Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छे, त्याच्या आजूबाजूला ललना
छे, त्याच्या आजूबाजूला ललना किंवा भिंती असल्या तरी त्याच्या कामात (रीड: चेहर्यावरच्या मख्खपणात) जराही फरक पडत नाही हे दाखवून देण्यासाठी बसवले असेल केबिनमधे. खरंतर रिसायकलबिनमधे बसवायला पाहिजे त्याला त्यामुळे जरातरी नवीन भाव दिसावेत ही वेडी आशा.
रिसायकलबिनमधे >>
रिसायकलबिनमधे

>>
रिसायकलबिनमधे काल जानी
रिसायकलबिनमधे
काल जानी बघताना "जयला केबीन मिळ्याल्याने दुरावा वाढला" अश्या अर्थाचे काहितरी वाचले
किती नवरा बायको एकाच ऑफीसात काम करतात. आणि ऑफिसात कामाल जातात का अजुन कशाला 
मला तर त्यांच्यात कधीच दुरावा
मला तर त्यांच्यात कधीच दुरावा दिसला नाहीये आजवर. जे एकत्र राहू शकतात, वीकेंडला मजा करू शकतात त्यांच्यात कसला आलाय दुरावा?
त्यापेक्षा त्यांना एका घरात राहाता येत नाही हे दाखवलं असतं तर पटलं तरी असतं. एकवेळ नोकरी मिळेल पण बजेटमधलं घर मिळत नाही हे वास्तवही समजून घेतलं असतं प्रेक्षकांनी. अशी ही बनवा बनवी सारखी निर्मिती या एकाच घराच्या आधारावर लोकांच्या मनात 'घर' करून आहे. श्या: प्लॉटच चुकला संपूर्ण मालिकेचा. नाहीतर या प्लॉटला साजेसं नाव तरी द्यायला पाहिजे होतं - लठ्ठ नवरा मठ्ठ बायको किंवा देव देतो शोभा नेते 
(No subject)
लठ्ठ नवरा मठ्ठ बायको किंवा
लठ्ठ नवरा मठ्ठ बायको किंवा देव देतो शोभा नेते
भारी...
लठ्ठ नवरा मठ्ठ बायको किंवा
लठ्ठ नवरा मठ्ठ बायको किंवा देव देतो शोभा नेते

>>>
लठ्ठ नवरा मठ्ठ बायको किंवा
लठ्ठ नवरा मठ्ठ बायको किंवा देव देतो शोभा नेते>>>>>>>>>> कहर
तो जय लठ्ठ कुठे आहे पण
तो जय लठ्ठ कुठे आहे पण मठ्ठपणात अदितीलाही मात देईल.:फिदी:
कालचा एपिसोड भयानक होता. ती सतत थ्रीफोर्थ शर्ट, एक पोनीटेल घालुन आणी हातात फाईली घेऊन उसासे टाकणारी जुई जयच्या केबिनमध्ये सतत येजा करत होती. त्यातुन तो मठ्ठाड जय तिला हे देखील क्लीअर करत नाही की बाई मी अदितीच्या डेस्कवर फोन केला याचाच अर्थ मी अदितीला बोलावले होते, तुला नाही. पण हे बोलेल तर बधीर कसला? जुईने आता ऑफिसातच ऑफिशीयली जयच्या गळ्यात वरमाला टाकणे बाकी आहे.
देव देतो शोभा नेते>>>>>> पण
देव देतो शोभा नेते>>>>>>

पण खरं तर ते 'आई देते शोभा नेते' असं बरोबर होईल.
रश्मी +१
जुईचे उसासे टाकणं सुरु झालं की मला हतबुद्ध झाल्यासारखं वाटतं.
पण खरं तर ते 'आई देते शोभा
पण खरं तर ते 'आई देते शोभा नेते' असं बरोबर होईल. फिदीफिदी >> आई की आउ ?
लठ्ठ नवरा मठ्ठ बायको किंवा
लठ्ठ नवरा मठ्ठ बायको किंवा देव देतो शोभा नेते >>
> आई की आउ ? >> अगं आदितीची
> आई की आउ ? >> अगं आदितीची आई तिला देते आणि शोभा स्वतःसाठी घेऊन जाते.
त्या शोभडीला चान्गली बदडली
त्या शोभडीला चान्गली बदडली पाहीजे. हावरट कुठची.
बाकी या व्हॅम्प काम चान्गले करतात. इकडे शोभा आणी रजनी, तिकडे कला.
ज्या हपिसात बायको अनोळखी बनून
ज्या हपिसात बायको अनोळखी बनून काम करते त्याच हपिसात इतक्या अविवाहीत बायका का असतात ? त्या नेमक्या नायकाच्याच प्रेमात का पडतात ? हे प्रश्न विचारायची वेळ निघून गेली बहुतेक.
पण सुरूवात कुठून झाली हे नंतर ध्यानात राहत नाही ना म्हणून आठवण करून दिली.
त्या आदितीने नोकरी गेली
त्या आदितीने नोकरी गेली खड्ड्यात या विचाराने हपिसात फाडफाड बोलताना दाखवलं पाहीजे की
ए बायांनो ही इज माय नवरा, नॉट युवर भोवरा ! डोण्ट प्ले वुइथ हिम हं सांगून ठेवते..
ए बायांनो ही इज माय नवरा, नॉट
ए बायांनो ही इज माय नवरा, नॉट युवर भोवरा ! >>
पण असं काय पण सांगायची नै ती. स्वतःच स्वतःच्या नवर्याला रजनी नै तर जुई बरोबर पाठवते, तो जात नसला तरीही.
एक प्रश्नः अदितीचे वडील त्या
एक प्रश्नः अदितीचे वडील त्या कंपनीत येत जात असतात ना, मग ते सांगत नाहीत की अदिती-जय नवरा बायको आहेत ते?
अदितीचे वडील त्या कंपनीत येत
अदितीचे वडील त्या कंपनीत येत जात असतात ना, मग ते सांगत नाहीत की अदिती-जय नवरा बायको आहेत ते?>>
त्यांना लाज वाटते जयशी कोणत्याही प्रकारे नाते आहे हे सांगण्याची, त्यामुळे सांगत नाहीत.
रिसायकल बिन
रिसायकल बिन
बाकी या व्हॅम्प काम चान्गले
बाकी या व्हॅम्प काम चान्गले करतात. इकडे शोभा आणी रजनी, तिकडे कला. >>>
शोभा माहीत नाही. पण रजनी जबरदस्त अभिनेत्री आहे याबद्दल शंकाच नाही. कला म्हणजे टिकल ती पोलिटिकल मधे राणीसरकार असायच्या त्याच ना ? जबरदस्त टायमिंग असतं या अभिनेत्रीचं. नावच आठवत नाही दोघींचंही. रजनी चा मराठी सिनेमातला (मास्तरची बायको - संततीनियमन वरचा सिनेमा) अभिनय तर अजून लक्षात आहे. तिच्यापुढे नायिका एकदमच साबुदाणावडा वाटू लागते.
रजनी व्हॅम्प नाहीय हो सडेतोड
रजनी व्हॅम्प नाहीय हो
सडेतोड आहे आणि सडेतोड्स आर नॉट व्हँप
रजनी- नेहा जोशी, कला- आशा
रजनी- नेहा जोशी, कला- आशा शेलार.
अच्छा. धन्यवाद रेश्मा. माझं
अच्छा. धन्यवाद रेश्मा.
माझं कन्फुजन झालं कला या नावाबाबत.
नांदा सौख्यभरे मधली सासू.
ती टिकल ते पॉलिटिकल मधली
ती टिकल ते पॉलिटिकल मधली अतिशा नाईक होती.
https://www.facebook.com/atisha.naik.1
http://marathimovieworld.com/interviews/atisha-and-supriya-interview.php
आणी नान्दा मध्ये सासु-सुहास
आणी नान्दा मध्ये सासु-सुहास परान्जपे.
रश्मीका तगडा अभ्यास है.
रश्मीका तगडा अभ्यास है.
आतिशा नाईक नाही. ती ओव्हर
आतिशा नाईक नाही. ती ओव्हर करते.
नांदा सौख्यभरे मधली सासू होती. अनेकदा राणीसरकार असायची. महाराज असायचे आनंद इंगळे. सतीश तारे प्रधानजी असायचा.
अरे हो! विसरले. पण अतिशा पण
अरे हो! विसरले. पण अतिशा पण होती त्यात. रसिका जोशी पण असायची कधी तरी. आणी मुक्ता बर्वे पण होती ना.
कापो
मला कॉमेडी सिरीयलच जास्त आवडतात, डोक्याला ताप नाही.:फिदी: या तणाव देणार्या सिरीयल येता-जाता पहाते.
बाकी मला याचेच टेन्शन आलेय की आउ आणी बाकी सहकार्यान्समोर जय हाच माझा नवरा आहे असे अदितीने सान्गीतले तर तेव्हा काय होईल. बिचारी आउ! मला रजनी आणी जुईबद्दल काही वाटत नाही कारण दोघी अनुक्रमे भोचक आणी पाचकळ आहेत.:फिदी:
घडलयं बिघडलय - अशा नावाचे पण
घडलयं बिघडलय - अशा नावाचे पण काहीतरी होते न, त्यात मुक्ता होती बहुतेक
Pages