गुजरा जमाना बचपन का......

Submitted by जिप्सी on 6 August, 2011 - 04:31

=================================================
=================================================
ये दौलत भी ले लो ये शौहरत भी ले लो.....
भले छीन लो मुझसे मेरी जवानी.....
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन.....
वो कागज की कश्ती वो बारिश का पानी

=================================================
=================================================
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
खेळ मांडला
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

=================================================
=================================================

गुलमोहर: 

मस्त... शाळेतले दिवस आठवले... होडीचा फोटो भारीच... चल्लस साठ (काचा कवड्या) चा डाव अगदी दिवस दिवस रंगायचा, पण आजी नेहमी आम्हाला हरवायची..

मस्त.. मस्त.... मस्त... भारी फोटु.. गेले ते दिन... गेले...
बालपणीचा काळ सुखाचा...
होडी, उंच उंच जाणारा झोका... मस्तच फोटो

मित्रा,
जबरदस्त कल्पना............
कौतूक करायला शब्द कमी पडतील इतकी छान कल्पना .............

मस्तच रे.. काय एकेक आयडियाज काढतोस...
पवई लेकच्या बाजुचा फोटो एकदम झक्कास... पोरे घरी गेल्यावर मार खाणार आहेत भरपुर.. Happy

Lovely Again !!! मस्तच थीम आहे रे.. बालपण आठवले.. पण खासकरून 'चोर- शिपाई'चा खेळ आठवून दिल्याबद्दल खूप धन्यवाद Happy

LOVED IT!!
इसी बात पे माझ्याकडून एक कप चाय!!

टचिंग ब्युsssssssटी Happy

मस्त!

सह्हीच रे मफो Happy आयडियाची कल्पना भारीच... नेहमीप्रमाणे Happy

सगळं बालपण आठवलं Happy पाटी पेन्सिल, झोपाळे, चांदोबा, सापशिडी, कॅरम..... एकदम नॉस्टॅल्जिक करुन टकलस रे Happy

रडवलंत जिप्सी!

नेमके अशा कातरवेळी हे फोटो पाहिले.

चांदोबा, खेळातल्या राज्यासाठी 'चकणे', कवड्या!

आणि मग जाणवले. कागझ की कश्ती या ओळी नसत्याच लिहिल्यात तर? मग मजेशीर वाटले असते कदाचित नुसतेच!

एक मैत्रीपूर्ण विनंती आहे. Happy

नवीन फोटो द्याल तेव्हा कोणत्याही ओळी लिहून खाली फोटो देऊ नका अशी विनंती!

बघू, तुमच्याच भावना चित्रातून पोचतात की काही वेगळे वाटते! Happy

( आपण फोटोग्राफीतले तज्ञ आहात, बालकाच्या प्रतिसादाचा राग मानून घेऊ नयेत अशी विनंती! Happy

-'बेफिकीर'!

अप्रतिम! आम्ही लहानपणी अजून हे खेळसुद्धा खेळायचो... नवा व्यापार, पत्ते, गाण्याच्या भेंड्या, (पान, फुले, फळ, पक्षी, प्राणि ची नावे)...

अमेझिंग फोटो!!
असामी त्या १७ नंबरमधल्या खेळाला आम्ही काचकांगर्‍या म्हणायचो. कवडी, चिंचोके डाइससारखे वापरतात त्यात. Happy

भारी थीम नेहमीप्रमाणे ! आणि अप्रतिम फोटो.. Happy
कागदी होडी, पाटी पेन्सिल, गोट्या हे फोटो खूप आवडले..

प्रचि १७ मध्ये कवड्या आहेत ना.. त्या उलट्या सुलट्या पडण्याच्या काँबिनेशन वरून मार्क्स ठरायचे...

जिप्स्या......खरेच काही फोटो भुतकाळात घेउन गेले. अगदी ५ पश्यांत ५ मिळणार्‍या लिमलेट्च्या गोळ्या आठवल्या. चोरपोलीस, चिचुके घासुन चटके देणे, डबा एस्पेस,डोंगर की पाणी, गोट्यांमध्ये कोयबा-बाण्-काढती-कत्रिंग, भोवरा, नी क्कायक्कायक्काय...बाप्रे.....!

भुषणराव जरी त्या ओळी जिप्सुने लिहल्या नसत्या तरी, फोटो पाहुन अपणच या ओळी त्यांच्या मनात आल्याच असत्या...ज्यांना या ओळी माहीत आहेत.. Happy

पहा स्वत:ला विचारुन.....

Pages