Submitted by गामा_पैलवान on 21 July, 2014 - 08:52
लोकहो,
एका लघुग्रहास डॉ. आशिष महाबळ यांचे नाव त्या लघुग्रहाला देण्यात आले आहे. 'महाबळ' म्हणून हा लघुग्रह आता ओळखला जात आहे.
याबद्दल मायबोलीकर aschig (आशिष महाबळ) यांचं नाव मिळाल्याबद्दल अभिनंदन!
सध्या डॉ. महाबळ हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सिनीअर सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत.
बातमी इथे आहे :
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/Aster...
आ.न.,
-गा.पै.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आत्ताच वाचले! आशिष महाबळ
आत्ताच वाचले!
खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे.
आशिष महाबळ यान्चे मन्गळ आणि गुरु मधल्या लघुग्रहान्च्या सन्ख्येइतके अभिनन्दन
मटाच्या बातमीत खालील उल्लेख आहे
"हा लघुग्रह 'सध्या' सुर्याच्या पश्चिमेस ३० अन्शावर आहे"
हे दोन्ही उल्लेख अशास्त्रीय आहेत.
१. सध्या म्हणजे नक्की कुठल्या वेळी
२. स्पेस मधल्या सर्व दिशा ह्या कशाच्यातरी सापेक्ष असतात, त्यामुळे सुर्याच्या पश्चिमेस ३० अन्शावर कुणाच्या द्रुष्टीने? तसेच पूर्व पश्चिम ह्या दिशा पृथ्विवरील सुर्य उगवण्याच्या व मावळण्याच्या दिशेवरून आपण ठरवतो.
आशिच्ग ह्याना विनन्ती की त्यांनी कृपया कुतुहलाचा खुलासा करावा
केव्हापासुन शोधत होते हा धागा
केव्हापासुन शोधत होते हा धागा.
मनःपुर्वक अभिनंदन!!
छान
छान
अरे वा. छानच. अभिनंदन आशिष
अरे वा. छानच. अभिनंदन आशिष महाबळ.
अरे वा. छानच. अभिनंदन आशिष
अरे वा. छानच. जुनी बातमी आहे पण तरीही अभिनंदन आशिष महाबळ.
Pages