निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

हे काय वर्षू ....एवढच?
हे काय वर्षू ....एवढच?
न्हाय गं.. एव्हढच नै कै...
न्हाय गं.. एव्हढच नै कै... आगे आगे देखो होता है क्या!!!
सुपर्भा>त!!!
ओह.... सुप्रभात व्हय.... मी
ओह.... सुप्रभात व्हय.... मी मनलं ह्यो सुप्पर भात वर्षूबायची नवी रेस्पी जनू!
बर्बर.....सुप्रभात!
साधना,जिप्सी आणी उजु सारख्या
साधना,जिप्सी आणी उजु सारख्या दर्दी, आर्डंट निग प्रेमींच्या फोटोंची आणी वर्णनाची नांदी म्हणून एक फोटो टाकला आपला !!!!..
(No subject)
(No subject)
वर्षू आणि ससा ......फुलांचे
वर्षू आणि ससा ......फुलांचे फोटो मस्तच!
(No subject)
Hello Everyone !! Sorry for
Hello Everyone !!
Sorry for response in English … pan Marathi madhe neat type hot nahiy..
Ha prashna aadhi koni wicharala aahe ki nahi he mahit nahi..
Mi ghari kundi madhe owa (ajwain) lawala aahe, mast hirawe-popati vel alaa aahe, tyala owa lagato ka?
I hope that Dinesh Da may be knowing this..
Thanks in advance..
वर्षूताई, ससा मस्त
वर्षूताई, ससा मस्त फोटो.
धनवन्ती दोन प्रकारचे ओवा असतात. एक ज्याला ओवा लागतो तो आणि दुसरा म्हणजे त्याच्या पानांना ओव्याचा वास येतो. ही पाने थोडी जाडसर, कातरी असतात. ह्याची भजी करतात. फोटो टाकलास तर समजेल.
बर्षू, ससा मस्त
बर्षू, ससा मस्त फोटो.
धनवन्ती, खर्या ओव्याचे झाड असते वेल नसतो. ते कोथिंबीर वर्गातले असल्याने पाने साधारण तशीच पण बारीक असतात. बाजारात जशी ओली बडीशेप मिळते तसेच त्याला तुरे येतात. आणि ओवाही लागतो.
आज येताना नर्सरीत खुप
आज येताना नर्सरीत खुप डेलियाची झाडे फुललेली दिसली. मागच्या आठवड्यात उतरून किंमत विचारली १५० रुपये इतकी होती एका रोपाची किंमत. झाडे विकणार्याला विचारले किती दिवस टिकेल कायमस्वरूपी असते का झाड तर तो ५-६ महिने टिकेल म्हणाला. खरच डेलिया इतकाच टिकतो. त्याचे कंद वगैरे मिळतात का?
Thanks Jagu and Dinesh Da
Thanks Jagu and Dinesh Da !!
What a quick response
I am a big (literally ) fan of your writing…..
Jagu, mi photo takate time milala ki..
<< पाने थोडी जाडसर, कातरी असतात >> – ho ashich aahet….
जागु, देलिया पेरेनियल आहे,
जागु, देलिया पेरेनियल आहे, झाड टिकेल पण फुले मात्र फक्त ऋतुतच येणार. कंद असावेत. माझ्याकडे एक सुंदर डेलिया होते.. गेले बिचारे
सश्या तुला फोटो खुप छान मिळतात....
थांकु दिनेश, तुला खूप मिस
थांकु दिनेश, तुला खूप मिस केलं शनिवारी..
साधना, जिप्स्या ... सिट्टिंग ऑन फोटोज???????????
साधनामुळे मेरवान ला भेट देता आली आणी एका ऐतिहासिक वास्तूत पाय ठेवण्याचे भाग्य मिळालं ,याशिवाय तेथील स्पेशालिटीज पण चाखायला मिळाल्या..
मी कस्ले फोटो उबवतेय... मला
मी कस्ले फोटो उबवतेय... मला फोटो काढता तरी येतात का?? ज्यांच्याकडुन आशा आहे तिथे काहीतरी झाले तर बरेय... बघुया.. फोर्स नाही करणार कोणावर.. आणि त्यांनी जे काही ठरवले असेल ते योग्यच असणार.
स्पेशालिटीज पण चाखायला
स्पेशालिटीज पण चाखायला मिळाल्या.. >>>> वा वर्षूदी - मस्तच, पण त्या स्पेशालिटिजचा फोटु तरी टाका ना इथे ...... का तो पण जिप्सीकडेच आहे ?????
साधना - टेन्शन नही लेना का
साधना - टेन्शन नही लेना का ...
<< मी कस्ले फोटो उबवतेय... मला फोटो काढता तरी येतात का?? ज्यांच्याकडुन आशा आहे तिथे काहीतरी झाले तर बरेय... बघुया.. फोर्स नाही करणार कोणावर.. आणि त्यांनी जे काही ठरवले असेल ते योग्यच असणार. >>> तू चक्क "स्वीट सिक्स्टीन" असताना, हा अस्ला विचार करुन कशाला स्वतःला म्हातारी करुन घेतीएस !!!

शशांक, अर्रे इतकी भूक
शशांक, अर्रे इतकी भूक लागलेली होती कि आणल्याबरोबर फस्त केल्या..
प्लम केक, वेज पॅटीस, भुर्जी पाव, कॉफी.... स्स्स्स्स्स्स.... टू गुड
फोटोजकरता............ जिप्सी>
फोटोजकरता............
जिप्सी>>>> हाजिर हो!!!!!!!!
मुंबई महानगरपालिका आयोजित फळ,
मुंबई महानगरपालिका आयोजित फळ, फुल, झाडांचे प्रदर्शन राणीबागेत दिनांक १४, १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी. स्मित
कोण कोण येतंय?<<<< मला यायचे होते
महानगरपालिका आयोजित फळ, फुल, झाडांचे प्रदर्शन पुण्यात सुद्धा आहे संभाजी उद्यानात. १५ /१६ लाच बहुतेक. जमेल त्यांनी जरूर जा.<<<<
खरे तर माझे मुंबईच्या राणीबागेत जायचे प्लॅनींग चालू होते पण शनिवारी ऑफिसला सुट्टी असूनही जावे लागणार होते. आणि ऑफिस मधुन घरी येणास खुप उशीर झाला त्यामुळे रविवारी सहकुटुंम्ब संभाजी बागेत जायचे ठरवले.
थंडीमुळे भर दुपारी सुद्धा बर्यापैकी गर्दी होती. प्रवेशद्वारासमोरील आकर्षक पुष्परचना आणि संपुर्ण उद्यानात केलेली फुलांची आरास पहाण्यासारखीच होती. गुलाबांचे दालन पण छान होते पण इतर फुले तितकी नव्हती
दुसर्या दिवशी गेल्यामुळे फुले थोडी कोमेजल्यासारखी झाली होती, आणि,भाज्या तर पुर्ण सुकल्या होत्या.
बागेच्या मागील बाजुस नदीपात्रात रोपवाटीका वाल्यांचे स्टॉल्स होते, काही कंद विकत घेतले आहेत आता एक दोन दिवसात लावेन.
प्लम केक, वेज पॅटीस, भुर्जी
प्लम केक, वेज पॅटीस, भुर्जी पाव, कॉफी.... स्स्स्स्स्स्स.... >>>>> अर्रे काय लोक्स तुम्ही ??? हादडायला गेला होता का झाडं, पानं -फुलं पाह्यला ???? सांगा बरं कुठली कुठली झाडं पाह्यलीत ती ........

त्यामुळे रविवारी सहकुटुंम्ब
त्यामुळे रविवारी सहकुटुंम्ब संभाजी बागेत जायचे ठरवले. >>>>>>>>>>>आम्ही (मी आणि आर्या) पण काल जाणार होतो. पण बालगंधर्वला एका कार्यक्रमाला जायलाच वेळ झाला त्यामुळे इकडे नाही जाता आलं
साधने, तूझ्या ब्लॉगवर टाक...
साधने, तूझ्या ब्लॉगवर टाक... तिथे तरी काही प्रॉब्लेम नसावा
वर्षू... कस्टर्ड, ब्रून मस्का आणि चहा राहीलाच कि !
धनवन्ती, त्या पानाची भजी
धनवन्ती, त्या पानाची भजी करायची. अख्खी पाने घेऊन.
त्याला तुरे येतील पण ओवा नाही. कारण ते ओव्याचे झाड नाही. हे झाड मग खुप पसरत जाईल त्यामूळे येणार्या जाणार्याला आग्रहाने फांद्या तरी द्याव्यात नाहीतर भजी तरी खाऊ घालावीत.. किंवा दोन्ही करावे
<<पण बालगंधर्वला एका
<<पण बालगंधर्वला एका कार्यक्रमाला जायलाच वेळ झाला <<
आणि मला ते बालगंधर्व परिसरात असलेलं कैलाशपतीचं झाड पण पहायचं होतं.
हो ना
<<<<<<<<<<धनवन्ती, त्या
<<<<<<<<<<धनवन्ती, त्या पानाची भजी करायची. अख्खी पाने घेऊन.
त्याला तुरे येतील पण ओवा नाही. कारण ते ओव्याचे झाड नाही. हे झाड मग खुप पसरत जाईल त्यामूळे येणार्या जाणार्याला आग्रहाने फांद्या तरी द्याव्यात नाहीतर भजी तरी खाऊ घालावीत.. किंवा दोन्ही करावे स्मित >>>>>
मस्त सुचना !!!!!!!!!!!!!!!!
कस्टर्ड, ब्रून मस्का आणि चहा
कस्टर्ड, ब्रून मस्का आणि चहा ... करता जागाच राहिली नाही..
शशांक.. सब्र का फल, पत्ते,पेड मीठे होते हैं
शशांक.. सब्र का फल, पत्ते,पेड
शशांक.. सब्र का फल, पत्ते,पेड मीठे होते हैं >>>>>>>>>.वर्षू,
मस्त होतं प्रदर्शन. मी पण
मस्त होतं प्रदर्शन. मी पण जाऊन आले रविवारी.
Pages