Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
च्रप्स सरखे लोक्स मबोवर्त
च्रप्स सरखे लोक्स मबोवर्त येतत म्हनुतिइथे यवेसे वततए, नैतत्र इथे कय्येक दम नैओ
साधना <<लोल
साधना <<लोल
मी पण ती सध्या... युट्युब वर बघितला. आवडला. तन्वी मला तन्वी आझमी सारखी वाटली दिसायला.
>>च्रप्स सरखे लोक्स मबोवर्त
>>च्रप्स सरखे लोक्स मबोवर्त येतत म्हनुतिइथे यवेसे वततए, नैतत्र इथे कय्येक दम नैओ
अगदी.
नवीन Submitted by साधना >>
तंवी आनि अन्या ची पारक मदली
तंवी आनि अन्या ची पारक मदली भेत अनरियाल वाताली.. ईतक्या दीवसानी भेतल्या नन्तर ईतकी रुकश भेत?
तंवी आनि अन्या ची पारक मदली
तंवी आनि अन्या ची पारक मदली भेत अनरियाल वाताली
>> मलापण
बाकी इतक्या लहान वयात लाईन
बाकी इतक्या लहान वयात लाईन मारण्याची अक्कल कशी येऊ शकते हे मात्र मला कळलं नाही... >>> येऊ शकते , स्वानुभवावरुन सांगतोय.
अनुस्वार नाही देता येत, ज्ञ नाही लिहिता येत येथवर ठिक पण आपण नॉरमल मॅसेजेस टायपतो तसे जरी पूर्ण स्पेलिंगसहित लिहिले तरी थोड आणखी लेखन सुधारेल.. >>> तुम्हाला असं काही होईल असं खरच वाटतं का ? अहो ते मुद्दाम तसं लिहितायत.
बाकी इतक्या लहान वयात लाईन
बाकी इतक्या लहान वयात लाईन मारण्याची अक्कल कशी येऊ शकते हे मात्र मला कळलं नाही... >>लाईन कुठे मारतोय तो. त्याला ती आवडलीये फक्त. एवढं तर असतंच त्या वयातही. आपल्या मित्र मैत्रीणीमधलं कुणीतरी खास आवड्तं.
श्री स्वानुभव
लाईन कुठे मारतोय तो. त्याला
लाईन कुठे मारतोय तो. त्याला ती आवडलीये फक्त << मग बाकीच्या दोघींवर मारतो का? (लाईन मारण म्हनजे नेमक काय?)
बाकीच्या दोघी म्हणजे? मोहिनी
बाकीच्या दोघी म्हणजे? मोहिनी आणि अंजली का? तर हो.
बाकी लाईन मारने म्हणजे काय ह्याचं उत्तर महित असुनही नीट देउ शकत नाही मी. जाणकार सांगतील.
(लाईन मारण म्हनजे नेमक काय?)
(लाईन मारण म्हनजे नेमक काय?)
वही घ्यायची.
तिच्यावर फुटपट्टी ठेवायची
फुटपट्टी एकदम सरळ असली पाहिजे
वाकडी तिकडी चालणार नाही
फुटपट्टी सरळ ठेवून मग पेन अथवा पेन्सिल हातात घ्यायचे
फुटपट्टीच्या एकाबाजुच्या टोकाला त्या पेन्/पेन्सिलिचे टोक टेकवायचे
मग त्या बाजुला जोडून पेनाचे टोक फुटपट्टीच्या दुसर्या बाजूला आणायचे.
ही कृती करताना पेन वर उचलू नये.
नंतर फुटपट्टी बाजुला केल्यावर आपल्याला "लाईन मारने" कळेल
मग हे ईतक अन्याला यायला
मग हे ईतक अन्याला यायला पाहीजे
त्याला ती आवडलीये फक्त.>> आवड
त्याला ती आवडलीये फक्त.>> आवड आणि प्रेम ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी नसतात का? नसेलही .. माझ्याच बेसिक मधे वांदे असेल मग..
तुम्हाला असं काही होईल असं
तुम्हाला असं काही होईल असं खरच वाटतं का ? अहो ते मुद्दाम तसं लिहितायत.
मला आवडली ही स्टाईल. इतकं बोबडं माझी मुलगीपण कधी बोलली नाही. मायबोलीवर पुल-अप डायपर घट्ट पकडून कोणी टॉडलर बडबड करत फिरतंय असं वाटतं.
मुद्दाम कशला लिहिन... इते
मुद्दाम कशला लिहिन... इते ब्रोव्सेर चा प्रोब्लेम आहे ...
१००० चि नोते ह मोवे पहिल क कोनि?
नेत्फ्लिक्ष वर आहे
नेत्फ्लिक्ष वर आहे
नेत्फ्लिक्ष < कुथेमिलेले?
नेत्फ्लिक्ष < कुथेमिलेले?
मग हे ईतक अन्याला यायला
मग हे ईतक अन्याला यायला पाहीजे
---- ROFL
मुद्दाम कशला लिहिन... इते
मुद्दाम कशला लिहिन... इते ब्रोव्सेर चा प्रोब्लेम आहे ... >>> चालु द्या , चालु द्या !
मग हे ईतक अन्याला यायला पाहीजे >>> नाही ना , अन्या कधी पट्टी विसरतो , कधी पेन तर कधी पेन्सील , मग लाईन कधी मारणार
काही ब्राउझर वगैरे चा
काही ब्राउझर वगैरे चा प्रॉब्लेम नाहीये. प्रतिसादा च्या विंडो च्या वरतीच काही बटन्स आहेत त्यातले "?" हे बटण दाबले की कुठली की दाबली असता काय उमटते त्याचे मॅपींग आहे. नाहीतर आम्ही असे समजू की पेडगाव मध्ये ब्राउझर चा प्रॉब्लेम आहे ...
चला २००० चा टप्पा मीच पुर्ण
चला २००० चा टप्पा मीच पुर्ण करतो.
मायबोलीवर पुल-अप डायपर घट्ट
मायबोलीवर पुल-अप डायपर घट्ट पकडून कोणी टॉडलर बडबड करत फिरतंय असं वाटतं.
>> हे इमॅजिन केलं.
एकदा बघायला चांगला वाटला 'ती
एकदा बघायला चांगला वाटला 'ती सध्या काय करते ?' फक्त तेजश्रीच नाही तर अंकुश सुद्धा अत्यंत कृत्रिम हसलाय त्या शेवटच्या सीनमध्ये ! सुंदर सीन असूनही दाताखाली खडा आल्यासारखं होतं त्यामुळे पण ह्याचा संपूर्ण दोष मी दिग्दर्शकालाच देईन. त्याला कळलं नाही का शूट करताना/ डब करताना ? का नाही चांगलं काम करुन घेतलं ?
बाकी तेजश्री चांगली दिसलीय आणि अॅक्टिंगही चांगले केलेय ( हसण्याचा आवाज सोडून ). उर्मिला कानेटकरनेही तिच्या वाटचे सीन्स चांगले केले आहेत. अंकुशचं काम ठीक. टीका करण्यासारखं काही नाही पण लक्षणीयही नाही. अभिनय बेर्डे गोड दिसतो. अॅक्टिंग, डान्स चांगला करतो. पिक्चरमध्ये एवढं खटकलं नाही पण मात्र प्रत्यक्षात मुलाखती बघताना त्याचं बोलणं ( डिक्शन ) फार काही आवडलं नाही. आर्याचा अभिनयातला नवखेपणा काही ठिकाणी खूप जाणवतो पण ओव्हरऑल चांगलं केलंय काम. छोट्या जोडीपैकी मुलगी जास्त आवडली.
मराठी कौल सिनेमा कुणी बघितला
मराठी कौल सिनेमा कुणी बघितला का ? कसा आहे ?
नील बटे सन्नाटा बघितला का ?
नील बटे सन्नाटा बघितला का ? मला फार आवडला. मूळ कल्पनाच छान आहे. घरकाम करणारी एक स्त्री आपल्या मुलीने खुप शिकावं अशी आस धरून आहे. मुलगी मात्र मोठेपणी मला हेच काम करावं लागणार, असे गृहीत धरून आहे. या सिनेमाचं वेगळेपण म्हणजे, इथे आईच, थेट मुलीच्या वर्गात जाऊन शिकते. पुढे काय प्रश्न निर्माण होतात ? कसे सोडवले जातात वगैरे.
आईच्या भुमिकेत स्वरा भास्कर खुप सहज वावरलीय. तिची मैत्रिण म्हणून रत्ना पाठकही छान. मुलगी, तिच्या मैत्रिणी, शिक्षक सर्वच आपापल्या जागी नेटके. एखाद दुसरा प्रसंग सोडला, तर सर्व प्रसंग नैसर्गिक रित्या उभे राहतात. काहीच कृत्रिम वाटत नाही.
खास आग्र्याची भाषा पण जमून आलीय. आणि नील बटे सन्नाटा चा अर्थ.. जिसका कुछ नही हो सकता !
नील बटे सन्नाटा बघितला का ?
नील बटे सन्नाटा बघितला का ? मला फार आवडला. >> +१. अजून थोडा छोटा सिनेमा ठेवायला हवा होता असे वाटले फक्त. दोघींचेही काम अतिशय नॅचरल आहे. खर्या माय लेकी वाटतात.
Twisted Trunk, Big fat body
Twisted Trunk, Big fat body (वक्रतुंड महाकाय) पाहिला ने.फ्लि. वर. काय अफाट सिनेमा आहे.बहुतांशी मराठी अभिनेते आहेत आणी मराठी भाषेत आहे. कधीच या सिनेमाबद्दल एकले/वाचले नव्हते. जरुर पहा. नक्कीच आवडेल.
एम. एस. धोनी - द अनटोल्ड
एम. एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी पाहीला. सुशांत सिंग, त्याच्या लव्ह स्टोरीज आणी त्याला थोडासा क्रिकेट चा तडका. महा-बोअरिंग!
ती सध्या काय करते छान सिनेमा
ती सध्या काय करते छान सिनेमा आहे.
आणि लाइन मारायची सुरवात तर ४ थी इयत्ते मध्येच झाली होती आपलीपण
प्रेमम (मल्याळम) हा सिनेमा
प्रेमम (मल्याळम) हा सिनेमा कुणी पाहिला आहे का ?
https://en.wikipedia.org/wiki/Premam
प्रेमम बद्दल ऐकुन ऐकुन
प्रेमम बद्दल ऐकुन ऐकुन वैतागले मी
आता बघतेच बघते!
Pages