येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल
याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.
-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.
१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.
२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड
अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार
४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.
१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार
१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.
<धागा चुकल्याने संपादित>
<धागा चुकल्याने संपादित>
महेश, असं उदयनना नाराज नै
महेश, असं उदयनना नाराज नै करायचं.
महेश
महेश साहेब.....................................................................................................
याबद्दल
जनता कभी माफ नही करेगी
मी पण तोच विचार करत होतो १४००
मी पण तोच विचार करत होतो १४०० च्या वर पोस्टी गेल्या........ महेशजी अजुन भुतकाळातच ९०० वर अडकले की काय ?
खरेतर धागा नव्हे क्रमांक
खरेतर धागा नव्हे क्रमांक चुकला होता.
वि४वंत आणि उद्यन
अर्रर्र
अर्रर्र
Just in: Railway passenger
Just in: Railway passenger fare increased by 14.2% with effect from today, freight charges go up by 6.5% - PTI
Awaiting detail report.
सर्वपक्षीय (म्हणजे काँगी अणि
सर्वपक्षीय (म्हणजे काँगी अणि भाजप्वाले) यांना असे हास्यविनोदात सहभागी होताना पाहुन मला भरून आलं आहे.
अर्थ मंत्रालय रिझर्व्ह बँकेला
अर्थ मंत्रालय रिझर्व्ह बँकेला मुक्त हस्ते काम करू देण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे गेल्या ७-८ वर्षात अर्थ मंत्री आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांच्यामध्ये जो संघर्ष चालला होता तो थांबेल असे दिसते. >>>>>>>>
ही बातमी कुठे दिसली तुम्हांला
ही लिंक तर वेगळचं काही सूचवत आहे...
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/RBI-lashes-ou...
याच धाग्यावर मागे कुठेतरी
याच धाग्यावर मागे कुठेतरी साबरमती व्हिजिट प्लान करायचं लिहिलं होतं. बघा, अजून तुम्हाला जमतंय का. महिन्यभराची कमिटमेंट लागेल. दिवसाला दहा बारा किमी चालणे. जास्त नाही. अजून काही मायबोलीकर तयार आहेत.<<< त्याच्यावर मीही तिथेच एक छोटीशी कमेंट केलेली होती.ती लक्ष्यात ठेवली असती तर साबरमती गटग वेळेचा खर्च होता हे कळालं असतं.मीच कशाला उदयसुद्धा यावर बोलले आहेत.
साबरमती कशी आहे हे बघण्यासाठी गटग कशासाठी हाच मलाही पडलेला प्रश्न आहे. पुण्याने प्रगती केली याचा अर्थ मर्ढेवाडीची प्रगती झाली असं नसतं ना हेच म्हणायचंय.
Railway passenger fare
Railway passenger fare increased by 14.2% with effect from today, freight charges go up by 6.5% - PTI >>>>>>
अभिनंदन .....
<<पण भारतात अजिब्बात प्रगती
<<पण भारतात अजिब्बात प्रगती झालीच नाही वगैरे कृतघ्न विधाने तरी मांडू नका. >>
अहो, ते आम्ही नाही म्हणत. आख्खं जग सांगतंय. अरे हो विसरलेच, तुमचा आकडेवारीवर विश्वास नाही.
In a damning report on the country's human rights record, released ahead of the UN review of India's human rights record two weeks ago, the Working Group on Human Rights in India and the UN has exposed our pathetic record.
At the heart of India's skewered development story lies the paradox between India's phenomenal GDP growth and its abysmal score on human development.
"India is simultaneously the richest and the poorest of countries. While the country's wealth may have increased, there is no willingness to invest a part of it for a better life for the poor,"
"I fear that India is moving backwards rather than forward in conserving its incredible environment and natural resources. The loss and degradation of native forests continue apace in many parts of the country, while hunting threatens scores of wildlife species," says William Laurance, an environmental scientist at James Cook University, Australia, amongst those who had disputed India's claims of increasing forest cover.
हे लोक आणि आम्ही सगळे कृतघ्न आहोत हे मान्य करू या. आता तुम्ही कृतज्ञतापूर्वक समजावून सांगा की भारतात नेमकी काय प्रगती झाली आहे?
मीच कशाला उदयसुद्धा यावर
मीच कशाला उदयसुद्धा यावर बोलले आहेत. >>>>>>>>>>> मी कधी बोललो ?
(No subject)
Railway passenger fare
Railway passenger fare increased by 14.2% with effect from today, freight charges go up by 6.5% - PTI >>>>>>
हे फार्फार जरूरीचं आहे. रिकामी तिजोरी भरण्याचं कडक धोरण आहे हे. असंच आम्ही आता १ जुलैपासून केजीबेसिनचा गॅस पण ८$ करणार आहोत. अंबानींची तिजोरी रिकामी झाली आहे असा निरोप आला होता पीएमओ ऑफिसमध्ये.
आणि मग भक्तगण कडक धोरणाचं अटीतटीने समर्थन करणार!
दुर्योधन झाली का कार्टून्स
दुर्योधन झाली का कार्टून्स सुरू
अभिषेक मनु संघवी >>> सध्या
अभिषेक मनु संघवी >>> सध्या सुखरुप सुटका होउन बाहेर आहेत....
निहालचंद सारखे आरोप घेउन मिरवत बसले नाहीत 
मग निहालचंदांवरचे आरोप सिद्ध
मग निहालचंदांवरचे आरोप सिद्ध किंवा फेटाळले जाईपर्यंत वाट बघा की
दुर्योधन झाली का कार्टून्स
दुर्योधन झाली का कार्टून्स सुरू >>>>>>>
बरोबर ......... विचारवंत
दुर्योधन.............इथे कार्टुन्स टाकु नये............
उदय आणि उदयन , दोघांनी एकतर
उदय आणि उदयन , दोघांनी एकतर एका धाग्यावर येऊ नका किंवा यायचंच असेल तर आयडी थोडा सविस्तर ठेवा.
मिर्चीताई, भारतात किती आणि
मिर्चीताई, भारतात किती आणि केवढी प्रगती झाली आहे हे पाहण्यासाठी आधी डोळ्यावर बांधलेली झापडं तुम्हाला काढावी लागतील ती काढा.
प्रगतीचा संबंध जर तुम्ही युरोप, अमेरिका किंवा इतर तुमच्या दृष्टीने पुढारलेल्या देशांशी लावत असलात तर तेथील प्रगतीबद्दल नविन बाफ सुरू करा करा आम्हाला ही जाणण्याची उत्सुकता आहे.
Railway passenger fare
Railway passenger fare increased by 14.2% with effect from today, freight charges go up by 6.5% - PTI <<<< चांगला निर्णय... मेडीयावाले काहीच्या काही पसरवतायत... आता प्रश्न एवढाच की हा पैसा खिशात कुणाच्या जातो. सोयी सुविधांच्या माध्यमातून पब्लीकच्या की...... की स्विस बँकेत...
[मीच कशाला उदयसुद्धा यावर बोलले आहेत.>>> उदयन हे वेगळे आहेत]
ओ उदय जी.................
ओ उदय जी................. तुम्ही "जी" लावा........मी "न" लावलाय तसा
ते काय आहे तुम्ही कधी काँग्रेसला चांगले म्हणतात कधी भाजपाला...........लोक कन्फ्युज होतात... मी कसा बदलो म्हणुन
भारतातल्या प्रगतीबद्दल लोक
भारतातल्या प्रगतीबद्दल लोक चांगले बोलताहेत! आता मीसुडोमि. त्या लेखाजोखावर जाऊन सांगा कोणीतरी.
ते फक्त दहा वर्षांचे आहे
ते फक्त दहा वर्षांचे आहे
मिर्चीताई, भारतात किती आणि
मिर्चीताई, भारतात किती आणि केवढी प्रगती झाली आहे हे पाहण्यासाठी आधी डोळ्यावर बांधलेली झापडं तुम्हाला काढावी लागतील ती काढा.<<<
कुणी झापडं लावलीत ते बघा आधी हो मग विधानं करा की.आमी बी तेच म्हणतोय आणि तुम्ही 'ग्लोबलाईझ स्टेटमेंट' करुन तेच म्हणणार .
नरेश माने त्यावरचा धागा सुरू करायचा असं चालू आहे.बघू काय करतात ते..
करा की धागा सुरू. की एस एम एस
करा की धागा सुरू. की एस एम एस ने मत मागवताय माबोकरांचे
?
विज्ञानदास +१०० झापडं
विज्ञानदास +१००
झापडं
विचारवंत, असेच एस एम एस का की असे ?
आपने केलं तर क्रांतीकारी,
आपने केलं तर क्रांतीकारी, बहुत क्रांतीकारी. इतरांनी केलं तर ते चूक. आप म्हणजे संत टोपीवालांचा आश्रम. इतर काय ते...................
९ जून २०१३ रोजीची बातमी
९ जून २०१३ रोजीची बातमी -
http://www.firstpost.com/politics/railway-fare-hike-trinamool-bjp-up-in-...
२० जून २०१४ रोजीची बातमी -
http://indianexpress.com/article/india/india-others/modi-government-hike...
Pages