करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
भारी! ११ रन! वि कुड टोटली डु
भारी! ११ रन! वि कुड टोटली डु धिस!
कीप इट रोलिंग गाईज!
जल्ला तो मासाकाडजा Zimच्या
जल्ला तो मासाकाडजा Zimच्या कोलीवाडयातला पिलयेअर वाटतोय
थँक गॉड कॅच सोडला.. संभलके
थँक गॉड कॅच सोडला.. संभलके भुवन !!!
धडधड .........
जल्ला तो मासाकाडजा Zimच्या
जल्ला तो मासाकाडजा Zimच्या कोलीवाडयातला पिलयेअर वाटतोय>>>
कॅच सोडला ते लै बेस झालं! सोनं करा म्हणा.
पाकिस्तान आयर्लंडशी हरले तर
पाकिस्तान आयर्लंडशी हरले तर क्वा फा ला आपल्यासाठी काही फरक पडेल का?
सुपर्ब रैना, ५०+
सुपर्ब रैना, ५०+
धोनी आणि रैना सत्तत बोलतायत
धोनी आणि रैना सत्तत बोलतायत एकमेकांशी! सुचिन्ह!
pitch संथ झाल्याने धोनीचा
pitch संथ झाल्याने धोनीचा पाठलाग करण्याचा निर्णय फसलेला आहे.
आत्ताचा शॉट रैनाला बरोबर
आत्ताचा शॉट रैनाला बरोबर जमला. खरे तर सीमा लहान आहे मैदानाची! दिलशान स्कूप्सचा सगळ्यांनी सराव करायला पाहिजे आहे. बाद फेरीत उपयोगी पडेल. आजचा टॉस धोनीने जिंकला होता? आपण टॉस जिंकल्यावर बॅटिंग न घेणे हा विनोदीच प्रकार आहे.
मला वाटते आता त्याचा निर्णय सार्थ ठरवण्यासाठी तो प्रचंड एकाग्रतेने खेळेल
बॉल स्लो येतोय खरी बॅट वर.
बॉल स्लो येतोय खरी बॅट वर.
परफेक्ट! ४० ओवर २००! आता हळू हळू अॅक्सलेटर वर पाय देता यील!
आज जरा अवघड आहे ..
आज जरा अवघड आहे ..
नै ओ चिऊ, हे आलच बघा भटिंडा
नै ओ चिऊ, हे आलच बघा भटिंडा स्टेशन पुढच्या एक तासात!
आयला ही इज लेटिन लूज!
आयला ही इज लेटिन लूज!
कसलं खत्रा रनिंग बिटविन
कसलं खत्रा रनिंग बिटविन विकेट्स आहे! भारी!
Now theyre just playing with the bowlers! Awesome stuff!
एखाद्या पक्क्या टीम विरुद्ध असं काही करता येइल का हा प्रश्न पडतोच. इंडिज विरुद्ध केली आपण कमाल पण स्कोअर परत कमीच होता.
रैना बीती जाये!
अगदी बुवा , जबरदस्तं रनिंग
अगदी बुवा , जबरदस्तं रनिंग आणि अंडरस्टँडींग !++फिंगर्स क्रॉस्ड ++
आज फुकटेश्वरी कोपली.
आज फुकटेश्वरी कोपली. त्यामुळे धावती स्कोर कार्ड वाचत आहे.
आता काय डिज्जे! अब दिल्ली दुर
आता काय डिज्जे! अब दिल्ली दुर नही! रैना ऐकेना आज!
पुढे (म्ह्णजे ह्या मॅच नंतर)
पुढे (म्ह्णजे ह्या मॅच नंतर) होईल ते होईल पण खरच हे असं प्रेशर सिच्विशन मध्ये येऊन डोमिनेट करौन नंतर दुसर्या टीमची सगळी लय बिघडवणे वगैरे बघून फार फार भारी वाटतं! Really enjoying the feeling of utter dominance!
एक सिक्स! अन एक फोर! संपवून टाका!
जो पर्यंत धोणी "अजूनही" असतो
जो पर्यंत धोणी "अजूनही" असतो तो पर्यंत अवघड आहे हा प्रश्न पडायला नको. इतकेवेळा आपण अश्या सिच्युएशन मध्ये बाहेर पडलो आहोत की बास.
रैना फॉर्म मध्ये आला ते एक बरे झाले. मध्येच जडेजाला दाखवले, त्याला मी पार विसरलो होतो बॅटसमन म्हणून
खरं रायनाला ड्रॉप केला हे
खरं रायनाला ड्रॉप केला हे विसरायला नको.
जाउन्द्या च्यामारी! इट्स ऑल अ पार्ट ऑफ द गेम!
फिनिशर फिनिशेस इट इन स्टाईल
फिनिशर फिनिशेस इट इन स्टाईल
आईची कटकट धोनीच्या!!!
आईची कटकट धोनीच्या!!!
नेल बायटींग !! रैना खेळलाच
नेल बायटींग !!
रैना खेळलाच ग्रेट पण धोनी वर पूर्ण फिदा !! अनबिटेबल इन गृप बी .. यस्स !
दोन्ही मॅचेस षटकार मारुन
दोन्ही मॅचेस षटकार मारुन पुर्ण झाले
फारएण्ड | 8 February, 2015 -
फारएण्ड | 8 February, 2015 - 22:44
भारतात एकूणच वर्ल्ड कप लोकप्रिय झाल्यापासून हा पहिलाच असेल ज्याची अजूनही फारशी हवा दिसत नाही - आख्ख्या कप मधली सर्वात जास्त वाट पाहिली जाणारी - भारत-पाक मॅच एका आठवड्यात असूनही. किंबहुना यावेळेस भारत-पाक ही सर्वात इंटरेस्टिंग गेम नसेलही कदाचित. कारण दोघेही फार विशेष नाहीत.
>>>
हा वर्ल्ड्कप खुप स्लो होता म्हणुन इन्टरेस्ट कीप करणे कठीण जात असावे.
चिमणच्या लेखासारखे ताणलेले सर्प्राइझ!
अरे धोनीने काय पैज लावलीय का
अरे धोनीने काय पैज लावलीय का कुणाशी की दर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जडेजाचे नाव घेइनच म्हणून?
मेहुण्याचे नाव सगळी कडे
मेहुण्याचे नाव सगळी कडे घ्यावे लागते असे काहीतरी असावे
भारी... शेवट मस्त झाला
भारी... शेवट मस्त झाला मॅचचा..
फिनिशर फिनिशेस इट इन स्टाईल
फिनिशर फिनिशेस इट इन स्टाईल >> खरच
आईची कटकट धोनीच्या!!!
आईची कटकट धोनीच्या!!! ......वैद्यबुवा...:हहगलो:
परत एकदा एक सुखदायक विजय्..पण रोहीत शर्माचे परत एकदा फेल होणे काळजीची गोष्ट आहे. जडेजाबद्दल आता आपण न बोललेलेच बर्..रोहीत शर्मा व जडेजा जर चालले तर दिवाळीचा बोनस झाला असे मानुन पुढे वाटचाल करावी. आश्विनला वन ऑफ गेम वाइट गेला म्हणुन माफ...पण होपफुली तो पण यातुन काहीतरी शिकला असेलच..
चला आता खर्या " मौक्याच्या" मॅचेस यापुढेच आहेत.
त्यासाठी आपल्या भारतिय संघाला मनापासुन शुभेच्छा!
Pages