Submitted by सावली on 12 May, 2014 - 12:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
दुध - १ वाटी/कप
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप
जांभळे - १५/१६
साखर - चवीनुसार
क्रमवार पाककृती:
सुरी वापरुन बियांच्या बाजुचा गर काढुन घेतला.
बाकी सर्व कृती मुग्धटलीच्या 'नॅचरल्स आइस्क्रीम' इथल्या प्रमाणेच करावी.
अधिक टिपा:
जांभळाचा अतिशय सुरेख रंग आणि तितकीच सुरेख चव येते.
जांभळाला खरेतर ब्लॅक प्लम असे म्हणतात पण जांभळा रंग छान दिसतोय म्हणुन परपल प्लम असे नाव.
त्याच कृतीचा वेगळा फ्लेवर , पण नंतर शोधायला सोपा जावा म्हणुन इथे देत आहे
माहितीचा स्रोत:
मायबोलीवरची मुग्धटलीची रेसिपी
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त रंग. इथल्या फ्रोजन
मस्त रंग. इथल्या फ्रोजन जांभळांमध्ये गर कमीच वाटला पण करून बघायला हरकत नाही.
सावली, सुर्रेख दिसतेय
सावली, सुर्रेख दिसतेय आईस्क्रीम !
आमच्याइथे कुठेच जांभळं दिसली नाहीत अजून. फक्त मंडईतच मिळतात की काय कुणास ठाऊक !
फ्रोझन जांभळ मिळतात का??
फ्रोझन जांभळ मिळतात का?? चिक्कु बघितले होते.
फोटो मस्तच!!
wow !!! amazing
wow !!! amazing
मस्त! ग्लॅमरस दिसतंय
मस्त! ग्लॅमरस दिसतंय
मस्तच!
मस्तच!
अदिति, हो मिळतात. दीपची
अदिति, हो मिळतात. दीपची 'जामून' म्हणून आहेत.
मस्तच.. स्लर्प!
मस्तच.. स्लर्प!
अतिशय सुरेख वाह. डोळे निवले
अतिशय सुरेख वाह. डोळे निवले नुसता रंग पाहूनच.
चनस, करायला अतिशय सोप्पं आहे.
चनस, करायला अतिशय सोप्पं आहे. करून खा बरं.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
मस्तच रंग!
मस्तच रंग!
सायो .. हो आता जाउन साहित्य
सायो .. हो आता जाउन साहित्य आणुन मग करेन म्हणतेय.. नाहीतर तु पुढच्या गटगला कर
आठवण करून दिल्यास नक्की करेन.
आठवण करून दिल्यास नक्की करेन.
(No subject)
वा!! काय मस्त आहे!!
वा!! काय मस्त आहे!!
वा!!! सुंदर दिसतेय!!!
वा!!! सुंदर दिसतेय!!!
मस्त
मस्त
मस्त दिसतंय आईसक्रिम! रंग
मस्त दिसतंय आईसक्रिम!
रंग सुंदरच.
एक नंबर! फार सही दिसतंय! थोडी
एक नंबर! फार सही दिसतंय! थोडी तुरट जांभळ असतील तर चालतील का? अजून खूप खूप दिसत नाहीयेत विकायला!
एक नंबर! फार सही दिसतंय! थोडी
एक नंबर! फार सही दिसतंय! थोडी तुरट जांभळ असतील तर चालतील का? अजून खूप खूप दिसत नाहीयेत विकायला!
अरे वा! एकसे एक आयस्क्रिमं
अरे वा! एकसे एक आयस्क्रिमं येताहेत. काय सुरेख रंग आलाय.
नशिब मला आईस्क्रिम आवडत नाही.
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्लर्प.
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्लर्प. तोंपासु.
मस्त , लवली कलर
मस्त , लवली कलर
मस्त दिस्तय आयस्क्रीम
मस्त दिस्तय आयस्क्रीम
अतिशयच तोंपासु!!! :लाळ
अतिशयच तोंपासु!!! :लाळ गाळणारी बाहुली:
मस्त गं. एकदम तोंपासु. सेम टु
मस्त गं. एकदम तोंपासु.
सेम टु सेम नॅचरल च्या जांभुळ फ्लेवर सारखे दिसते आहे.
मस्त रंग आलाय, चव पण छान
मस्त रंग आलाय, चव पण छान असणार !
सुरेख रंग... नक्की करुन
सुरेख रंग... नक्की करुन पाहिल...
सुरेख रंग!!!बघताक्षनी खावासा
सुरेख रंग!!!बघताक्षनी खावासा वाटतो आहे.
Pages