Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रद्धांजली
श्रद्धांजली
नेपाळ मध्ये भूकंपाने
नेपाळ मध्ये भूकंपाने हाहा:कार माजवला. होत्याचे नव्हते करून टाकले. अत्यंत गरीब देशाला हे सहन करण्याची शक्ती मिळूदे ही ईश्वरचरणी प्रार्थना. ज्या नागरिकांनी आपले देह गमावले त्यांच्या आत्म्यास शांति मिळो. देशोदेशीच्या गिर्यारोहकांनी पर्वतारोहण करतांना हिमनगा खाली प्राण गमावले.
त्या सर्वाना मनःपूर्वक श्रध्दांजली.
सहमत रेव्यू , सहवेदना .
सहमत रेव्यू , सहवेदना .
श्रद्धांजली !!!
श्रद्धांजली !!!
रेव्यू + १ माझा एक खूप जवळचा
रेव्यू + १
माझा एक खूप जवळचा मित्र नेपाळी आहे. काल तो आणि त्याचे कुटुंबीय ठीक आहेत असे समजले. जरा बरे वाटले.
ह्या वर्षी मे महिन्यात नेपाल
ह्या वर्षी मे महिन्यात नेपाल ला जायचा प्लान चालला होता .airway ने कसं जायचं , ट्रेन ने कसं जायचं , कुठे राहायचं काय बघायचं सगळं शोधून झालं पण काही कारणांमुळे नाही जमलं . आता पुढच्या वर्षी नक्की जायचं खूप आधी तयारी करायची हे हि ठरवून झालं होतं . पण :(…
नेपाळ किती सुंदर , हिमालयाच्या कुशीत वसलेला आणि हिंदू राष्ट्र असल्यामुळे अजूनच जवळीक वाटणारा .
ह्या भूकंपात प्राण गमावलेल्या सर्व बांधवांना मनःपूर्वक श्रध्दांजली
नेपाळ भूकंपात युवा
नेपाळ भूकंपात युवा अभिनेत्याचा मृत्यू
तेलगू चित्रपटातील युवा अभिनेता आणि नृत्यूदिग्दर्शक के. विजय याचा नेपाळच्या भूकंपात दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/telugu-actor-k-vijay-25-dies-in...
भूकंपात प्राण गमावलेल्या सर्व
भूकंपात प्राण गमावलेल्या सर्व बांधवांना मनःपूर्वक श्रध्दांजली .
श्रद्धांजली .. आकडा ४०००
श्रद्धांजली
..
आकडा ४००० च्या वर गेलाय म्हणताहेत.. देवा..
भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!
भूकंपातल्या मृतांना
भूकंपातल्या मृतांना श्रद्धांजली.
इतरेजनांना सावरण्याचं बळ मिळो.
-गा.पै.
भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!
इतिहासकार निनादराव बेडेकर
इतिहासकार निनादराव बेडेकर यांचे दुखःद निधन ईश्वर मृत्ताम्यास चिरशांती देवो.
धक्कादायक बातमी.आत्ताच २८
धक्कादायक बातमी.आत्ताच २८ एप्रिल ला त्यांचे वसंत व्याख्यानमालेत महाराष्ट्रा बाहेरील महाराष्ट्र या विषयावर व्याख्यान झाले. अतिशय उत्तम संवाद श्रोत्यांशी केला. मराठी अस्मिता जागवणारे इतिहास संशोधक व साहित्यप्रेमी निनाद बेडेकरांना श्रद्धा़जली.
निनाद बेडेकरांना श्रद्धांजली.
निनाद बेडेकरांना श्रद्धांजली.
त्यांना शांती लाभो.
-गा.पै.
पहाटे पहाटेच कळलं. वाईट
पहाटे पहाटेच कळलं. वाईट बातमी.
हं....वाईट बातमी. निनाद
हं....वाईट बातमी. निनाद बेडेकरांना श्रद्धांजली.
इतिहासकार निनाद बेडेकर आणि
इतिहासकार निनाद बेडेकर आणि ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदुमाधव जोशी यांना श्रद्धांजली.
निनाद बेडेकर आणि बिंदुमाधव
निनाद बेडेकर आणि बिंदुमाधव जोशी
श्रद्धांजली !
इतिहासकार निनाद बेडेकर आणि
इतिहासकार निनाद बेडेकर आणि बिंदुमाधव जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
इतिहासकार निनाद बेडेकर आणि
इतिहासकार निनाद बेडेकर आणि ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदुमाधव जोशी यांना श्रद्धांजली.
इतिहासकार निनाद बेडेकर आणि
इतिहासकार निनाद बेडेकर आणि ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदुमाधव जोशी यांना श्रद्धांजली.:(
नेपाळमधे परत ७.४ रिश्टर
नेपाळमधे परत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप!
आई रिटायर होतेय, जाऊ बाई
आई रिटायर होतेय, जाऊ बाई जोरात, श्यामची मम्मी अशा लोकप्रिय नाटकांचे लेखक अशोक पाटोळे यांचे आज पहाटे मुंबई इथे जसलोक इस्पितळात निधन झाले.
श्रद्धांजली.
अशोक पाटोळे यांना श्रद्धांजली
अशोक पाटोळे यांना श्रद्धांजली
अशोक पाटोळे यांना भावपुर्ण
अशोक पाटोळे यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
झपाटलेला, चौकट राजा या गाजलेल्या चित्रपटांचे सुध्दा ते लेखक होते. संपुर्ण माहिती खालील दुव्यावर....
http://maharashtratimes.indiatimes.com/movie-masti/drama/writer-ashok-pa...
प्रियांका डहाळे या नाशिकच्या
प्रियांका डहाळे या नाशिकच्या एका गोड पत्रकार मुलीचं आज अपघाती निधन झालं. फक्त २६ वर्षांची होती. दिव्य मराठी मधे काम करत होती. चौदा तारखेला साखरपुडा म्हणून मुंबईहून खरेदी आटपून नाशिकला कूलकॅबने परत जात असताना शहरात शिरताना एका वाळूच्या ट्रकवर आपटून अपघात झाला. फार धक्कादायक बातमी आहे ही. इतकी उत्साही, हुषार पत्रकार मुलगी. फिल्म फेस्टीवल्सना हमखास भेटायची. भरभरुन बोलायची आणि लिहायचीही छान. तिचा कवितासंग्रहही प्रसिद्ध झाला आहे. चटका लावून जाणारा इतक्या तरुण वयातला अपघाती मृत्यू. तिला श्रद्धांजली असे शब्दही लिहवत नाहीएत.
अशोक पाटोळे, व प्रियांका
अशोक पाटोळे, व प्रियांका डहाळे, यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मला आत्त्ताच अस समजलय कि
मला आत्त्ताच अस समजलय कि अरुणा शानभाग यांचे निधन झाले आहे, हि बातमी खरी आहे का ? फेसबुक वर हि न्युज आलि आहे.
त्यांची प्रकृती स्थिर आहे असं
त्यांची प्रकृती स्थिर आहे असं बातम्यात आताच पाहिलं
Pages