एका लघुग्रहास मायबोलीकर aschig (आशिष महाबळ) यांचं नाव मिळाल्याबद्दल अभिनंदन!

Submitted by गामा_पैलवान on 21 July, 2014 - 08:52

लोकहो,

एका लघुग्रहास डॉ. आशिष महाबळ यांचे नाव त्या लघुग्रहाला देण्यात आले आहे. 'महाबळ' म्हणून हा लघुग्रह आता ओळखला जात आहे.

याबद्दल मायबोलीकर aschig (आशिष महाबळ) यांचं नाव मिळाल्याबद्दल अभिनंदन!

सध्या डॉ. महाबळ हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सिनीअर सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

बातमी इथे आहे :
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/Aster...

आ.न.,
-गा.पै.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा अभिनंदन!!!!!!!

बातमी वाचली होती पण ते मायबोलीकर आहेत ही कल्पना नव्हती. आश्चिग नाव माहीत होते खरे नाव माहीत नव्हते Happy

डॉ ...एक भारतीय म्हणून खूप अभिमान वाटला ... खुप खुप अभिननदन...... पुढिल सन्शोधना साठी शुभेच्छा

ग्रेट... अभिनन्दन Happy
(फक्त आता तो "महाबळ" नावाचा ग्रह कुन्डलीमधे का दाखवित नाही, दाखवाच असा हट्ट धरुन नका बरे :डोमा:)

अभिनन्दन अभिनन्दन
आयुकामध्ये विज्ञानदिनाच्या कार्यक्रमात आपणास पाहिले होते.
पुढच्या वर्षी "लघुग्रह महाबळ" पाहता येउ देत.

Pages