विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
Aata matra ek pathavach
Aata matra ek pathavach tambut
Tension tension rao. ..
Tension tension rao. ..
विकेट हवी आहेच पण रन रेट उधळू
विकेट हवी आहेच पण रन रेट उधळू दिला नाहीये आपण! त्याचं कौतुक आहे..असेच खेळत रहा! ब्राव्हो..गो इंडीया!
Last 5 ovs 18/0 RR 3.60 आता
Last 5 ovs 18/0 RR 3.60 आता विकेट पडलीच पाहिजे...
ekaa marathee mitrala aajache
ekaa marathee mitrala aajache donhee sangh yevhadhe avadatat mhane kee to donghee sanghanachya jersies gheun tyaachee ek karaNar aahe....
अरे फोडा( या जोडीला )आणि
अरे फोडा( या जोडीला )आणि राज्य करा
१०० पार्ट्नरशिप झाली.. बास
१०० पार्ट्नरशिप झाली.. बास आता
जडेजा , कोई बात नही, प्रेशर
जडेजा , कोई बात नही, प्रेशर ठेव आणि घे रे बाबा विजेट अता..
ऑट होता ना? का दिला नाही?
ऑट होता ना? का दिला नाही?
आउट!!! का नाही दिला??
आउट!!!
का नाही दिला??
धोणी सांगत होता की नको तरी
धोणी सांगत होता की नको तरी जडेजाने हट्ट केला. धोणी रिडस एव्हरीथिंग रियली पर्फेक्ट अॅज किपर !
आउट होताच हो तो.... इव्हन
आउट होताच हो तो.... इव्हन अॅनिमेशनमध्येही दांड्या उडालेल्या दिसत होत्या.....
इव्हन अॅनिमेशनमध्येही
इव्हन अॅनिमेशनमध्येही दांड्या उडालेल्या दिसत होत्या... >>
तसं नसतं बॉल कुठे पडला आणि इम्पॅक्ट काय ह्यावरून ठरविण्यात येते. दांड्या उडत असल्या तरी तो लाईन मध्ये नव्हता.
नव्हता आउट .
नव्हता आउट .
तसं नाही शॉट ऑफर केलेला नसेल
तसं नाही शॉट ऑफर केलेला नसेल तरच पिच्ड आउट्साईड द लाईन चालतो बहुतेक. इथे पिच्ड आउट्साईड द लाईन होता आणि त्यानी शॉट ऑफर केला होता म्हणून नाही दिला.
लाईन ऑफ इम्पॅक्ट मुळे टिव्ही
लाईन ऑफ इम्पॅक्ट मुळे टिव्ही अम्पायरनी सांगितलं "स्टे विथ युवर डिसीजन". स्टम्पच्या वरच्या भागाला बॉल लागत होता म्हणुन वाटते.
अहो बॉल ऑफच्या बाहेर पिच झाला
अहो बॉल ऑफच्या बाहेर पिच झाला होता. नॉट आउट होता तो.. जडेजाचा अतिउत्साह नडला..
आता मात्र फिंच गेलाच पाहिजे
आता मात्र फिंच गेलाच पाहिजे राव!
गेला ना एक डीआरएस
गेला ना एक डीआरएस
स्मिथ इज डान्सिंग नाऊ. सेट
स्मिथ इज डान्सिंग नाऊ. सेट झाला.
Hell with it! I am just going to watch the game. No point in worrying!
हा स्मिथ पुर्ण ऑस्ट्रेलिया
हा स्मिथ पुर्ण ऑस्ट्रेलिया दौर्यात आपली डोकेदुखी ठरला होता. त्याला काढलाच पाहिजे लवकर.
अजून तीन चांगले बॅट्समन आहेत
अजून तीन चांगले बॅट्समन आहेत ऑसीज कडे, त्यामुळे ३२० ते ३३० पर्येंत जाऊ शकतील,
पण ते ही आपण चेस करणार ....
कमॉन इंडीया
पिच चांगले असूनही ऑसीज त्या मानाने नॉर्मल रन रेट ने खेळ्त आहे.
लवकर काय, झालाय उशीर , ऑलरेडी
लवकर काय, झालाय उशीर , ऑलरेडी ६६ झाल्यायेत
स्मिथ गेलाच पाहिजे
स्मिथ गेलाच पाहिजे आता...थोडक्यात वाचला आत्ता...
खाली पिली टेंशन देरेले
खाली पिली टेंशन देरेले
इस्ट कोस्टर्स गप्प झाले का
इस्ट कोस्टर्स गप्प झाले का ?
मैत्रेयी- बुवा- असामी-मुकुन्द ?
हम हुं ना. जस्ट वॉचिंग.
हम हुं ना. जस्ट वॉचिंग.
मुर्दाड विकेट आहे!
मुर्दाड विकेट आहे!
ह्या ऑसीज च्या !@#$$%^&*()
ह्या ऑसीज च्या !@#$$%^&*()
आता खरच टेंशन यायला
आता खरच टेंशन यायला लागलय..
लैच चिटकली राव ही जोडी...
Pages