विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
स्मिथ ची आजची शैली खूपच
स्मिथ ची आजची शैली खूपच चांगली आहे, तो आल्यापासूनच रिस्पॉन्सिलीटीने खेळतोय. ते बेनं सेन्चुरी मारतय आता.. आता विकेट्स पेक्षा रेट कन्ट्रोल मध्ये ठेवायला हवा.
३००+
३००+

स्मिथ १००+
स्मिथ १००+
आधी लिहिल्यासारखे ३२०-३३० सहज
आधी लिहिल्यासारखे ३२०-३३० सहज व्हायला पाहिजेत. इनफॅक्ट शेन वॉर्न म्हणाला की ३५० ते ४०० रन्स सह्ज होतील. त्या मानाने वि आर डुईंग ओके. गुड असले असते तर आवडले असते.
(इनफॅक्ट मॅक्सवेल ४७-४८ ओव्हर्स पर्यंत येऊच नये. ) ३३० सहज चेस करू आपण. फक्त .. बॅटसमन नी टाईम द्यायला हवा. स्पेशली रोहित आणि धवण ने. मग काहीच अवघड नाही.
मोहित शर्मा रिंगच्या बाहेरून पळत येऊन १३० ने टाकतोय. तिकडे शोएब त्याचा उद्धार करत असेल.
ढोणे पाटील , कायतरी इगुत काडा
ढोणे पाटील , कायतरी इगुत काडा की राव
इंडिया ची पण सेम स्ट्रॅटेजी
इंडिया ची पण सेम स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, नो अर्ली विकेट्स
(सामना फिक्स नाही आहे असे
(सामना फिक्स नाही आहे असे गृहित धरुन) भारताला जिन्कण्यासाठी शुभेच्छा...
क्रिकेट रसिकान्नो शान्त रहा.... भारत जिन्केल अशी आशा ठेवा.
आय अग्री केदार. आपण चांगली
आय अग्री केदार. आपण चांगली केलीये बॉलिंग. ३००-३२० आरामात चेस करु.
बघतोय.. २००३ ची आठ्वण येतेय..
बघतोय.. २००३ ची आठ्वण येतेय.. पण यंदा मॅक्ग्राथ नाही त्यांच्याकडे.. म्हणुन शांतपणे विचार करतोय की असल्या पिचवर आपण किती चेस करु शकु?
ब्रिंग रैना आणि रोहित टू बॉल.
ब्रिंग रैना आणि रोहित टू बॉल.
बुवा I will take anything
बुवा
I will take anything below 340, we can definitely hunt it down.
300 is definitely not a safe target on this wicket.
सामना फिक्स नाही आहे असे
सामना फिक्स नाही आहे असे गृहित धरुन >> उदय.. निषेध...
३० ओव्हर १५५/१, ५.१७ चा
३० ओव्हर १५५/१, ५.१७ चा रनरेट. बॅटिंग पॉवरप्ले ५ ओव्हरवर येऊन ठेपलाय. लय टेन्शन आलय राव.
बिअग थंब्स अप आयझनबर्ग!
बिअग थंब्स अप आयझनबर्ग!
विकेट काहीच ऑफर करत नाहीये त्यामुळे रन रेट वर कंट्रोल ठेवायला बघणेच उत्तम. किरण कुमार +१
डीजे आहेस का?
डीजे आहेस का?
यार तुम्हाला २००३ ची आठवण
यार तुम्हाला २००३ ची आठवण येतेय पण २०११ ला का विसरताय? होल्ड ऑन. बी ओन्ली पॉझिटिव्ह. ऑस्ट्रेलियास रोप एन्डस हिअर.
आता ३५ ओव्हर्स पासून निदान ८ प्रति ओव्हर.
माझ्यामते ऑस्ट्रेलिया आत्ताच पावर प्ले न घेऊन चूक करतेय.
आहे नंदिनी !
आहे नंदिनी !
होल्ड ऑन. बी ओन्ली पॉझिटिव्ह.
होल्ड ऑन. बी ओन्ली पॉझिटिव्ह. ऑस्ट्रेलियास रोप एन्डस हिअर. >> +१ आमेन
आवरा रे या कांगारुंना
आवरा रे या कांगारुंना कोणीतरी!
(खरे कांगारु डेंजर असतात. एक फटका बसला त्यांचा तर माणुस मरु शकतो.)
कन्यकेचे फोटो बघ.
कन्यकेचे फोटो बघ.
ते स्वतः चुका करत नाहीयेत
ते स्वतः चुका करत नाहीयेत त्यामुळे विकेट टिकल्यात. आता हाणायला बघतील तर चुका करता कदाचित. वि हॅव अ चान्स नाव. शमी/यादव परत येतील आता.
वैद्यबुवा व हायझेनबर्ग...
वैद्यबुवा व हायझेनबर्ग... तुम्हा दोघांचे व माझे ००:२७ चे पोस्ट बघा...:)
हो हो मुकुंद, मी पण तेच पाहून
हो हो मुकुंद, मी पण तेच पाहून हसत होतो.
आत्ता विकेट न पडणे योग्य..
आत्ता विकेट न पडणे योग्य.. बॅटींग पॉप्ले चालू झाला की विकेट पडायला पाहिजे.. म्हणजे दोन-चार पटकन जातील..
रोहितनी कोंबड्या पकडल्या..
नंदिनी, तेच पहात होते
नंदिनी,
तेच पहात होते अत्ता:), भारी !!
कीप युअर कूल शमी!
कीप युअर कूल शमी!
स्टेडी शमी स्टेडी!
स्टेडी शमी स्टेडी!
अरे काय चाललय? पॉवर प्ले असला
अरे काय चाललय? पॉवर प्ले असला तरी एव्हढा?
वेल प्लेड स्मिथ.. पण आता बास
वेल प्लेड स्मिथ.. पण आता बास
स्मिथची सेन्च्युरी झाली. तोच
स्मिथची सेन्च्युरी झाली. तोच आपली मोठी डोकेदुखी आहे.
Pages