मेहेंदी

Submitted by टीना on 27 October, 2014 - 12:11

खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..

जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो Lol ..

यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..

यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन Wink )

१. ही दसर्‍याला काढलेली (हातावर जाऊ नका..)

DSC01219.JPG

२.

DSC01454.JPG

३.

DSC01457.JPG

४.

DSC01464.JPG

५.

DSC01474.JPG

६.

DSC01475.JPG

या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..

७.

DSC02590.JPG

८.

DSC02591.JPG

९.

DSC04869.JPG

तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील .. Proud

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळी डिझाईन्स खूपच सुंदर आहेत....

मलापण मेंदी आवडते.... मी स्वतः कधी काढली नाहिये फारशी... पण काढून घेते भरपूर समारंभ असले की....

या वर्षी समारंभानिमित्त काढून घेतली की फोटो शेअर करेन Happy

Tine mazya lagnat yeshil ka go mehandi kadhun dyayala?
Ani yala resha mhanates :-O
Bukki taku ka ek Wink

रीया, आत्तापासुन लग्नाच प्रॉमिस मागते का गं.. जमेल तर नक्की आवडेल मला..पण मग तु पहिली नवरी राहशील जिच्या हातावर मी मेहेंदी काढून देईल..चालक अजुनही शिकतच आहे बर Lol आत्ताच विचार कर..लग्नाचा नै मेहेंदीचा ;)..

नलिनी, काळजीवाहू , धन्यवाद Happy

ये उन दिनो कि बात है..जब हम कॉलेज कॉलेज पढते थे ..

Feeling Nostalgic.. Sad
मैत्रीणीचा..नाही बेस्टेस्ट फ्रेंड चा हात Happy
हि आईटम पण माझ्याच एवढी लहरी होती..मला ऑकेजन नै तर मुड लागायचा मेहेंदी काढून द्यायला आणि हिला पण मुड लागायचा मेहेंदी काढून घ्यायला..लोक माझ्या मुड चा अंदाज घेत राहायचे कि कवा हि बया मेहेंदी काढून हवी का म्हणुन साद घालते अन आपण आपला हात समोर करतो आणि मी या एकलीवर जीव म्हणुन पहिले हिला विचारायची आणि हि नंतर कधी म्हणायची..तरी अधे मधे तिचे माझे नक्षत्र जुळायचे आणि हाताची रंगरंगोटी व्हायची Happy

हा बेस..

आता एखाद्याला देवाने गुण तरी किती द्यावेत. किती allrounder असावं.

अर्थात इथे बरेच जण आहेत म्हणा.

सर्व जणांचे डिझाईन्स सुंदर. आपल्याला ब्वा काढून घ्यायला आवडते मेंदी, काढायला नाही Wink .

Pages