निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
आणि बिच्चारा जिप्सी!..."
आणि बिच्चारा जिप्सी!..." जिप्स्या म्हणे उगी रहावे, जो जे बोलेल ते ते ऐकावे " असं म्हणावं लागतंय बिचार्याला!
आता घरातच त्याची अवस्था अशी झाल्यावर इथेही त्याला हेच काव्य सुचावे यात नवल ते काय??? घरातही आता तो कायम "अहो ऐकले का" मोडमध्येच ऑन असतो
दिनेश वाढदिवसाचा अनोकोनेक शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!!!!!!
दिनेशदादा वाढदिवसाच्या
दिनेशदादा वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिनेशदा, वाढदिवसाच्या
दिनेशदा, वाढदिवसाच्या शुभेच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक निसर्गमय
वाढदिवसाच्या हार्दिक निसर्गमय शुभेच्छा !!!
दिनेश ,तुला वाढदिवसाच्या
दिनेश ,तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!!!!!!!!!!!!!
तुम जियो हजारो साल
साल के दिन हो पचास हजार..फूलोंसे भरे हुए
दिनेशदा वाढदिवसाच्या हार्दिक
दिनेशदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

दिनेशदा, वाढदिवसाच्या खूप खुप
दिनेशदा, वाढदिवसाच्या खूप खुप निसर्गमय हार्दिक शुभेच्छा!


आज बर्याच महिन्यांनी आले.
आज बर्याच महिन्यांनी आले. अजून माझे नाव "निसर्गमय झालेले आयडीत" आहे पाहून बरे वाटले. ईतक्यादिवसांनी ईथे आले, पहाते तर काय दिनेशदांचा वाढदिवस. माझे मलाच वेलकम केल्यासारखे वाटले.
दिनेशदा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
दिनेशदांना वाढदिवसाच्या
दिनेशदांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दिक
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
डबल पोस्ट.
डबल पोस्ट.
दिनेशदांना वाढदिवसाच्या खुप
दिनेशदांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!!!!!!!!!!
देवकी, अन्जू, दिनेश, शांकली,
देवकी, अन्जू, दिनेश, शांकली, शोभा, नताशा, जिप्सी....:स्मितः
दिनेश .....हप्पी बड्डे!
वर्षू आता बर्फाचा कंटाळा एवढ्याच साठी येतो की वॉकला जाता येत नाही गं. काल प्रयत्न केला तर पस्तावले. १५ मिनिटात गारठून घरी परत. डोक्यावर कडक ऊन ....तरीही.
एक तर स्नोचा आइस झाला की घसरून पड्ण्याची भीति. आता ते परवड्णार का (या वयात? :फिदी:)
आभार दोस्तांनो. शोभा, हि
आभार दोस्तांनो.
शोभा, हि दुरंगी बाभूळ पुण्यात दिसली का ? झाड खुपच छान पोसलेले आहे.
सुमंगल, नाही का ?
मी १६ तारखेला एअर इंडीयाच्या काऊंटरवर वाट बघत होतो. पण माझे चेक इन सुरु न झाल्याने, खाली जाता आले नाही.
मुंबईचे नवे टर्मिनल म्हणे सर्वात मोठे ग्रीन टर्मिनल असणार आहे. आमचे यावेळचे विमान तिथे नेले खरे पण मग बसने जुन्याच टर्मिनल वर आणले.
सध्या मी नेट उपवास करतोय. फक्त घरूनच मायबोलीवर येतो
दिनेश, वाढदिवसाच्या हार्दिक
दिनेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
अरे आज दिनेशजीन्चा वाढदिवस
अरे आज दिनेशजीन्चा वाढदिवस का? मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे. थोरा मोठ्यान्चे आशीर्वाद आणी लहान्यान्ची माया तुमच्या पाठिशी असु दे. आमच्या अनेकोनेक शुभेच्छा. आमच्या वतीने घरचा खास रव्याचा केक खा.( कापा):स्मित:
दा, तुम्हाला माझ्याकडून
दा, तुम्हाला माझ्याकडून सर्वात शेवटी (उशिरा) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शोभा, हि दुरंगी बाभूळ पुण्यात
शोभा, हि दुरंगी बाभूळ पुण्यात दिसली का ? झाड खुपच छान पोसलेले आहे.>>>>>>>>>>>.दिनेशदा, ही दुरंगी बाभूळ, मोदी गणपतीच्या मागे आहे. खूप उंच आणि भरपूर फांद्या आहेत. शांकलीने सांगितले होते म्हणून सापडली. धन्यवाद शांकली.
या झाडाची एक गंमत आहे शोभा.
या झाडाची एक गंमत आहे शोभा. यातला गुलाबी रंग संध्याकाळी पांढरा होतो. फोटोत एक फुल आहे तसे.
कदाचित रात्रीच्या किटकांना आकर्षित करण्यासाठी असेल तसे.
गोव्याला माझ्या आत्याच्या घरी हे झाड आहे. पहिल्यांदा रात्री बघितले त्यावेळी वाटले कि झाडावर कुणीतरी सावरीच्या बोंडातल्या म्हातार्या टाकल्यात कि काय !
सुप्रभात लोक्स मोडेन पण
सुप्रभात लोक्स
मोडेन पण वाकणार नाही

जिप्सी, सिंपली सुपर्ब !
जिप्सी, सिंपली सुपर्ब !
जमल्यास लिंक पण दे. माझ्याकडे त्या फोटोवर एक जाहीरातीचा ब्लॉक येतोय, त्यामुळे फोटो सगळा दिसत नाही. आणखी कोणाला असा प्रॉब्लेम येतो का? मी आगीचा कोल्हा वापरतोय.
धन्यवाद माधव, IE वर हा
धन्यवाद माधव,
IE वर हा प्रॉब्लेम येत नाही.
माझ्या फेसबुकपेजवरही शेअर केली आहे. तिथे फुलस्क्रीन पाहता येईल.
आगीचा कोल्हा >>>> लै भारीए
आगीचा कोल्हा >>>> लै भारीए ...
जिप्सी, कुठे मिळालं हे भारी झाड तुला ???? ग्रेट, ग्रेट शॉट आहे रे अगदी .... निळ्या पार्श्वभूमीवर उठून दिस्तेय अग्दी ....
जिप्सी, कुठे मिळालं हे भारी
जिप्सी, कुठे मिळालं हे भारी झाड तुला>>>>>घनगडाच्या पायथ्याला. एकोले गावात.
(लोणावळ्यापासुन साधारण ३०-३२ किमी मुळशीच्या दिशेने).
या झाडाची एक गंमत आहे शोभा.
या झाडाची एक गंमत आहे शोभा. यातला गुलाबी रंग संध्याकाळी पांढरा होतो. फोटोत एक फुल आहे तसे.
कदाचित रात्रीच्या किटकांना आकर्षित करण्यासाठी असेल तसे.>>>>>>>>>>>.खाली पडलेली काही फुले पांढरी दिसली खरी.
जिप्स्या,
फोटो खूपच छान! 
जिप्सी, सही फोटो
जिप्सी, सही फोटो
अप्रतिम फोटो आहे रे! ते पूर्ण
अप्रतिम फोटो आहे रे! ते पूर्ण झाड जिम्नॅस्टिक्स करतंय असं वाटतंय!! विशेष करून डावीकडची फांदी तर एखादी मुलगी फ्लोअर एक्सरसाईज करतेय असं वाटतंय....
शोभे, धन्यवाद कस्ले मानतियेस??
मस्तच फोटो.. झाड बहुदा मी
मस्तच फोटो.. झाड बहुदा मी बघितलेय. फार ओळखीचे वाटतेय
़जिप्सी झाडाचा फोटो मस्त!
़जिप्सी झाडाचा फोटो मस्त!
जिप्सी, मस्त फोटो.
जिप्सी, मस्त फोटो.
Pages