Submitted by सावली on 12 May, 2014 - 12:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
दुध - १ वाटी/कप
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप
जांभळे - १५/१६
साखर - चवीनुसार
क्रमवार पाककृती:
सुरी वापरुन बियांच्या बाजुचा गर काढुन घेतला.
बाकी सर्व कृती मुग्धटलीच्या 'नॅचरल्स आइस्क्रीम' इथल्या प्रमाणेच करावी.
अधिक टिपा:
जांभळाचा अतिशय सुरेख रंग आणि तितकीच सुरेख चव येते.
जांभळाला खरेतर ब्लॅक प्लम असे म्हणतात पण जांभळा रंग छान दिसतोय म्हणुन परपल प्लम असे नाव.
त्याच कृतीचा वेगळा फ्लेवर , पण नंतर शोधायला सोपा जावा म्हणुन इथे देत आहे
माहितीचा स्रोत:
मायबोलीवरची मुग्धटलीची रेसिपी
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती सुन्दर कलर आला आहे या
किती सुन्दर कलर आला आहे या आईस्क्रिमला.
वॉव. मस्तच. करुन बघण्यात
वॉव. मस्तच. करुन बघण्यात येणार
अप्रतिम फोटो व रंग.... अगो,
अप्रतिम फोटो व रंग....
अगो, स्थानिक भाजी / फळ मंडईत चौकशी करून बघ. आमच्या भागात दिसली होती गेल्या आठवड्यात.... २०० रू. किलो दर होता.
<<नशिब मला आईस्क्रिम आवडत
<<नशिब मला आईस्क्रिम आवडत नाही.>>
मामी यापध्दतीने करुन खाउन बघा नक्की आवडेल ...
आमच्याकडे तर एक दिवस आड चालु आहे आयस्क्रीम
Pages