खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..
जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो
..
यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..
यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन
)
१. ही दसर्याला काढलेली (हातावर जाऊ नका..)
२.
३.
४.
५.
६.
या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..
७.
८.
९.
तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील .. 
मेहेंदी गटग!! वॉव, मी पण इन
मेहेंदी गटग!! वॉव, मी पण इन
मी पण...
मी पण...
मुहुर्त काढण्याआधी ग्रहशांती
मुहुर्त काढण्याआधी ग्रहशांती करावी लागेल
ही आता काढलेली...
ही आता काढलेली...
Chhanach jamliye paloma...
Chhanach jamliye paloma...
खुप सुन्दर नक्षीकाम, सुरेख
खुप सुन्दर नक्षीकाम, सुरेख मेन्दी.....
plooma, chhanach
plooma, chhanach
जुन्या अल्बम मधे काही फोटो
जुन्या अल्बम मधे काही फोटो मिळाले... त्यातले काही






दसर्याला काढलेल्या
दसर्याला काढलेल्या काही...
हि माझ्या हातावरची :
आणि हि आईच्या हातावरची.. :
छोटी बहिण उषाच्या हातावर सुद्धा काढली होती..पण फोटो काढण्यात नै आला
निसर्गा, मस्तच रांगोळ्या
निसर्गा, मस्तच रांगोळ्या जमल्यात.. सहीच एकदम..
plooma, तुझीपन छानच गं..
plooma,
तुझीपन छानच गं..
टिना, लैच आज्ञाधारक हैस की
टिना, लैच आज्ञाधारक हैस की ग.. मस्त आल्यात.. एक मेंदे आणि रांगोळी गटग करुया.. सायुताईला आणि अतृप्तंना आधी वेलकम रांगोळ्या काढायला लावु आणि मग आपण बसु मेंद्या काढायला.. म्हणजे तु मेंदी काढ आम्ही आमचे हात घेउन बसतो तुझ्या पुढ्यात...
मुग्धटले.. राहतेस कुठं तू ते
मुग्धटले..

राहतेस कुठं तू ते सांग आधी..
नै म्हणजे मी सद्ध्या यवतमाळात आहे, सायली नागपूरात, तू तिथं आणि अतृप्त अजुन कुठं .. जमवता जमवता २ ३ वर्ष यु निकल जाएंगे नै क्या
मी आणि अतृप्त एकाच गावात
मी आणि अतृप्त एकाच गावात रहातो, हां आता त्याच गावात एकमेकांकडे जायच असेल तर दु नैतर चारचाकी लागते काही वर्षांनी मेट्रो लागेल, हा भाग वेगळा.
वर्ष कितने भी निकल जाने दो उससे हमे क्या वास्ता? वर्षोंके साथ साथ तुम्हारे, अतृप्तके और सायुताईके हाथोंकी कला तो नही निकल जाएगी ना टिना..
खुपच छान... दोन्ही ही.. तु
खुपच छान... दोन्ही ही.. तु नागपूरला असती तर मी ही हौस भागवली असती..
सुंदर आहेत दोघींची पण
सुंदर आहेत दोघींची पण डिझाइन्स.
टिने माझ्या हातावर कधी
टिने
माझ्या हातावर कधी काढणारेस मेंदी?
आताच बसल्या बसल्या काढली...
आताच बसल्या बसल्या काढली... नेट वरुन घेतली डिझाईन

मस्तच
मस्तच
निसर्गा तु तरी मला आपलं म्हण
निसर्गा तु तरी मला आपलं म्हण गं
व्वाह व्वा व्वा व्वा!!!
व्वाह व्वा व्वा व्वा!!! लाजव्वाब! एकसोएक डिझाइन्स आहेत इथे मेंद्यांची
धन्यवाद!!! दक्षिणा भारतात
धन्यवाद!!!
दक्षिणा भारतात आल्या वर नक्की...
अप्रतिम डिझाइन्स
अप्रतिम डिझाइन्स
Thank you Cindy.. झाल तर एक
Thank you Cindy..
झाल तर एक दोन डिझाईन्स टकेल धाग्यावर ..
बहिणीच्या मैत्रीणीचं लगीन आहे तर तिला काढुन देईल
काल जवळ जवळ ८-९ महिन्यांनी
काल जवळ जवळ ८-९ महिन्यांनी मेहेंदीचा कोन हातात घेतला.


हि माझ्याच हातावर काढलेली मेहेंदी डिझाईन. (कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय काढलेली)
मस्त डिझाईन...
मस्त डिझाईन...
स्वरा तु कुठे असतेस? माझ्या
स्वरा तु कुठे असतेस?
माझ्या हातांवर काढ की गं... मला लय आवडती, पण कोन हातात सुद्धा धरता येत नाही नीट
कल्याणी कुलकर्णी भोसेकर
कल्याणी कुलकर्णी भोसेकर (मी_कल्याणी) आजकाल माबोवर येत नाही का? ती पण अप्रतिम मेंदी काढते.
धन्स सगळ्यांना... दक्षिणा ताई
धन्स सगळ्यांना...
दक्षिणा ताई मी मुंबईकर आहे... आपलं, बोरीवलीकर..
खुप दिवसांनी हा धागा वर
खुप दिवसांनी हा धागा वर आला.. खुपच छान स्वरा...:)
Pages