Submitted by अंकु on 31 May, 2013 - 04:05
हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील पृर्वीपासुन चालत आलेल्या आयटेम - गाण्याविषयी बोलुयात
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील पृर्वीपासुन चालत आलेल्या आयटेम - गाण्याविषयी बोलुयात
पोकिरी ह्या तेलुगु सिनेमातले
पोकिरी ह्या तेलुगु सिनेमातले दोन गाणी मस्त आहेत. आम्ही बोस च्या शोरूम मध्ये जाऊन ती लावायला सांगितली. मग कुछ मजा नही आया म्हणून निघालो.
humsafar ke liye humsafar mil
humsafar ke liye humsafar mil gaya..
he jaal film madhal song khup sundar aahe na raj dada.
अनिश्का
अनिश्का
फेवरेट फक्त हेलनच. म्हशी वर
फेवरेट फक्त हेलनच.
म्हशी वर चे आयटम सॉन्ग कसे काय विसरलात ? बाबूजी जरा धीरे चलो.... म्हैस आणि याना गुप्ता दोघीही छान दिसतात त्यात .
याना गुप्ता कोरेगाव पार्कवाली
याना गुप्ता कोरेगाव पार्कवाली ना ? तिचा आणि विद्या सिन्हाचा नवरा तिथे राहतात. सिन्हाचा नवरा यायचा माझ्या दुकानात. चांगला टीपी होता बिचारा
आईसा जादू डाला रे; लारा दत्ता
आईसा जादू डाला रे; लारा दत्ता चे खाकी मधले गाणे ! मस्त !!
आ तय्यार हो जा -- असोका.
आ तय्यार हो जा -- असोका.
आचरट गाणं आहे ते.
अशोका मधे असलं गाणं आहे हे
अशोका मधे असलं गाणं आहे हे माहितच नव्हतं
अंजली, अशोका नव्हे, असोका.
अंजली, अशोका नव्हे, असोका.
चित्रपट बघितला नाहीस का तू? या गाण्याच्या आधी की नंतर एक महान संवाद आहे. "दारू पिके गाडी नही चलानी चाहिये" असाच काहीतरी....
हो हो असोका ....
हो हो असोका ....
' मै बैलगाडी आज नही चला सकता
' मै बैलगाडी आज नही चला सकता क्यो की मैने मदिरा पी है'. असा संवाद आहे तो
' मै बैलगाडी आज नही चला सकता
' मै बैलगाडी आज नही चला सकता क्यो की मैने मदिरा पी है'.>>>
त्याला सांगायला पाहिजे कि... अरे तू मदिरा पीली आहेस ना बैलाने नाही तर मग चालव की बैलगाडी.
चॉकलेट मधलं मम्मी को नही है
चॉकलेट मधलं मम्मी को नही है पता त्या काळी ऐकायला वगळं वाटलं होतं
त्या काळी ...? त्या काळच्या
त्या काळी ...? त्या काळच्या आधीच.... करिश्मा कपुर चे .....बेबी बेबी मुझे लोग बोले....खुद्दार चित्रपटातले गाणे येउन गेलेले ...;)
.बेबी बेबी मुझे लोग
.बेबी बेबी मुझे लोग बोले.>>>>>>>>>>>>>> इतके दिवस मग मी हे गान पन चुकीच एकत होते...
चीकू. बरोबर. मी तो सिनेमा
चीकू. बरोबर. मी तो सिनेमा पाहून प्र चं ड वैतागले होते. त्यातली शारूखची हेअरस्टाईल, करीनाचा मेकप आणि जॉनी लिव्हरचे संवाद हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होऊ शकेल.
असोका फक्त ऐतिहासिक
असोका फक्त ऐतिहासिक कपड्यांतला शाहरूखपट आहे.
मूर्ख गेटअप,घुसडलेले पात्र, त्या काळाच्या पूर्ण विपरीत गाणी, नाच आणि तेच ते शाहरूखी जोक्स. मला तर तो पटकन "पवन, नाम तो सुना होगा|" असंही म्हणेल की काय असं वाटत होतं.
ए गप्प बसा
ए गप्प बसा

"पवन, नाम तो सुना होगा|"
"पवन, नाम तो सुना होगा|" असंही म्हणेल की काय असं वाटत होतं.>>>>>>>>>>>>>>>

रीये.. चिडु नकोस बाळ.. तो चित्रपट च खरंच गरीब आहे आनि त्यात शाहरुख पण
असाच काही प्रकार सुर्यवंशी
असाच काही प्रकार सुर्यवंशी आणि वीर सारख्या तद्दन फालतु चित्रपटात वाया गेलेल्या अभिनेत्याने सुध्दा केलेला ना
.
.
आय नो अनु पण म्हणून किती वाट
आय नो अनु पण म्हणून किती वाट लावावी एखाद्याची
वीर मधे तर नक्की काळ कुठला
वीर मधे तर नक्की काळ कुठला तेच कळत नाही. अर्थात त्याबाबतीत सिनेमा बनवणार्यांनाही कंफ्युजन असल्यामुळे जाऊच द्या. तसा सगळाच सिनेमा जौद्या झालं!
फक्त कुणा राजाबिजाचं नाव घेउन त्याच्या आयुष्यावर सिनेमा केल्याचा डांगोरा पिटला नाही आणि त्या आत्म्याला त्रास दिला नाही हे काही कमी नाही.
असाच काही प्रकार सुर्यवंशी
असाच काही प्रकार सुर्यवंशी आणि वीर सारख्या तद्दन फालतु चित्रपटात वाया गेलेल्या अभिनेत्याने सुध्दा केलेला ना <<<पण त्याने "हा सिनेमा मी भारतीय पब्लिकसाठी न बनवता इंटरनॅशनल ऑडियन्ससाठी बनवला आहे" वगैरे तारे तोडले नाहीत..
शिवाय राजा अशोकसारखे पात्र घेऊन त्यावर नुसती (फालतू आणि कपोलकल्पित) रोमँटिक कथा करणे हे सर्वात दिव्य काम!!!
पवन, नाम तो सुना होगा|" असंही
पवन, नाम तो सुना होगा|" असंही म्हणेल की काय असं वाटत होतं
शाहरूखने असोका मधे बार मधे
शाहरूखने असोका मधे बार मधे आयटेम साँग दाखवले नाही हेच आपलं नशीब. केवळ या उपकारांसाठी तरी आपण त्याला धन्यवाद देऊ शकतोच. तसंच, सिनेमॅटिक लिबर्टी घेत असोकाला काही सुपरपॉवर असतात असं दाखवणं त्याला अगदीच अशक्य नव्हतं. जुन्या काळातला सिनेमा असल्याने जादू, चमत्कार हे घुसडता आलंच असतं. त्याने इतके सगळे मोह टाळले तरी त्याला नावं ठेवली जातात याला शाहरूखद्वेष म्हणावे का ? ( हे सगळं दाखवलं असेल तर माफ करा, कारण सिनेमा टीव्हीवर आणि ते ही चॅनेल बदल बदल के आणि इधर उधर घुमके पाहीलेला आहे)
(फालतू आणि कपोलकल्पित)
(फालतू आणि कपोलकल्पित) रोमँटिक कथा करणे हे सर्वात दिव्य काम!!!>>>> फक्त प्रेमकथा कथोकल्पित होती
वाया गेलेल्या अभिनेत्याने "अवतार"नामक चित्रपटावरुन डायरेक्ट ढापुगिरी करुन "पिंडारा" नामक गाव देखील वसवले आणि इंग्रजांचे सव्वाशेर मण गोश देखील काढुन दाखवले..असल्या प्रकाराला "दिव्य काम" म्हणने देखील अवघड आहे..:खोखो:
शाहरूखने असोका मधे बार मधे
शाहरूखने असोका मधे बार मधे आयटेम साँग दाखवले नाही हेच आपलं नशीब<<< ते आयटम सॉंग बारमधेच आहे. फक्त त्याला त्या टाईमनुसार "मदिरालय" वगैरे काहीसे म्हटले आहे.
या पिक्चरची मेकिंग दाखवत होते तेव्हा कोरीओग्राफर फराह खान म्हणे "तेव्हाचे डान्स कसे होते ते आता आपण समजून घेऊ शकत नाही, कारण तेव्हा आजच्यासारखे फिल्म्स आणि फोटो नव्हते, म्हणून मी रीसर्चसाठी छाव आणि काही बंगाली नृत्याच्या क्लिप्स पाहिल्या आणि या गाण्यांसाठी स्टेप ठरवल्या" म्हणजे या बाईला भारतीय नृत्यशास्त्राचं काय आणि किती डॉक्युमेंटेशन झालेले आहे, आणि ते कुठे मिळेल वाचता येईल याचा पत्त्ताच नाही???? असोकामधल्या कुठल्या गाण्यात छाव आणि बंगाली नृत्याच्या स्टेप्स दिसतात??
उदयन.. सलमानला नावे ठेवायची तर स्पष्टपणे ठेवा की, तो काही इथे वाचायला येणार नाही... पण त्याला हसल्याने असोकामधला आचरटपणा कमी होत नाही. प्रेमकथा सोडल्यास त्या पिक्चरमधे काय होतं कुणाला माहित आहे का? कितीजण आहेत तो पिक्चर पाहिलेले? सणक्कून आपटला होता पिक्चर!!
ए गप्प बसाSSSSSSS!
ए गप्प बसाSSSSSSS!
शिवाय राजा अशोकसारखे पात्र
शिवाय राजा अशोकसारखे पात्र घेऊन त्यावर नुसती (फालतू आणि कपोलकल्पित) रोमँटिक कथा करणे हे सर्वात दिव्य काम!!! >> आम्रपाली हा असोकाचा सोर्स होता ना ? तेंव्हा हा दिव्य कामाचा मान पण इतरत्र जातोय.
मी नाही पाहिला! प्रोमोमधला
मी नाही पाहिला! प्रोमोमधला सारुख आणी करिनाचा मेकप पाहुन टरकली होती माझी!
Pages