Submitted by अंकु on 31 May, 2013 - 04:05
हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील पृर्वीपासुन चालत आलेल्या आयटेम - गाण्याविषयी बोलुयात
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील पृर्वीपासुन चालत आलेल्या आयटेम - गाण्याविषयी बोलुयात
ये जवानी है दिवानी मधल
ये जवानी है दिवानी मधल माधुरीच आयटेम- नंबर
जाडी दिसत आहे .. मान्य आहे..
मोठी दिसत आहे .. मान्य आहे..
पण तरीही.. तिच नृत्य लाजवाब...
मर्डर २ मधले ........आ जरा
मर्डर २ मधले ........आ जरा करीब से.............दिसने जाउ द्या पण ऐकायला अप्रतिम आहे... त्यातला इलेक्ट्रोनिक गिटार चा पीस मस्त वाजवला आहे... सुनिधी तर आयटम साँग गाण्यात तरबेज आहे
अंकु माधुरीला नावं ठेव्त्येस
अंकु माधुरीला नावं ठेव्त्येस
केदारदा... नाव कुठे ठेवली
केदारदा... नाव कुठे ठेवली आहेत.. बघ त्या गाण्याच्या शेवटी रणबीर तिची पप्पी घेतो .. आता तु काय त्याला धरुन मारणार का
छम्मा छम्मा ऐकायला / पहायला
छम्मा छम्मा ऐकायला / पहायला आवडलं होतं (आयटेम सोंगची खरी सुरूवात ना ही?)
छैय्या छैय्या ऐकायला आवडतं फक्त.
मुन्नी बदनाम हुई ऐकायला आवडतं. युपी बिहार साईडचं अस्सल गाणं आहे.
किरण तसे आयटम साँग आधीपासुन च
किरण तसे आयटम साँग आधीपासुन च होते.......पण छम्मा छम्मा या गाण्याला पहिल्यांदा "आयटम साँग" म्हणुन संबोधले गेले
अंकु जाऊदे मला राणीचं आवडत
अंकु जाऊदे
मला राणीचं आवडत हल्ला मचाई दे वाल (आय्य्या सिनेमा)
कोंबडी पळाली आणि रेशम
कोंबडी पळाली आणि रेशम टिपणीसचं ते कुठलं रे ?
ज्वानीची मशाल घेऊन हाती.. या
ज्वानीची मशाल घेऊन हाती.. या गाण्याला आयटम सोंग म्हणता येईल का ?
मग संध्याला आयटम गर्ल म्हणावं लागेल...:फिदी: आयटेम सोंग ठीक राहील.
अप्सरा आली - नटरंग मला जाऊ
अप्सरा आली - नटरंग
मला जाऊ द्या ना घरी - नटरंग
आया होली का त्योहार - नवरंग
ज्वानीची मशाल घेऊन हाती.. या
ज्वानीची मशाल घेऊन हाती.. या गाण्याला आयटम सोंग म्हणता येईल का ?>>> नाही.
अप्सरा आली - नटरंग
मला जाऊ द्या ना घरी - नटरंग
आया होली का त्योहार - नवरंग
<< तीनही आयटेम साँग्स नाहीत. ती कथेशी काहीतरी संबंधित आहेत.
इथे आयटम साँग्ज बद्दल बरीच माहिती आहे.
हेलनची बहुतेक गाणी आयटम
हेलनची बहुतेक गाणी आयटम साँग्स होऊ शकतील की!
"मन सात समंदर डोल गया, जो तु
"मन सात समंदर डोल गया, जो तु आंखो से बोल गया, ले तेरी हो गयी यार, सजना वे सजना"
"चमेली" चित्रपटातील हे आयटम सॉंग, ऐकायला जबरदस्त वाटतं.
नंदिनी धन्स. वाजले कि बारा
नंदिनी धन्स. वाजले कि बारा आयटेम नंबर होईल असं वाटलं.
शीला कि जवानी कधीच आवडलं नाही. हे गाणं पिक्चर चालावा म्हणून घातलं खरं, पण गाण्याच्या पब्लिसिटीवरच जास्त पैसे गेले असतील बिचा-यांचे !
चिकणी चमेली जरा बरं होतं.
( गल्तीसे डिलिट, कॉपी पेस्ट सब हो गया था )
रावडी राठोड मधलं तीन तीन
रावडी राठोड मधलं तीन तीन बायांवालं आयटम सॉन्ग नाही आवडलं.
कन्फ्युजन हुतंय की राव हिला बघु का तिला...
फारसे आयटम सॉन्ग आवडत नाहीतच.
के सेरा सेरा आयटम सॉन्ग बहुतेक नसावं पण मला ते गाण बघायलाही फार आवडतं.
डान्स जबरी आहे.
झकास
झकास
झकासराव +१ परत माधुरी च..
झकासराव +१
परत माधुरी च.. प्रभुदेवा कडे लक्षच जात नाही त्या गाण्यात
नो एन्ट्री वगैरे नाडियाडवाला
नो एन्ट्री वगैरे नाडियाडवाला छाप सिनेमातली आयटेम नंबर्स ऐकवत ही नाहीत आणि बघवतही. त्या बायकांच्या अंगावर चिंधी हा शब्दही महावस्त्र वाटेल असे कपडे असतात.
एक पल जिंदगानी.. प्यार दो
एक पल जिंदगानी.. प्यार दो प्यार लो.. >>> एक भयानक रीत्या चित्रीत झालेल आयटम सॉंग आहे.. ह्या गाण्यात रेखा का आहे ????
हे गाण जर परत चित्रीत झाल तर नक्कीच खुप वेगळी कोरीओग्राफी असेन .
त्या गाण्यात एक लाट आहे ना ?
त्या गाण्यात एक लाट आहे ना ? टेरीफिक...
फिरोज खानचा करिश्मा संपल्यावरचा पिक्चर आहे.
ह्या गाण्यात रेखा का आहे
ह्या गाण्यात रेखा का आहे ????>>>>हो यात रेखा आहे. "एक तो कम जिंदगानी, उससे भी कम है जवानी.....प्यार दो प्यार लो". गाणं ऐकायला खासच आहे.
प्यार दो प्यार लो. गाणं
प्यार दो प्यार लो. गाणं ऐकायला खासच आहे. >+१
ते अक्षयकुमारचे "ओ बलमा" गाणे
ते अक्षयकुमारचे "ओ बलमा" गाणे गायला मजा येते.. त्यातील ओ बलमा हे चिरक्या बेसूर्या आवाजात सलग ४-५ वेळा चार-पाच प्रकारे बोल्ले की समोरचा इरीटेट झालाच म्हणून समजा..
"फेविकॉल" गाण्यावर वेडेवाकडे अंगविक्षेप करत नाचायलाही मजा येते.. फक्त आपण करीना कपूर आहोत असे डोक्यात फिट करायचे..
मला आता पर्यंत सगळ्यात
मला आता पर्यंत सगळ्यात आवडलेले क्युट आयटम साँग आनि प्रमोशनल गाण म्हनजे
रणबीर कपुर च " तेरी टायटाय फिश... हट जा रे छोकरे भेजा ना ठोक रे " मस्त नाचलाय तो
मस्त मस्त! भारी गाणय ते!
मस्त मस्त! भारी गाणय ते!
दिव्या भारतीच्या 'सात समंदर पार मै तेरे पीछे पीछे' ला आयटम साँग म्हणता येइल का?
तर ते गाणं माझं आवडतं.
प्रमोशनल
प्रमोशनल साँग
----------------
बॉम्बेबॉईजमध्ये जावेद जाफरीचे आय अॅम मुंबभाई..
हसने का रोने का, खाने का पीने का, टेंशन नही लेनेका, भाई से पूछनेका, कसे काय बरे आहे आय अॅम मुंबभाय..
------------------
हम लोगो को समज सको तो समझो दिलबर जानी...
फिर भी दिल है हिंदुस्तानी
अंकु +१ के सरा सरा मध्ये
अंकु +१
के सरा सरा मध्ये माधुरी प्रभुदेवा पेक्षा सरस आहे. माधुरीच्या movements अधिक सफाईदार आहेत.
प्रभू देवा आणि माधूरी ची
प्रभू देवा आणि माधूरी ची तुलना होऊ शकते का...?
प्रभूदेवा ची स्टाईल प्रचंड वेगळी आणि माधूरीची क्लासिकल.. तुलना करू नये
माधुरी लुक्स सेन्शुअस ऑल द
माधुरी लुक्स सेन्शुअस ऑल द टाईम!
ते परिणिता मधलं रेखाचं गाणं आयटम साँग म्हणता येईल का? छान आहे ते!
हमखास आय्टम साँग म्हणता येतील
हमखास आय्टम साँग म्हणता येतील अशी दोन गाणी -
मुंगळा, हेलन, इन्कार
चम चम करता है ये नशीला बदन, सोनाली बेंद्रे, अगं बाई अरेच्चा
Pages