रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाकल्या बाबा एकदाच्या नाही नाही म्हणता .. जमल्यायत सगळ्याच.. मोराला काय ती रुपकं Proud .. मला मात्र आवडला मोर . आणि हो, फुलांच्या सेज पन सुंदरच Happy

सारिका, Lol

सायली, तुमचा रांगोळ्यांचा उत्साह भारी आहे. तुमच्या प्रत्येक फोटोत एक गडूसदृश्य जे एक युनिक पात्र दिसते ते काय आहे? कुतुहल म्हणून विचारतोय.

गजानन >> त्यात दिवा लावतात .. आतुन पोकळ असतो तो आणि त्याला वर टांगुन ठेवतात .. तेच आहे ना सायली ?
हि रांगोळी सुद्धा मस्त .. मला वाटत यापुढ मला कॉपी पेस्ट करत जावं लागेल Proud

plooma >> अगं अजुन घरी नै गेली मी.. घरी जाते आणि रांगोळी काढली कि टकते प्रचि Happy

अ ग दी ब रो ब र टिना... त्यात प ण ती लाव ते मी... ग जा न न ती थे एक तुळ्शी वृं दा व न प ण आहे....
ग जा न न टिना आ भा र.

प्रिंसेस, दक्षिणा खुप खुप आभार...
दक्षिणा, तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद खुप छान छान असतात, म्हणुन मग अजुन हुरुप येतो काढायला Happy

वtsalaa, दिनेश दा, प्लुमा खुप खुप आभार..
दिनेश दा रांगोळी काढली की दिवस भर एक वेग्ळेच चैत न्य अ नुभव ते मी .... Happy

तुमच्या रांगोळ्या बघितल्या कि मला माझ्या आईची आठवण येते .. ती पण अशाच रांगोळ्या काढायची ...
आजची रांगोळी तर भरतकामाचा उत्तम नमुना ठरावा इतकी सुबक आहे ..रंगसंगती क्लास !!

टिना,हेमा ताई ध्न्स... रंग संगती च क्रेडीट स ई ला जाते..तिने सुचव ले रंग...
मैथीली खुप मोठी कोम्प्लीमेंट दिलीत. खुप खुप आभार..

वा सायली!!! गुलाबाच्या आकाराचे सुंदर सुलभीकरण केलय, फारच छान!
रंगसंगती प्रसन्नचि त्त करणारी आहे

होळीच्या सर्वांना शुभेच्छा .. पूर्ण रांगोळी काढून झाल्यावर असं वाटतय की रंग आणावे लागतील अजुन Proud ..

हे आज काढलेल्या रांगोळीचे काही प्रचि :

rangoli (1).JPGrangoli (2).jpg

Pages