परपल प्लम आईस्क्रीम

Submitted by सावली on 12 May, 2014 - 12:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दुध - १ वाटी/कप
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप
जांभळे - १५/१६
साखर - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

सुरी वापरुन बियांच्या बाजुचा गर काढुन घेतला.
बाकी सर्व कृती मुग्धटलीच्या 'नॅचरल्स आइस्क्रीम' इथल्या प्रमाणेच करावी.

अधिक टिपा: 

जांभळाचा अतिशय सुरेख रंग आणि तितकीच सुरेख चव येते.
जांभळाला खरेतर ब्लॅक प्लम असे म्हणतात पण जांभळा रंग छान दिसतोय म्हणुन परपल प्लम असे नाव.
त्याच कृतीचा वेगळा फ्लेवर , पण नंतर शोधायला सोपा जावा म्हणुन इथे देत आहे

माहितीचा स्रोत: 
मायबोलीवरची मुग्धटलीची रेसिपी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावली, सुर्रेख दिसतेय आईस्क्रीम ! Happy
आमच्याइथे कुठेच जांभळं दिसली नाहीत अजून. फक्त मंडईतच मिळतात की काय कुणास ठाऊक !

Pages