विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये!!!!! इंडिया रे इंडिया

आमच्याकडे आज आलूपराठे आणि दही-ताक-लोणची वगैरे. दुपारी जेवायला बिर्यानीची ऑर्डर दिलेली आहे. स्वीट डिश गुलाबजामून

ये!!!!! इंडिया रे इंडिया

आमच्याकडे आज आलूपराठे आणि दही-ताक-लोणची वगैरे. दुपारी जेवायला बिर्यानीची ऑर्डर दिलेली आहे. स्वीट डिश गुलाबजामून

रार अस नाही... आ......र्............यु...............................................रेडी.............................................!(मायकेल जॉर्डन च्या जुन्या शिकागो बुल्सच्या युनायटेड सेंटरच्या एन बी ए अनांउंसरसारख..):)

सगळ्यांकडचे मस्त मस्त पदार्थ वाचुन तों पा सु! Happy

Tell me you got the power,
And I say Uhhh…
You say you got the power,
And I say no no no…
Tell me you got the power,
And I say Uhhh…
You say you got the power,
And I say no no no…
No I say Uhhh, No I say Uhhh,
You say you got the power, Oh I say Uhhh
No I say Uhhh, No I say Uhhh,
You say you got the power,
No I say Uhhh

एवढं बकवास थीम साँग मी जन्मात नव्हतं ऐकलं. एवढी ईरिटेटिंग मेलडी सिलेक्ट करणार्‍याला सा. नमस्कार.

बरं आहे इन अ वे आपण चेस करतोय ते.. सुरूवातीला प्रेशर आणि पीच सेटल होईपर्यंत बॉलर्सना फायदा होईल असं नाहु म्हण्तोय..

इग्नोअर करा किंवा भज्जी सारखं डिवचा, काहीही करा जिंकायला आणि त्यांचा माज उतरवायला !
कोहलीला म्हणावं शिव्या मात्रं त्यांना समज्तील त्या भाषेत दे :).

वत्सला बेटिंग करणार आहेस का?
आज ऑफिसला यावच्च लागलं Sad हाफ डे मिळतो का बघायचे आता. त्यात श्रीलंकन मॅनेजरने चिडवुन चिडवुन वात आणलाय. बाकी बर्‍याचश्या गोर्‍यांना काही देणघेणंच नाहिये आजच्या मॅचच. आज आपली अवस्था जशी आहे तशी त्यांची फुटीच्या मॅचच्या वेळेस होते. मागच्या वष्री जेव्हा त्यांनी फुटीची फायनल हारली होती तर प्लेयर्सला शिव्या देण्यापेक्षा रेडीओवर, आपणपण कसे एकदा हरलो होतो आयुष्यात पण तरीही त्यामुळे काहीच बिघडलं नाहिये याच्या स्टोर्‍या सांगुन सांत्वन करत होता, ते आवडलं. आपणपण आज हरलो (जे शक्य नाहिये तसं पण तरीही :P) तर आपल्या प्लेयर्सचे सांत्वन करुयात, नावे ठेवण्यापेक्षा. तसेही आज ऑसि हरले तरीही उद्या इथले लोक आवर्जुन सांत्वन करतीलच त्यांचे.

Pages