Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षुतै, मी हेच लिहिणार होते
दक्षुतै, मी हेच लिहिणार होते की नंदिनीच्या नायिका इतक्या मेंटल नसतात.
जस्ट इमॅजिन प्रिया'ज डायलॉग्स इन मेघना'ज टोन
रेहाआआआआआअन, तू खूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊप चांगला आहेस.
खरच् तू असं कसा वागलास
ईईईईईईईई!
नंदिनीच्या नायिका इतक्या
नंदिनीच्या नायिका इतक्या मेंटल नसतात.ं<<< त्याहून लई महत्त्वाचे माझे (रादर, कूठलेच) हीरो असले माठ नसतात!!!!
अगागा लई हसले मी आज. ग्रेट
अगागा लई हसले मी आज. ग्रेट प्रतिसाद.
हून लई महत्त्वाचे माझे (रादर,
हून लई महत्त्वाचे माझे (रादर, कूठलेच) हीरो असले माठ नसतात!!!!
>>>>
ह्म्म सरप्राईज पॅकेज असतात
पण आजच्या एपी मध्ये लय भारी
पण आजच्या एपी मध्ये लय भारी expressions दिले आदित्य ने. मेघन निर्णय सान्गत असते तेवा. जाम आवडला मला तर. मी तर टोट्टल फीदा त्याच्यवर!!!>>>>>++++++++++++++११११११११११
पण आजच्या एपी मध्ये लय भारी
पण आजच्या एपी मध्ये लय भारी expressions दिले आदित्य ने. मेघन निर्णय सान्गत असते तेवा. जाम आवडला मला तर. मी तर टोट्टल फीदा त्याच्यवर!!!>>++++१११११
आणि ती गिटार वाजवण्याची तिची
आणि ती गिटार वाजवण्याची तिची अॅक्शन राग डोस्क्यात गेली माझ्या >>> आगदि आगदि हेच लिहिण्यासाठि आले होते मी...
गिटारिचि तार तुटून यायचि.आणि हि गिटार वाजवत होति तेव्हा मागे पुंगिचे मुसिक होते.....
कालपासून ही मेदे सारखं आदित्य
कालपासून ही मेदे सारखं आदित्य ने उपास धरलाय, धरलाय म्हणतेय.
उपास धरतात का? धरायला काय ते मांजर आहे का कुत्रा?
उपास करतात. कोण आहे डायलॉग रायटर? :रागः पकडून मारलं पाहिजे.
दक्षे
दक्षे
दक्षे . सुसाट सुटलेत सगळे
दक्षे . सुसाट सुटलेत सगळे
अरे संपली शिरेल... हसली ना
अरे संपली शिरेल... हसली ना हिरवीण..
जुळल्या बुवा एकदाच्या
जुळल्या बुवा एकदाच्या रेशीमगाठी....

पुढल्या भागाच्या अॅडमधे पाहिलं....मेदे बयेला आता वेगवेगळ्या 'अल्टिट्युडवर' नाही झोपायचं हे पुन्हा सांगावं लागलं....
आदित्य मस्त एक्स्प्रेशन्स
आदित्य मस्त एक्स्प्रेशन्स देतोय स्पेशली मेघनाच्या होकारानंतर.
गोडुला कुठला 
दक्षे, नुसतेच "उपास आहे",
दक्षे,
नुसतेच "उपास आहे", "आज उपास" एवढेच पण म्हणतात व
"उपास केलाय", "उपास धरलाय" असेही म्हणतात. उपास न करत असलेला माणून एखादा स्पेसिफिक उपास करणे चालू करतो तेव्हा त्याला उपास धरणे असे म्हणतात.
इथे पण तो होणार सून मधला
इथे पण तो होणार सून मधला भसाडा गायक आयात केलाय कालपासून. इतके वाइट गायक कसे चालतात ह्यांना ?
अरे पण उपासाला उष्टं कसं
अरे पण उपासाला उष्टं कसं चालतं? काल आदित्य आणि मेघना एकाच ताटलीतून आणि एकाच चमच्याने खात होते फराळाचं..
इथे पण तो होणार सून मधला
इथे पण तो होणार सून मधला भसाडा गायक आयात केलाय कालपासून.
>> मेले..
पुढच्या भागात शोकसभा आहे
पुढच्या भागात शोकसभा आहे म्हणे! आदित्यला ह्यापुढे पलंगाच्या एकाच बाजूने उतरता येणार म्हणून!
अरे पण उपासाला उष्टं कसं
अरे पण उपासाला उष्टं कसं चालतं?<<< ते हे आहेत ना, काय म्हणतात त्याला, नवरा बायको का काय ते!
दोघांचा उपास असेल... मग चालत
दोघांचा उपास असेल... मग चालत असेल....
बेफी,, मस्त..
बेफी,, मस्त..
या मालिकेच्या प्रोमोमध्ये
या मालिकेच्या प्रोमोमध्ये बघितल मेदे वडाला फेर्या मारताना स्वगत म्हणत असते आदित्य तुझ्यासारखा जोडीदार सापडायला भाग्य लागत... सापडायला काय तो हरवला होता का कुंभ के मेले में? जोडिदार मिळत असतो.
मायमराठी संकटात आहे.
या मालिकेच्या प्रोमोमध्ये
या मालिकेच्या प्रोमोमध्ये बघितल मेदे वडाला फेर्या मारताना स्वगत म्हणत असते आदित्य तुझ्यासारखा जोडीदार सापडायला भाग्य लागत... सापडायला काय तो हरवला होता का कुंभ के मेले में? जोडिदार मिळत असतो.
मायमराठी संकटात आहे.<<<
अर्चू सॉलीड दिसत होती पण, काही म्हणा!
राईट बेफी... अर्चु एकदम
राईट बेफी... अर्चु एकदम सॉल्लीड दिसत होती....
नुसते पाहातच राहावेसे वाटत
नुसते पाहातच राहावेसे वाटत होते. काय एकेकाला रूप बहाल करतो परमेश्वर!
बेफी... अर्चु सौंदर्यस्तुती
बेफी... अर्चु सौंदर्यस्तुती एकाच पोस्टीत लिहा ना...
त्या दोन भोचक
त्या दोन भोचक भवान्यांपैकीसुद्धा एक बाई वडाभोवती गिरक्या घेत होती. तिचा काय संबंध तिथे असण्याचा?
उगाच आपलं एक पात्र घेतलं आहे मालिकेत म्हणून मधूनमधून ते कुठेतरी आपले घुसवायचे.
बेफी... अर्चु सौंदर्यस्तुती
बेफी... अर्चु सौंदर्यस्तुती एकाच पोस्टीत लिहा ना...<<<
हे तुम्हीही तुमच्या आधीच्याच पोस्टीत का नाही हो लिहिलंत? आधी आपण आदर्श नको का घालून द्यायला?
(हलके घ्या)
अर्चूच्या वटपौर्णिमेच्या
अर्चूच्या वटपौर्णिमेच्या दिवशीच्या नटण्यावर आणि दिसण्यावर एक कवन लिहावेसे वाटत आहे.
बेफी अहो मला काय ठाउक की
बेफी अहो मला काय ठाउक की तुमच्या पोस्टीला अनुमोदन दिल्यावर तुमची दुसरी पोस्ट येईल अर्चु सौंदर्य स्तुतीची म्हणुन नाही लिहील... असो... आता लिहा बर अर्चु सौंदर्यस्तुती.. कवन बिवन नका लिहु डोक्यावरुन जात ते..... सुमो जशी छाआआआआआआआआन बोलते साधस तसच लिहा.....
Pages