ३०-४० लिहीणारे(व बहुतेक हजारो फक्त वाचणारे!) व वत्सला व पेरुसारखे प्रत्यक्ष मॅचला जाउन मैदानावरुन इथे पार्टीसिपेट होणारे जे डाय हार्ड फॅन्स आहेत्... तसे फॅन्स प्रत्येक मॅचला घरी बोलवुन... आणता येत नाही..त्यामुळे हा बीबीच आपल्या घराचे एक्स्टेन्शन आहे असे समजुन.. या बीबीवरचा प्रत्येक क्रिकेटप्रेमी हा आपल्या घरात आलेला आपला मित्रच आहे या भावनेने व इमोशनने मी (व बहुतेक या बीबीवरचे सगळेच!) मॅच बघता बघता... इथे डोकवायला येतात व पार्टिसिपेट करतात.<<

अब बस भी कर मुकुंद, रुलाएगा क्या??? Happy

बुवा,
क्रिकईंफो आणि ईतर काही साईट्स सांगत आहेत की ते पीच हार्ड रोल केलेले आहे आणि त्यावर गवतही फार ठेवलेले नाही त्यामुळे सीमर्सना त्यावर खूप बाऊंस मिळणार नाही, पण कडक पीचवर स्पीनर्सना टर्न चांगला मिळेल. अश्विनने त्याची फ्लाईट कंट्रोल्ड ठेवली आणि फार पुढे बॉल पीच न करता फसव्या हाईट वरून कमी जास्त बाऊंस होणारे बॉल टाकल्यास त्याला तेवढ्या सहजतेने रीड करू शकणार नाहीत. ताहिर ला जसा ह्याच पीचकडून सॉलिड स्पीन मिळाला, जर जडेजा तसा ह्या पीच चा ऊपयोग करून घेऊ शकला तर सहीच होईल.

क्रिकईंफो आणि ईतर काही साईट्स सांगत आहेत की ते पीच हार्ड रोल केलेले आहे आणि त्यावर गवतही फार ठेवलेले नाही त्यामुळे सीमर्सना त्यावर खूप बाऊंस मिळणार नाही, पण कडक पीचवर स्पीनर्सना टर्न चांगला मिळेल>>>>> भाऊ हे खरं असेल तर खुपच भारी होईल! आपल्याला मेन सीमर्सच्या स्विंगचीच चिंता होती नाहीतरी.

अब बस भी कर मुकुंद, रुलाएगा क्या??? ?>>>>. +१ मगाशी खरं लिहिता लिहिता राहिलं. मलाही घरी पबलिक बरोबर मॅच बघायची सवय होती. सध्या इथे बायको-पोराला इंत्रेस्ट नाही त्यामुळे माझा मीच बघतो लॅपटॉप वर. पुर्वी सालं चौका , छक्का मारला की गणपती डान्स करायची सवय असताना असं एकटं दुकटं बघण्यात तितकीशी मजा येत नाही आणि म्हणूनच खरं मी इथे दंगा करतो. इथे येऊन इतर माझ्यासारखेच दंगा प्यारा असलेले लोकं भेटले तेव्हा खुप भारी वाटलं! Happy
सो थँक्यु ऑल फॉर कमिंग हियर!! Happy

असामी सकाळीच वाचले ते मस्त आहे!!

बुवा खरच दंगा करायला लई मजा येते. मी आपला फुटबॉल सिझन मध्ये करून घेतो. काय करणार. पण माबो वर भारी वाटतं

सगळ्याच गंमतीच्या पोस्टीसाठी Lol

'फिर भी दिल है हिंदुस्तानी' आणि 'दिल है के मानता नही!' असा जप करत आत्ता बसले आहे! नंतर शांतपणे मैच बघणाऱ! 3:15 ला एक ब्रेक 15 मिनट्स चा... स्कूल पिक अप. मग फक्त मी आणि माझा TV! डिनर साठी पिज़्ज़ा...
इथे डोकावणार! घरी एकटी मैच बघत असले तरी तुमच्यामुळे मैच ची मजा द्विगुणित होते.
मायबोली रॉक्स!!!
जीतेगा रे जीतेगा
इंडिया जीतेगा (आत्तापर्यन्तच्या मैच मध्ये ब्रेक्स मध्ये हे स्लोगन स्टेडियम भर चालायचे. डिस्प्ले वर पण यायचे)

सगळ्याच गंमतीच्या पोस्टीसाठी Lol

'फिर भी दिल है हिंदुस्तानी' आणि 'दिल है के मानता नही!' असा जप करत आत्ता बसले आहे! नंतर शांतपणे मैच बघणाऱ! 3:15 ला एक ब्रेक 15 मिनट्स चा... स्कूल पिक अप. मग फक्त मी आणि माझा TV! डिनर साठी पिज़्ज़ा...
इथे डोकावणार! घरी एकटी मैच बघत असले तरी तुमच्यामुळे मैच ची मजा द्विगुणित होते.
मायबोली रॉक्स!!!
जीतेगा रे जीतेगा
इंडिया जीतेगा (आत्तापर्यन्तच्या मैच मध्ये ब्रेक्स मध्ये हे स्लोगन स्टेडियम भर चालायचे. डिस्प्ले वर पण यायचे)

आज इडली -सांबार -आप्पे , घरी केलेली हिरवी चटणी आणि हैदराबादी २ कोरड्या चटण्या :).
तहान तहान होईल म्हणून कोकोनट वॉटर कॅन्स आणि जिंकलो तर नंतर खायला कुल्फी !
पाकिस्तान मॅच च्या वेळी हाच मेनु केला होता Happy

गली गली मे शोर है
वत्सला हमारे ओर है.... :फिदीफिदी:

आज घमेलभर भेळ! ज्याला लागेल त्याने तशी तशी कालवून घ्या, मला डिस्टर्ब करनेका नाय.

वा वा वा ... असे वाटते आहे की डीजे च्या कडेच मॅच बघायला जावे आता Lol

इथे टोर्नॅडो मुळे आमचा सगळा फिसका झालाय

Lol

बुवा, खुपच unavoidable कारणामुळे मी फाइनल ला जाऊ शकत नाहीये......:( तिकीट परवाच एकाला दिलं.... सोमवारची appointment cancel/postpone/prepone करता आली नाही.

जो काम मुकंदजी को न करने को सभी लोगा बोल रहे थे वो आखिर बुवा ने कियाच.

असो. आत्ताच पाहिलं आम्ही फॉलमध्ये लावलेल्या ट्युलिप्सनी आमच्याकडे डोळे किलकिले करून स्माइली दिलीय.

I am taking it as a good sign.

अरे जितेगा भाय जितेगा Happy

Swayampak jhala. Shower Sarkhya tuchha goshti aahet ajun... karbo ladbo jeetbo re. .....

Pages