विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी आजची फॅंटसी टीम:
धवन
कोहली
शमी
मोहीत
क्लार्क
मॅक्सवेल
स्टार्क

कॅप्टन कोहली आहे

रहाणेला घ्यायचे होते पण ३च चेंजेस राहीलेत शिल्लक.... फायनलसाठी ठेवलेत

Fielding first

Mat Won Lost W/L Ave HS LS
100 57 34 1.676 36.46 362 88

Batting First

Mat Won Lost W/L Ave HS LS
78 43 28 1.535 36.84 414 103

Fielding first against Aus

Mat Won Lost W/L Ave HS LS
25 9 12 0.75 32.92 362 151

Batting First against Aus

Mat Won Lost W/L Ave HS LS
10 4 4 1 32.49 383 148

धोणीच्या कॅप्टन्सीमधले आप्ले स्टॅट्स बघा.
एकंदर फिल्डींग फर्स्ट असतांना आपले विन्/लॉस रेशो बॅटिंग फर्स्ट पेक्षा चांगला आहे. Happy
ऑसी विरूद्ध तो थोडा कमी असला तरी आपण चेसिंग मास्टर्स आहोत हे नक्की

सिडनी रणमैदाने-कोलाहल सुरु जाहला, रणभेरी झडल्या, भांडि वाजो लागली! भारतक्रिकेटाधिराज सुशांत मस्तक धुरंधर धोबितलावाधिकारी महेंद्रराजे धोनी -विरुद्ध- औसिप्रदेश विशेष महाखौटस्वामी धूर्तधुरंधर रिकिपोंटिंगस्य उत्तराधिकारी क्लार्क मायकल:
शंखनाद सहित युद्ध आरंभ होssssssss!
हरंहरं महादेव!

पहिला गडी पडला... यादवाने यवनास धुळीस मिळविले

यादव बर्‍याचदा़ कॉस्टली असतो. शमीने मेहनतीने बनवले ल्या प्रेशरचा फायदा विकेट घेऊन यादव घेतो पण Happy

अंजली.. आयपॅड असेल तरच स्मार्ट्क्रिक डॉट कॉम वर बघ..

जाइ,, अग विकेट यादवने काढलि पण बोलिंग शमीची जास्त चांगली पडत आहे

मित.. अगदी बरोअबर शमि यादव बाबत!

चला बॉइज, अजून ९ च राहिले काढायचे. त्यांना सगळ्यांना बॅटिंग मिळाली पाहिजे लक्षात आहे ना ! Happy
शोएब कसला नटून आलाय आज Happy (कुणाचं काय तर कुणाचं काय)

केदार मी हिंदी बघतो कारण इ एस पि एन २०१५ वर इंग्लिश बघताना खुप अ‍ॅड येतात व बिग स्क्रिन वर बघताना स्ट्रिमिंग सारखे सारखे अ‍ॅड नंतर थांबते. हिंदीत अ‍ॅड येत नाहीत. मला कपिलची कॉमेंटरी आवडते.

बाय द वे केदार तुला टिळक पगडीत इमॅजिन करतोय! Happy

रेड कलर चा फिटिन्ग शर्ट आणि व्हाइट जॅकेट / व्हेस्ट. हिंदी सिनेमात डान्स काँपिटिशन ला हीरो घालेल असे कपडे. पँट पण पांढरी आहे का बघायला पाहिजे Happy पुन्हा दिसला तर फोटो घेईन.

बाय द वे केदार तुला टिळक पगडीत इमॅजिन करतोय! >> Lol

मग मला भारताच्या टी शर्ट वर पगडी घालावी लागेल.

Pages