Submitted by गामा_पैलवान on 21 July, 2014 - 08:52
लोकहो,
एका लघुग्रहास डॉ. आशिष महाबळ यांचे नाव त्या लघुग्रहाला देण्यात आले आहे. 'महाबळ' म्हणून हा लघुग्रह आता ओळखला जात आहे.
याबद्दल मायबोलीकर aschig (आशिष महाबळ) यांचं नाव मिळाल्याबद्दल अभिनंदन!
सध्या डॉ. महाबळ हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सिनीअर सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत.
बातमी इथे आहे :
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/Aster...
आ.न.,
-गा.पै.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Manpurvak Abhinandan!!
Manpurvak Abhinandan!!
अभिनंदन
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अरे वा अभिनंदन! आपल्या
अरे वा अभिनंदन! आपल्या मायबोलिकराचे हे यश पाहुन खुप आनंद झाला.
मस्त मस्त !! खूप आवडलं.
मस्त मस्त !! खूप आवडलं. हार्दिक अभिनंदन !!
अरे वाह! अभिनंदन
अरे वाह! अभिनंदन
जबरदस्त.. अभिनंदन आश्चिग..
जबरदस्त.. अभिनंदन आश्चिग.. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..
आशिष, अभिनंदन. Well Deserved.
आशिष, अभिनंदन. Well Deserved.
आशिष खुप खुप अभिनंदन !!!
आशिष खुप खुप अभिनंदन !!!
वा वा ... अभिनंदन, आशिष...
वा वा ... अभिनंदन, आशिष... 'महाबळ' असं नाव असलेला ग्रहं... लघु कसा असेल? ... 'महा' असणार
सगळ्यांना पुन्हा एकदा
सगळ्यांना पुन्हा एकदा मनःपुर्वक धन्यवाद.
हार्दिक अभिनंदन !!
हार्दिक अभिनंदन !!
अरेच्या ही हेड्लाईन वाचली
अरेच्या ही हेड्लाईन वाचली होती.. अभिनंदन आशिष!
आधी लक्षातच आले नव्हते की हे आपले मायबोलीकर... फक्त जाणवत होते की नाव कुठेतरी वाचले आहे.
मनःपुर्वक अभिनंदन पुन्हा एकदा
अभिनंदन.... !
अभिनंदन.... !
खुप खुप अभिनंदन आशिष!!!
खुप खुप अभिनंदन आशिष!!!
आशिष महाबळ यांचे मनःपुर्वक
आशिष महाबळ यांचे मनःपुर्वक अभिनंदन !!
गापै ही माहिती ईथे दिल्या बद्दल तुमचेही धन्यवाद,
़खूप अभिमान् वाटला. डॉ
़खूप अभिमान् वाटला. डॉ ंमहाबळ यान शुभेच्छा
अभिनंदन!
अभिनंदन!
भारीच की अभिनंदन
भारीच की
अभिनंदन
क्या बात है..........एकदम
क्या बात है..........एकदम भारी रे आशिष
आशिष महाबळ यांचे हार्दिक
आशिष महाबळ यांचे हार्दिक अभिनंदन !!
जबरदस्त !!!!!! झकास !!!!
जबरदस्त !!!!!! झकास !!!! अभिनंदन!!!!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनन्दन.
अभिनन्दन.
चला आता माबोकर पृथ्वीबाहेरही
चला आता माबोकर पृथ्वीबाहेरही ओळखले जायला लागलेत
अभिनंदन आशिष !!!!
अभिनंदन
अभिनंदन
आशिष महाबळ यांचे मनःपुर्वक
आशिष महाबळ यांचे मनःपुर्वक अभिनंदन !!
अभिनंदन.. मला थोपु वरुन कळल
अभिनंदन..
मला थोपु वरुन कळल कि हे मुळचे यवतमाळचे .. अरे व्वा ..
माबोकर असल्याचा सार्थ अभिमान वाटतो
अभिनंदन...अभिनंदन...अभिनंदन..
अभिनंदन...अभिनंदन...अभिनंदन...अभिनंदन...
अबबब ! लघुग्रहाला नाव .. अचाट
अबबब ! लघुग्रहाला नाव .. अचाट पराक्रम !
अभिनंदन हो ! आणि कोट्यावधी शुभेच्छा ....
Pages