एका लघुग्रहास मायबोलीकर aschig (आशिष महाबळ) यांचं नाव मिळाल्याबद्दल अभिनंदन!

Submitted by गामा_पैलवान on 21 July, 2014 - 08:52

लोकहो,

एका लघुग्रहास डॉ. आशिष महाबळ यांचे नाव त्या लघुग्रहाला देण्यात आले आहे. 'महाबळ' म्हणून हा लघुग्रह आता ओळखला जात आहे.

याबद्दल मायबोलीकर aschig (आशिष महाबळ) यांचं नाव मिळाल्याबद्दल अभिनंदन!

सध्या डॉ. महाबळ हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सिनीअर सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

बातमी इथे आहे :
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/Aster...

आ.न.,
-गा.पै.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लघुग्रह पत्रिकेत असते तर कन्येला 'महाबळांचे पाठबळ' आहे. विवाह नक्की लवकर जुळेल असं काहिसं ऐकावं लागलं असतं.
Wink

जबरदस्त! आशिष महाबळ तुमचे मनःपूर्वक अभिनन्दन.:स्मित:

गापै माहिती बद्दल धन्यवाद! सविस्तर वाचायला आवडेल.

congrats!!!

रश्मी..,

>> सविस्तर वाचायला आवडेल.

हे उत्सवमूर्तींना सांगायला हवं. त्याच्या मागे लागून लेख पाडवून घेऊयाच आता! Happy

आ.न.,
-गा.पै.

Pages