Submitted by अंकु on 31 May, 2013 - 04:05
हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील पृर्वीपासुन चालत आलेल्या आयटेम - गाण्याविषयी बोलुयात
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील पृर्वीपासुन चालत आलेल्या आयटेम - गाण्याविषयी बोलुयात
मानव .. रसग्रहण मला तर ह्या
मानव .. रसग्रहण

मला तर ह्या गाण्याचे शब्द आता कळाले.. आधी फक्त प्रेम वेडीला एवढ्चं कळायचं.. गाणंही कधीतरी बस जवळ हिंजवडीतली वरात, डीजे तेव्हाच ऐकलयं
काय तो मंजुळ आवाज!>>>>
काय तो मंजुळ आवाज!>>>> बळंच,,,अजिबात मंजुळ आवाज नाहीये तो. >>>> अंके, उपरोधाने म्हटलय ते..
डीजे, आठवलं. दामिनीमधलं बिन
डीजे, आठवलं. दामिनीमधलं बिन साजन झुला झुलूं पण आयटम साँगमध्येच घेता येईल की! सलमानने तीसमारखां आणि हॅलोसाठी आयटम साँग्ज केली आहेत. हम्माहम्मा पिक्चरमध्ये स्टोरीशी संबंधित आहे की!!!!
ऋन्मेष, तू तुझी सेपरेट डिक्शनरी तयार करून घे. आमच्यासारख्या मर्त्य लोकांसाठी आयटम साँगची डेफीनेशन थोडी भिन्न आहे. तुझ्यासारखं "आवडतंतेगाणंं" आमच्यादृष्टीने आयटम साँग नाही. रक्तमध्ये अभिषेकचा गेस्ट अपीअरन्स होता. पूर्ण रोल नाही, आणी त्याला पिक्चरमध्ये त्याच गाण्यासाठी घेतलं होतं. पिक्चरचे पब्लिसीटी मटेरीअलमध्ये तर त्याचा उल्लेख "आयटम बॉय" असाच केला होता. इन फॅक्ट असा उल्लेख केलेला तो पहिलाच बॉलीवूड स्टार आहे.
अफगाण जलेबी.. काय नाचते बया
अफगाण जलेबी.. काय नाचते बया काय दिसते बया>>>>> कुठे नाचलीये ह्या गाण्यात.फक्त तिचे क्लोजअप आहेत ना गाण्यामधे.
कॅट पेक्षा मराठीतल्या क्रांती, अमृता, उर्मिला कानेटकर्,पुजा सांवत ई..बर्याच चांगल्या नाचतात.
अभिनव, क्रांतीताईंना कोंबडी
अभिनव,
क्रांतीताईंना कोंबडी पळाली गाणे मिळाले हे त्यांचे नशीब.
चिकणी चमेली गाण्यावर कतरीना नाचली हे त्या गाण्याचे नशीब.
ओए बेबी जरा टच मी टच मी टच मी.. ज्या गाण्याला टच करेल त्याचे सोने करते ती
>>
बाळ रु,
कोंबडीसारखे मुळ मुद्द्यापासुन इकडून तिकडे मनसोक्त पळून झाले की,
मुळ मुद्द्यावर येऊन मी दिलेला प्रतिसाद तुझ्या चुकीच्या गाण्याच्या उल्लेखाबद्दला होता याची कबुली दे बघु...
मी दिलेला प्रतिसाद तुझ्या
मी दिलेला प्रतिसाद तुझ्या चुकीच्या गाण्याच्या उल्लेखाबद्दला होता याची कबुली दे बघु...
>>>>>>
तुम्हाला चिकनी चमेलीच्या जागी मी कोंबडी पळाली कतरीनाचे बोललो या चुकीबाबत म्हणायचे आहे का? अश्या चुका मी दिवसाला पस्तीस करतो. हवे तर माझ्या धांदरटपणावर धागा काढतो, एकेक अवाक व्हाल अश्या गंमती सापडतील त्यात..
पिक्चरचे पब्लिसीटी मटेरीअलमध्ये तर त्याचा उल्लेख "आयटम बॉय" असाच केला होता.
>>>>>>>
हे पब्लिसिटी मटेरीअल बनवते कोण? म्हणजे तिथे अभिषेक बच्वनचा उल्लेख उद्या सुपर्रस्टार असा केला तर त्याला तसे मानायचे का?
जर मी चुकत नसेल तर त्यात तो हिरोईनचा झालेला की होणारा नवरा दाखवला होता. हि भुमिका चितपटकथेशी काही संबंध राखून नाही असे म्हणायचे आहे का आपल्याला? भुमिकेची लांबी कमी म्हणाल तर प्रत्येक चित्रपटात असे कैक कलाकार असतात जे एखाद्या सीनपुरते असतात.
स्वदेस मध्ये शाहरूखबरोबर मकरंद देशपांडे यू ही चला चल या एका गाण्यापुरता येतो. चित्रपटाच्या कथेशीही त्याचा तसा काही संबंध नाही. तर त्याला प्लेबॉय का म्हणू नये?
आणि हो, नाचाचे म्हणाल तर अभिषेकला स्वताच्या पिक्चरमध्ये कधी चांगले नाचताना पाहिले नाही तर त्याला नाचासाठी म्हणून दुसर्यांच्या चित्रपटात घेतले हे कमाल आहे.
जाणकार जरा आयटम सॉन्गची
जाणकार जरा आयटम सॉन्गची व्याख्या सान्गतिल का ??
कोम्बडी आणि चमेली बद्दल सहमत , पण पारू , दर्दे डिस्को ही आयटम सॉन्ग्स कशी ?
(माझ्या प्रश्नात कोणताही खवचट्पणा नाही. मी प्रामाणिकणे विचारतेय . )
पारू आयटम आहे.
पारू आयटम आहे.
पारू आयटम आहे.>>> अग, ती पारू
पारू आयटम आहे.>>> अग, ती पारू आयटमच आहे
कारण ते स्वतंत्र गाण आहे , सिनेमातल नाही.
ते गाणं , आयटम सॉन्ग का ते मी विचरतेय
स्वस्ति मला आधी तुम्ही कोणी
स्वस्ति मला आधी तुम्ही कोणी किंवा कोणीही जाणकाराची व्याख्या सांगेल का
पारुच गाण,दर्दे डिस्को वगैरे
पारुच गाण,दर्दे डिस्को वगैरे अजिबात च नाही आयटेम नंबर.
शीला की जवानी,चिकणी चमेली हे आयटेम नंबर आहेत.
पहिल्याच पानावर नंदिनीच्या
पहिल्याच पानावर नंदिनीच्या पोस्ट्मधे आहे पहा लिंक आयटेम कशाला म्हणतात ह्याची .
अंकु तुम्ही आयटम नंबरच्या
अंकु तुम्ही आयटम नंबरच्या व्याख्येसाठी नंदिनीच्या पोस्टचा संदर्भ देत आहात. त्यानुसार दर्दे डिस्को हे आयटम नंबर मुळीच नाही असे म्हणत आहात. पण नंदिनी मात्र त्याच गाण्याला वन ऑफ द बेस्ट आयटम साँग म्हणत आहेत. नक्की काय?
ऋ , बिन्गो !!!!!!!
ऋ , बिन्गो !!!!!!!
अंकु तुम्ही आयटम नंबरच्या
अंकु तुम्ही आयटम नंबरच्या व्याख्येसाठी नंदिनीच्या पोस्टचा संदर्भ देत आहात.>>>> बाळा,,अर्धवट पोस्टी नको रे वाचत जाऊ,,
पहिल्या पानावर ची लिंक पहा ,,,अस लिहल आहे मी.पटकन जाऊन पाहुन ये बरं.आनि त्यानुसारच शा,ख च ओशाओ मधल दर्दे डिस्को हे आयटम नाही अस मला वाटतय.
बाकी तुला फिरुन फिरुन भोपळेचौकात च यायच असेन्,,तर तु बोल ब्बा,,,की दर्दे डिस्को आयटम नंबर आहे.
दर्दे डिस्को आयटम नंबर आहे
दर्दे डिस्को आयटम नंबर आहे असं मला वाटतं.
ओम शांती ओम पिक्चरमध्येच ते
ओम शांती ओम पिक्चरमध्येच ते "आयटम साँग" म्हणून येतं. नीट ऐका, ते विरहगीत आहे, डान्स नंबर नाही पण एकंदरीत मुलामा आयटम नंबरचा दिलेला आहे. मी त्याला "बेस्ट" याचसाठी म्हणतेय. ओम शांती ओम हा अतिशय ब्रिलीयंट पिक्चर आहे.
पहिल्याच पानावर नंदिनीच्या
पहिल्याच पानावर नंदिनीच्या पोस्ट्मधे आहे पहा लिंक आयटेम कशाला म्हणतात ह्याची .
बाळा,,अर्धवट पोस्टी नको रे वाचत जाऊ,,
पहिल्या पानावर ची लिंक पहा
>>>>>>
नंदिनी यांची पोस्ट म्हणजे त्यामध्ये दिलेली लिंक.
त्या आधारे तुम्ही आणि नंदिनी आपसात ते गाणे कश्यात मोडते ते ठरवा कारण तुमचा निकषाचा सोर्स एक आहे मात्र निष्कर्श भिन्न.
मात्र ते गाणे आयटम गीत असो वा नसो त्यातला सिक्स पॅक दाखवणारा शाहरूख मात्र आयटम पोरगा आहे.
हो. आयटमच आहे तो एक
हो. आयटमच आहे तो एक
डान्स नंबर नाही पण एकंदरीत
डान्स नंबर नाही पण एकंदरीत मुलामा आयटम नंबरचा दिलेला आहे. मी त्याला "बेस्ट" याचसाठी म्हणतेय. >>>> ह्यावरुन तरी तुझ कन्फुझन क्लिअर व्ह्यायला हव.
अर्थात तुम्हा फॅन साठी ही गोष्ट गौण आहे.
मात्र ते गाणे आयटम गीत असो वा नसो त्यातला सिक्स पॅक दाखवणारा शाहरूख मात्र आयटम पोरगा आहे.>>>> बिचारा,,, ह्यानंतर म्हण्जे सिक्स पॅक च्या प्रयोगानंतर जास्त म्हातारा दिसायला लागला तो.
त्यापुर्वी के३जी पर्यंत तो क्युटच दिसत होता.
फॅन च्या आतापर्यंत पाहिलेल्या ट्रेलर मधे पन काहीतरी वेगळा दिसतोय... बाकी जबरा फॅन मधे नाचतोय मस्त
जबरा फॅन काय आठवण काढलीत. एक
जबरा फॅन काय आठवण काढलीत. एक नंबर आयटम डान्स आहे त्यात. स्टेप्स त्याच्या स्टाईल एण्ड एनर्जीला साजेश्याच. यावर काहीतरी लिहायलालच हवे मला. गेले काही दिवस येड्यासारखे ऐकतोय आणि नाचतोय मी यावर ..
यावर काहीतरी लिहायलालच हवे
यावर काहीतरी लिहायलालच हवे मला.>>> अरे देवा!!!
वरच्या पप्पी दे पारो
वरच्या पप्पी दे पारो चर्चेवरून आठवले. लहानपणी मला क्या अदा क्या जलवे तेरे पारो हे गाणे भयंकर आवडायचे. ते कोणत्या चित्रपटात आहे आणि कोणावर चित्रित झाले आहे काही कल्पना नव्हती. बस्स गणपतीमंडळात वाजायचे ते ऐकून आवडायचे. नंतर मग शाहरूखचा देवदास विथ पारो बघायचा योग आला आणि मी ते गाणे त्याच चित्रपटातील असेल आणि माझ्या लाडक्या शाहरूखवर चित्रित झाले असेल या कल्पनेनेच प्रचंड आनंदलो. थोड्याच वेळात हा टिपिकल शाहरूखपट नाही हे समजले आणि बोअर व्हायला लागले. ऐश्वर्या आणि माधुरी म्हणजे काही प्रियांका आणि कतरीना नाहीत जे त्यांना बघण्यासाठी म्हणून बसून राहावे. तरीही ते एक गाणे बघायचेच म्हणून बसून राहिलो. आता येईल गाणे आता येईल गाणे म्हणता शाहरूख मरून गेला. किमान चुन्नीलाल तरी ते गाणे गाईल या अपेक्षेत दी एण्डची पाटी लागेपर्यंत बसून राहिलो. पण कसले काय. खरे तर यात चुकी माझीच होती तरी कधी नव्हे ते उगाचच शाहरूखला शिव्या घालतच उठलो. दोन शिव्या केबलवाल्यालाही घातल्या. काय माहीत गाणे चित्रपटात असावेही पण त्याने लावलेल्या सीडीमध्ये कापले गेले असावे. नंतर मग कधीतरी समजले की ते गाणे सुनिल शेट्टीवर चित्रित झाले आहे. त्याला त्यावर नाचतानाही बघितले. याचि देही याचि डोळा. आणि मग अर्ध्यावरच मिटले.
पण शाहरूखने मात्र कसर भरून काढली. कैक वर्षांनी का होईना पारोला टफ फाईट देणारे छम्मकछल्लो गाणे दिले..
ए छम्मकछल्लो, पारोला अजीबात
ए छम्मकछल्लो, पारोला अजीबात टफ फाईट देत नाही हं! पारो ते पारोच भले तो सिनेमा का न चाललेला असेना. मुळात तो काय गातो ते पण समजत नाही.
रणबीर कपुर ने एक केले आहे
रणबीर कपुर ने एक केले आहे लहान मुलांच्या मुव्ही साठी फार आवडले होते पण आता आठवत नाहीये
चिल्लर पार्टी. आ रेल्ला है
चिल्लर पार्टी. आ रेल्ला है अपुन
चिल्लरपार्टी जबरदस्त .. रणबीर
चिल्लरपार्टी जबरदस्त .. रणबीर तर आपला फेव्हरेट डान्सर .. अजब प्रेम की गजब कहाणी मध्येही मस्त नाच आहेत त्याचे.. मला तर तो पिक्चरच खूप आवडतो.. सोबत कतरीना.. अहाहा
क्या अदा क्या जलवे तेरे पारो
क्या अदा क्या जलवे तेरे पारो हे गाणं शस्त्र सिनेमातलं आहे. त्यात सुनिल शेट्टी आणि एक अंजली जठार नामक नटी होती, पण ती फार यशस्वी झाली नाही. गाणं उत्तम असलं तरी त्यात डान्स नाही कारण सुनिल शेट्टी आणि डान्स यांचा दुरूनही एकमेकांशी संबंध नाही.
हे गाणं माझ्याही अत्यंत आवडीचं आहे. (अजूनही)
Pages