मला आवडलेले/न आवडलेले आयटेम-सॉंग

Submitted by अंकु on 31 May, 2013 - 04:05

हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील पृर्वीपासुन चालत आलेल्या आयटेम - गाण्याविषयी बोलुयात Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये जवानी है दिवानी मधल माधुरीच आयटेम- नंबर
जाडी दिसत आहे .. मान्य आहे..
मोठी दिसत आहे .. मान्य आहे..
पण तरीही.. तिच नृत्य लाजवाब... Happy

मर्डर २ मधले ........आ जरा करीब से.............दिसने जाउ द्या पण ऐकायला अप्रतिम आहे... त्यातला इलेक्ट्रोनिक गिटार चा पीस मस्त वाजवला आहे... सुनिधी तर आयटम साँग गाण्यात तरबेज आहे

केदारदा... नाव कुठे ठेवली आहेत.. बघ त्या गाण्याच्या शेवटी रणबीर तिची पप्पी घेतो .. आता तु काय त्याला धरुन मारणार का Wink Proud

छम्मा छम्मा ऐकायला / पहायला आवडलं होतं (आयटेम सोंगची खरी सुरूवात ना ही?)
छैय्या छैय्या ऐकायला आवडतं फक्त.
मुन्नी बदनाम हुई ऐकायला आवडतं. युपी बिहार साईडचं अस्सल गाणं आहे.

ज्वानीची मशाल घेऊन हाती.. या गाण्याला आयटम सोंग म्हणता येईल का ? Lol
मग संध्याला आयटम गर्ल म्हणावं लागेल...:फिदी: आयटेम सोंग ठीक राहील.

ज्वानीची मशाल घेऊन हाती.. या गाण्याला आयटम सोंग म्हणता येईल का ?>>> नाही.

अप्सरा आली - नटरंग
मला जाऊ द्या ना घरी - नटरंग
आया होली का त्योहार - नवरंग

<< तीनही आयटेम साँग्स नाहीत. ती कथेशी काहीतरी संबंधित आहेत.

इथे आयटम साँग्ज बद्दल बरीच माहिती आहे.

"मन सात समंदर डोल गया, जो तु आंखो से बोल गया, ले तेरी हो गयी यार, सजना वे सजना"
"चमेली" चित्रपटातील हे आयटम सॉंग, ऐकायला जबरदस्त वाटतं. Happy

नंदिनी धन्स. वाजले कि बारा आयटेम नंबर होईल असं वाटलं.

शीला कि जवानी कधीच आवडलं नाही. हे गाणं पिक्चर चालावा म्हणून घातलं खरं, पण गाण्याच्या पब्लिसिटीवरच जास्त पैसे गेले असतील बिचा-यांचे !
चिकणी चमेली जरा बरं होतं.

( गल्तीसे डिलिट, कॉपी पेस्ट सब हो गया था Wink )

रावडी राठोड मधलं तीन तीन बायांवालं आयटम सॉन्ग नाही आवडलं.
कन्फ्युजन हुतंय की राव हिला बघु का तिला... Proud

फारसे आयटम सॉन्ग आवडत नाहीतच.

के सेरा सेरा आयटम सॉन्ग बहुतेक नसावं पण मला ते गाण बघायलाही फार आवडतं.
डान्स जबरी आहे.

नो एन्ट्री वगैरे नाडियाडवाला छाप सिनेमातली आयटेम नंबर्स ऐकवत ही नाहीत आणि बघवतही. त्या बायकांच्या अंगावर चिंधी हा शब्दही महावस्त्र वाटेल असे कपडे असतात.

एक पल जिंदगानी.. प्यार दो प्यार लो.. >>> एक भयानक रीत्या चित्रीत झालेल आयटम सॉंग आहे.. ह्या गाण्यात रेखा का आहे ????
हे गाण जर परत चित्रीत झाल तर नक्कीच खुप वेगळी कोरीओग्राफी असेन .

ह्या गाण्यात रेखा का आहे ????>>>>हो यात रेखा आहे. "एक तो कम जिंदगानी, उससे भी कम है जवानी.....प्यार दो प्यार लो". गाणं ऐकायला खासच आहे. Happy

ते अक्षयकुमारचे "ओ बलमा" गाणे गायला मजा येते.. त्यातील ओ बलमा हे चिरक्या बेसूर्‍या आवाजात सलग ४-५ वेळा चार-पाच प्रकारे बोल्ले की समोरचा इरीटेट झालाच म्हणून समजा..

"फेविकॉल" गाण्यावर वेडेवाकडे अंगविक्षेप करत नाचायलाही मजा येते.. फक्त आपण करीना कपूर आहोत असे डोक्यात फिट करायचे..

मला आता पर्यंत सगळ्यात आवडलेले क्युट आयटम साँग आनि प्रमोशनल गाण म्हनजे
रणबीर कपुर च " तेरी टायटाय फिश... हट जा रे छोकरे भेजा ना ठोक रे " मस्त नाचलाय तो Happy

मस्त मस्त! भारी गाणय ते! Happy

दिव्या भारतीच्या 'सात समंदर पार मै तेरे पीछे पीछे' ला आयटम साँग म्हणता येइल का?
तर ते गाणं माझं आवडतं.

प्रमोशनल साँग
----------------

बॉम्बेबॉईजमध्ये जावेद जाफरीचे आय अ‍ॅम मुंबभाई..
हसने का रोने का, खाने का पीने का, टेंशन नही लेनेका, भाई से पूछनेका, कसे काय बरे आहे आय अ‍ॅम मुंबभाय..

------------------

हम लोगो को समज सको तो समझो दिलबर जानी...
फिर भी दिल है हिंदुस्तानी

अंकु +१
के सरा सरा मध्ये माधुरी प्रभुदेवा पेक्षा सरस आहे. माधुरीच्या movements अधिक सफाईदार आहेत.

प्रभू देवा आणि माधूरी ची तुलना होऊ शकते का...?

प्रभूदेवा ची स्टाईल प्रचंड वेगळी आणि माधूरीची क्लासिकल.. तुलना करू नये

हमखास आय्टम साँग म्हणता येतील अशी दोन गाणी -
मुंगळा, हेलन, इन्कार
चम चम करता है ये नशीला बदन, सोनाली बेंद्रे, अगं बाई अरेच्चा

Pages