Submitted by गामा_पैलवान on 21 July, 2014 - 08:52
लोकहो,
एका लघुग्रहास डॉ. आशिष महाबळ यांचे नाव त्या लघुग्रहाला देण्यात आले आहे. 'महाबळ' म्हणून हा लघुग्रह आता ओळखला जात आहे.
याबद्दल मायबोलीकर aschig (आशिष महाबळ) यांचं नाव मिळाल्याबद्दल अभिनंदन!
सध्या डॉ. महाबळ हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सिनीअर सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत.
बातमी इथे आहे :
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/Aster...
आ.न.,
-गा.पै.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन आशिष!! एक मायबोलिकर
अभिनंदन आशिष!! एक मायबोलिकर म्हणुन तुमचा निश्चित अभिमान आहे आम्हाला.
अरे वा अभिनंदन!
अरे वा अभिनंदन!
अरेच्या ही हेड्लाईन वाचली
अरेच्या ही हेड्लाईन वाचली होती.. अभिनंदन आशिष!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन. गापै ने माझे टंकन
अभिनंदन. गापै ने माझे टंकन वाचवले
क्या बात है!!!! जबरदस्त
क्या बात है!!!! जबरदस्त न्यूज.
मनःपूर्वक अभिनंदन, आशिष
अभिनंदन!!
अभिनंदन!!
अरे वाह! अभिनंदन बातमी
अरे वाह! अभिनंदन
बातमी वाचताना फार भारी वाटत होतं
अभिनंदन!
अभिनंदन!
लघुग्रह पत्रिकेत असते तर
लघुग्रह पत्रिकेत असते तर कन्येला 'महाबळांचे पाठबळ' आहे. विवाह नक्की लवकर जुळेल असं काहिसं ऐकावं लागलं असतं.
जबरदस्त! आशिष महाबळ तुमचे
जबरदस्त! आशिष महाबळ तुमचे मनःपूर्वक अभिनन्दन.:स्मित:
गापै माहिती बद्दल धन्यवाद! सविस्तर वाचायला आवडेल.
खूपच अभिनंदन! अभिमानास्पद!
खूपच अभिनंदन!
अभिमानास्पद!
मस्त! आज वर्तमानपत्रात वाचले
मस्त! आज वर्तमानपत्रात वाचले होतेच. अतिशय अभिमानास्पद!
खुप खुप अभिनंदन आशिष!!!
खुप खुप अभिनंदन आशिष!!! ग्रेट न्युज !
भारी... अभिनंदन.
भारी... अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन!
अभिनंदन!
congrats!!!
congrats!!!
अभिनंदन.
अभिनंदन.
रश्मी.., >> सविस्तर वाचायला
रश्मी..,
>> सविस्तर वाचायला आवडेल.
हे उत्सवमूर्तींना सांगायला हवं. त्याच्या मागे लागून लेख पाडवून घेऊयाच आता!
आ.न.,
-गा.पै.
मस्त बातमी. अभिनंदन.
मस्त बातमी. अभिनंदन.
जबरदस्त.. हार्दिक अभिनंदन..
जबरदस्त.. हार्दिक अभिनंदन..
जबरी
जबरी
अरे वा..... अभिनंदन
अरे वा..... अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
सविस्तर वेळ मिळाल्यावर लिहा
सविस्तर वेळ मिळाल्यावर लिहा अशी विनंती केलेली आहे.......
अभिनंदन !
अभिनंदन !
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन...
अभिनंदन...
अरे वाह! अभिनंदन
अरे वाह! अभिनंदन
Pages