Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेबुडी=शेम्बडी. पण बेबीने असा
बेबुडी=शेम्बडी.:फिदी: पण बेबीने असा बिब्बा घातला असेल तर मग मी श्रीबाळ व जानुच्या पाठिशी उभी रहाणार आहे. म्हणजे ते दोघे एकत्र येऊन सिरीयल एकदाची सम्पेल.:फिदी:
बेबी ओ बेबी नामपे तेरे लिख्खा है
एक दिन तू मैना बनेगी मेरा ये तोता कहेता है. ( पोपट झाला या ऐवजी बेबीकरता मैना झाली असे वाचावे)
नाही नाही, ते दोघे एकत्र
नाही नाही, ते दोघे एकत्र येऊदे आणि जानीने सगळ्या सासवांना मार्गी लावू देत.
किती तो वेळखाऊपणा पण मी
किती तो वेळखाऊपणा पण मी म्हणते. पुर्वीच्या सिनेमात चालता चालता मुलाचा हिरो व्हायचा आणि इथे प्रेग्नंट आहे हे सांगायलाच १५ एपिसोडस??
हि शिरेल संपणार आहे का कारण
हि शिरेल संपणार आहे का कारण हल्ली श्री बाळ, कलर्स मराठी channel वर शुभेच्छा द्यायला येतोय.
त्यामुळे मला डाऊट आलाय की तो तिथल्या कोणत्या शिरेलीत येणार आहे की काय?
जसा टायटल ट्रेक चेंज केला तसे
जसा टायटल ट्रेक चेंज केला तसे टायटल सुद्धा चेंज करायाल हवे. ....
'रडकी सुन मी या घरची', किंवा 'होनार आई मी श्री(च्या) बाळाची'
नाही होणार बाळ मी त्या
नाही होणार बाळ मी त्या घरचे
अशी एक नवी सिरिअल काढली पाहिजे
किंवा 'नसणार सुन मी ह्या
किंवा 'नसणार सुन मी ह्या घरची'
काही हि हं !!!!!!!!!!!!
काही हि हं !!!!!!!!!!!!:इश्श:
श्री च्या संसाराला बेंबटीचे
श्री च्या संसाराला बेंबटीचे विघ्न
सुनेला सून येईल तरी चालेल हि
सुनेला सून येईल तरी चालेल हि शिरेल
धावा धावा कुणीतरी धावा आता.
धावा धावा कुणीतरी धावा आता. जानुविरुद्ध मोठा कट रचला जातोय. बेबे, सरु मौशी आणी श्री बाळाची आई त्याच्याकरता नवीन जानु बघतायत. म्हणजे त्याला परत लग्नाच्या बेडीत अडकवुन नवीन आमटी, नवीन डाळ नवीन पाणी आणतायत. हे देवा! कुठे आहेस तू, का आमचा अन्त बघतोयस!
नको मधुगन्धा अन्त असा पाहु
श्री हा सर्वथा जानुचा आहे
आपटे आणी शशी दोन्ही राहुकेतु
जानुला या आता अडकवु पाहे
लाईव्हः अनिल आपटे आता जानुला बसस्टॉपवर कविता ऐकवु पहात आहे, चला मी चाल्ले कविता ऐकायला.
फार फार पूर्वी मी लिहिले होते
फार फार पूर्वी मी लिहिले होते की आपटेला ह्या सिरियलचे शीर्षक 'पळवणार सून मी त्या घरची' आहे असे वाटत आहे.
(No subject)
श्री लग्नाला ऊभा राहिला की
श्री लग्नाला ऊभा राहिला की जान्हवी म्हणेल, नही मै तुम्हारे बच्चे की मा बनने वाली हु......
>>>श्री लग्नाला ऊभा राहिला की
>>>श्री लग्नाला ऊभा राहिला की जान्हवी म्हणेल, नही मै तुम्हारे बच्चे की मा बनने वाली हु......<<<
आणि हे आजपासून अठरा महिन्यांनी घडेल
अरे बापरे, मग असे म्हणावे
अरे बापरे, मग असे म्हणावे लागेल, मेरे पेट मै तुम्हारा बच्चा पल रहा हे
आजचा काय अपडेट? अजून ठरवले
आजचा काय अपडेट?
अजून ठरवले नाहीये बघू की नको...
श्री लग्नाला ऊभा राहिला की
श्री लग्नाला ऊभा राहिला की जान्हवी म्हणेल, नही मै तुम्हारे बच्चे की मा बनने वाली हु......>>
धम्माल चाललीय इथे. : हाहा:
उल्लू बनवू
उल्लू बनवू नका!
http://maharashtratimes.indiatimes.com/tv/ullu-tv-serials/articleshow/46...
उल्लू बनवू
उल्लू बनवू नका!
http://maharashtratimes.indiatimes.com/tv/ullu-tv-serials/articleshow/46...
पुर्वीच्या सिनेमात चालता
पुर्वीच्या सिनेमात चालता चालता मुलाचा हिरो व्हायचा आणि इथे प्रेग्नंट आहे हे सांगायलाच १५ एपिसोडस?? >>>
फक्त १५ ?? कित्ती दिवस होऊन
फक्त १५ ??
कित्ती दिवस होऊन गेले.. एव्हाना नॉन मराठी लोकांना पण गप्पा ऐकुन ऐकुन कळले जानी प्रेग असल्याचं.
का? नॉन मराठी लोकांना कोणी
का? नॉन मराठी लोकांना कोणी प्रेग्नंट असल्याचे कळायला वेळ लागतो का?
नॉन मराठी म्हणजे हि मालिका न
नॉन मराठी म्हणजे हि मालिका न बघणारे हो..*
त्यांनाही सिरियलविषयी बोलणार्या लोकांच्या गप्पांमधुन एव्हाना कळलंय कि अश्या अश्या मराठी मालिकेतील एक हिरवीण प्रेग झाली आहे ते..
* याचा अर्थ हि मालिका न बघणार्या सर्वांना मी नॉन मराठी म्हणते आहे असा कुणी लावु नये कृपया.
श्री लग्नाला ऊभा राहिला की
श्री लग्नाला ऊभा राहिला की जान्हवी म्हणेल, नही मै तुम्हारे बच्चे की मा बनने वाली हु...>>>>:हाहा: नाही असेही म्हणू शकेल की श्री उभा राहीला, मी नाही पाहिला.:खोखो:
रश्मी
रश्मी
>>>श्री लग्नाला ऊभा राहिला की
>>>श्री लग्नाला ऊभा राहिला की जान्हवी म्हणेल, नही मै तुम्हारे बच्चे की मा बनने वाली हु......<<<
आणि हे आजपासून अठरा महिन्यांनी घडेल. >>> हत्तीला बाळ होण्याकरता २१ महिने लागतात ना….
हत्तीला बाळ>> हत्तीला पिल्लू
हत्तीला बाळ>>
हत्तीला पिल्लू म्हणायचेय का?
आणि हत्ती कोण या शिरेलीत? जानी?
(बेबी ठीकेय एकवेळ :खोखो:)
आईआजी काय केरळा कासावु साडी
आईआजी काय केरळा कासावु साडी नेसते काय ?
बाकी, त्या बायकांना चोरून एकत
बाकी, त्या बायकांना चोरून एकत कांडी करायची सवय सुटली नाही.
Pages