Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18
मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मुग्धा पावले खुपच सजिव
मुग्धा पावले खुपच सजिव वाटतायत....
(No subject)
छान
छान
माझ्या पप्पानी काढलेली
माझ्या पप्पानी काढलेली रान्गोळी.
स्वाती.... श्ब्दच नाहीये....
स्वाती.... श्ब्दच नाहीये.... ़काय सुरेख स्वरुप रेखाटले .....
त्यान्च्या अजुन रान्गोळ्या येऊ देत...
धन्यवाद सायली.
धन्यवाद सायली.
स्वाती खरच शब्द नाही आहेत....
स्वाती खरच शब्द नाही आहेत.... खुपच सुरेख रांगोळी काढली आहे....
टीना आभार...
टीना आभार...
just beautiful . पण काळ्या
just beautiful . पण काळ्या रंगाची rangoli मिळत नाही ना. मला हवी आहे पण मिळत नाही
सारिका ध न्स....
सारिका ध न्स....
सायली >> छान आहे हि सुद्धा..
सायली >> छान आहे हि सुद्धा.. डिटेल्स प्लीज ..
आज गजानन महाराज प्रगटदिन
आज गजानन महाराज प्रगटदिन ..
माझ्या राहत्या घरी कॉलनीमधे गजानन महाराजांच मोठ्ठ मंदिर आहे. प्रगटदिनानिमीत्त येथे दरवर्षी पालखी निघते. सकाळी उठून प्रत्येक घरी सडासारवण करुन रांगोळ्या टाकतात. पालखी मंदिरातुन निघते आणि पुर्ण कॉलनीमधून फिरते आणि परत मंदिरात येते.. हर एक घरासमोर थांबुन त्याची पुजा केली जाते. रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम असतो ..
प्रत्येक घरासमोर सजलेली रांगोळी आणि समोरुन जाणारी पालखी बघायला मज्जा येते.. प्रसन्न वातावरण असत.. वाजतगाजत निघालेली पालखी .. आरतीचं ताट घेऊन वाट पाहणार्या स्त्रिया .. टाळ वीणा घेऊन भजन म्हणणार भजनमंडळ ..
घाईघाईत फक्त माझीचं रांगोळी कॅप्चर करता आली मला कॅमेरामधे.. .. काश.. असो..
आज काढलेल्या रांगोळीचे प्रची देतेय ..
मेन गेट समोर काढलेली आणि रोड
मेन गेट समोर काढलेली आणि रोड वर काढलेली ..
काल पाऊस आला इथे म्हणून ओलं आहे सगळीकडे ..
(No subject)
टिना़ काही शbdch
टिना़ काही शbdch नाही.....
सर्प रेषा खुप मst जmल्याआहेत..
तूला रांगो ळी आ. ब द्द्ल आभार..
१९ ते १ दोन्ही बाजुनी... फkt १'१ थेंब दोन्ही बजुनी सो डु नंम्हंजे
प हि ली ओ ळ १९ तर दुसरी १७ ची.
(No subject)
(No subject)
सायली, दोन्ही रांगोळ्या मस्तच
सायली, दोन्ही रांगोळ्या मस्तच आहेत.
हे मा ताई आbhar...
हे मा ताई आbhar...
स्वाती आणि टीना.. सुंदर
स्वाती आणि टीना.. सुंदर रांगोळ्या !
Mazhya pan kahi ranogolya- 1)
Mazhya pan kahi ranogolya-
1) Bharatachi Mangalvari special
2) and 3) Diwali
देवनागरित लिखाण शिकतिये
देवनागरित लिखाण शिकतिये ...आरे वा जमले कि..मस्तच!
सगळ्या रांगोळ्या मस्त आहेत!
टिना...वारलि चि रांगोळि मस्त!
कळावे
निरा
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
सर्वांच्याच रांगोळ्या फार
सर्वांच्याच रांगोळ्या फार सुंदर आहेत!! रांगोळी काढली की मन अगदी शांत शांत होतं. ही पण एकप्रकारची पूजाच आहे असं वाटतं.......
दा, स्वाती???? निरा छान आहेत
दा, स्वाती????
निरा छान आहेत रांगोळ्या... २ न. जास्त आवडली..आता नियमीत पणे शेयर करत जा.
सुमेधा , शांकली आभार...
रांगोळी काढली की मन अगदी शांत शांत होतं. ही पण एकप्रकारची पूजाच आहे असं वाटतं....... १००%
(No subject)
थँक्यु सर्वांना .. सायली
थँक्यु सर्वांना .. सायली रोजच्या रोज रांगोळी काढनं जमतं तुला ? भारी.. मी घरी असली तरच काढते आणि ते पण मुड असला तर किंवा स्पेशल ऑकेजन असलं तरच.. लहान असताना खुप आवड होती.. आताशा कंटाळा पन येतो आणि सुचत पन नै जास्त कै ..
या मी वेगवेगळ्या प्रसंगी
या मी वेगवेगळ्या प्रसंगी काढलेल्या रांगोळ्या
काळजीवाहू >> फुले खुप आवडलीत
काळजीवाहू >> फुले खुप आवडलीत .. आणखी येउद्या ..
Pages