निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< त्या मळ्यात माझ्या गळ्यात कॅमेरा होता.<<
बघा ब्वॉ! आम्ही काय विचारलं नव्हतं जिप्स्याला की तुझ्या गळ्यात कॅमेरा होता की कुणाचे हात होते ते! Wink दिवा घे बघु! Lol

दिवा घे बघु! हाहा>>>>>>>>>>.त्यालाच घ्यायला काय सांगतेस. थांब मी देते. Light 1 घे रे आता. Happy

आम्ही काय विचारलं नव्हतं जिप्स्याला की तुझ्या गळ्यात कॅमेरा होता की कुणाचे हात होते ते!>>>>>>>>>>>>.ह्यालाच म्हणतात चो.म.चां. Lol

शोभा Lol

दिनेश... Rofl Rofl

जिप्स्या ला निर्ढावल्या वाचून काय गत्यंतर होते....

साधना, जिप्सी... राणीच्या बागेत जाताना मलाही फोन करायला विसरू नका प्लीज..

राजगिर्‍याचे तुरे इतके कलरफुल असतीलसे वाटले नव्हते.. मस्त.. कुठेशी असतात हे??

मानुषी, पहिला फोटो बघून, कुठाय बर्फ विचारणार होतो !
वर्षू, आता बाहेर पड. मुंबई बरीच बदललीय आता. मी ४ दिवसात भरपूर फिरून घेतो.

मानुषी... क्या ब्बात है! अगं कित्ती सुरेख दिसतोय बर्फ! एन्जॉयिंग यू एस!!.. तू टाकलेले सगळेच फोटो अप्रतिम! लिलीची फुलं कित्ती रसरशीत आहेत!.... Happy

साधना, कुत्र्याचा किस्सा मस्तच!

आणि बिच्चारा जिप्सी!..." जिप्स्या म्हणे उगी रहावे, जो जे बोलेल ते ते ऐकावे " असं म्हणावं लागतंय बिचार्‍याला! Wink Proud बाय द वे, राजगिर्‍याचे तुरे एकदम सह्ही!! राजगिर्‍याला अशी फुलं येतात हे माहीत नव्हतं.

मानुषी.. ओ एम जी...

आता स्नो चा कंटाळा आला असेल ना???

दिनेश खरंच रे.. पण बाहेर पडायला जाणकार मंडळी सोबत पाहिजेतच ना.. नाहीतर त्या रा बा त एकटी जाऊन काहीच पदरात पडणार नाहीये.. Uhoh

दिनेश खरंच रे.. पण बाहेर पडायला जाणकार मंडळी सोबत पाहिजेतच ना.. नाहीतर त्या रा बा त एकटी जाऊन काहीच पदरात पडणार नाहीये. >>>>> वर्षुदी - इथे याच धाग्याच्या सुरुवातीला एक लिंक दिलेली आहे - राणीच्या बागेतील विविध वृक्ष - वेलींची - ती लिस्ट घेऊन जाणे - किंवा इंटरनेटवर अजून काही माहिती मिळाली तर घेऊन जा - बरोबर कोणी असेल तरच जाईन - अशी वाट पहात बसलीस तर ती फुले, फळे संपून जातील सगळी ... अच्छे काम के लिए देरी किस बात की ..... Happy
पुन्हा पुन्हा भेट दिलीस की तूच इतकी तयार होशील की आम्हीच/ इतरही तुला गाईड म्हणून घेतील मग ... Happy

सो डोण्ट वेट.... इस्टार्ट इमेजिएटली ...... Happy Wink

http://www.saveranibagh.org/

वर्षुदी - ही जी लिंक आहे त्यावर राणीच्या बागेची इत्यंभूत माहिती आहे - तुझ्याकडे जे काय आय फोन /टॅब वगैरे असेल ते घेऊन ही लिंक पहात गेलीस तर सर्व झाडांची माहिती मिळेल - आता (फेब्रु. महिन्यात) बरीच झाडे फुले धरतील - तेव्हा जरुर जा व फोटो काढून इथे टाक - आम्हा मुंबईबाहेरील मंडळींना निदान फोटो पाहून तरी काही बाही समाधान लाभेल ....... Happy

Pages