Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षिणा आणि सई यांच्या
दक्षिणा आणि सई यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली.. काळजी घ्या.
दक्षिणा आणि सई यांच्या
दक्षिणा आणि सई यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली.
मनःपूर्वक
मनःपूर्वक श्रद्धांजली!!!
दक्षु, सई,, तुम्हाला हा आघात सोसण्याचे बळ मिळो..
बाबांना , स्वतःला सांभाळा.. काळजी घ्या गं!!!
दक्षिणा आणि सई यांच्या
दक्षिणा आणि सई यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली.
दक्षिणा आणि सई यांच्या
दक्षिणा आणि सई यांच्या मातोश्रींना माझी भावपुर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
दक्षिणा, सई, तुमच्या दुःखात
दक्षिणा, सई, तुमच्या दुःखात सहभागी आहे. मनःपूर्वक श्रद्धांजलि!
दक्षिणा आणी सई साम्भाळा
दक्षिणा आणी सई
साम्भाळा स्वताला आणी बाबानाही.
भावपूर्ण श्रद्धान्जली!
दक्षिणा, सई, वाईट वाटलं.
दक्षिणा, सई, वाईट वाटलं. तुमच्या दुःखात सहभागी आहे.
मनःपूर्वक श्रद्धान्जली!
सई, दक्षिणा यांच्या
सई, दक्षिणा यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली __/\__
दक्षिणा, सई, तुम्हा दोघींनाही
दक्षिणा, सई,
तुम्हा दोघींनाही व्यक्तीशः ओळखत नाही. पण मायबोलीवरचा तुमचा वावर चांगला परिचित आहे. तुमच्या दुःखात सहभागी आहे. काळजी घ्या. बाबांना जपा.
दक्षिणा आणी सई ह्यांच्या
दक्षिणा आणी सई ह्यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धान्जली!
दक्षीणा, सईच्या मातोश्रीन्ना
दक्षीणा, सईच्या मातोश्रीन्ना भावपुर्ण श्रद्धान्जली! __/\__
बापरे दक्षिणा, सई, तुमच्या
बापरे
दक्षिणा, सई, तुमच्या दुःखात सहभागी आहे. मनःपूर्वक श्रद्धांजली!
दक्षिण आणि सई, तुमच्या दु:खात
दक्षिण आणि सई, तुमच्या दु:खात सहभागी आहे. माझ्यासाठी हा धक्काच आहे खरतर
दक्षिणा आणि सई यांच्या
दक्षिणा आणि सई यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली.
दक्षिणा आणी सई ह्यांच्या
दक्षिणा आणी सई ह्यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धान्जली!
दक्षिणा आणि सई तुमच्या दु:खात
दक्षिणा आणि सई तुमच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
दक्षिणा आणि सई मातोश्रींना
दक्षिणा आणि सई
मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली. देवाने हा आघात सोसण्याचं बळ आपणा सर्वांना द्यावे.
दक्षिणा आणि सई यांच्या
दक्षिणा आणि सई यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली.
दक्षिणा आणि सई यांच्या
दक्षिणा आणि सई यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली..
दक्षिणा आणि सई यांच्या
दक्षिणा आणि सई यांच्या मातोश्रींना मनःपूर्वक श्रद्धांजली!
दक्षिणा आणि सई यांच्या
दक्षिणा आणि सई यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली.
सई व दक्षिणा यांच्या आईला
सई व दक्षिणा यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली!
सई, दक्षे, सावरा स्वत:ला, बाबांची काळजी घ्या.
दक्षिणा आणि सई यांच्या
दक्षिणा आणि सई यांच्या मातोश्रींना मनःपूर्वक श्रद्धांजली!
दक्षिणा आणि सई यांच्या
दक्षिणा आणि सई यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली.
दक्षिणा आणि सई, तुमच्या
दक्षिणा आणि सई, तुमच्या दु:खात सहभागी आहे.
अरे.. वाचुन खुप वाईट
अरे..
वाचुन खुप वाईट वाटले. दक्षिणा आणि सई, दोघीही सांभाळा स्वतःला. तुमच्या दोघींच्या दु:खात सहभागी आहे.
दक्षिणा आणि सई यांच्या
दक्षिणा आणि सई यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली!-/\-
दक्षिणा आणि सई यांच्या
दक्षिणा आणि सई यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली.
दक्षिणा आणि सई यांच्या
दक्षिणा आणि सई यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली.
Pages