Submitted by अंकु on 31 May, 2013 - 04:05
हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील पृर्वीपासुन चालत आलेल्या आयटेम - गाण्याविषयी बोलुयात
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील पृर्वीपासुन चालत आलेल्या आयटेम - गाण्याविषयी बोलुयात
ममताताई कुलकर्णींचही एक भयानक
ममताताई कुलकर्णींचही एक भयानक आयटेम साँग आहे. 'कोई जाए तो ले आये, मेरी लाख दुआए पाएं' >> तिच्यापेक्षा ते गाणे तो आचार्यच खाऊन गेला होता. इतके अगडबंब शरीर पण कसला नाचला होता तो!
मुन्नी बदनाम .........मला
मुन्नी बदनाम .........मला नाही आवडलं
फेविकॉल ...अजिबात नाही आवडत,
फेविकॉल ...अजिबात नाही आवडत, मै तंदुरी मुर्गी हुं, गटकालो सैंया ...कैच्यकै

रावडी राठोड चं सब आग तो...यक्क्क एकदम
छम्मा छम्मा, छैया छैया, हम्मा हम्मा, हेलन ची सर्व गाणी, इवन कांटा लगा (हे अल्बम साँग आहे तरी) आवडतात.
सैया दिल मे आना रे.....वापस
सैया दिल मे आना रे.....वापस फिर ना जाना रे....
,हे गाणे जेव्हा रेमिक्स झाले तेव्हा नविन पिढिला कळले..या गाण्याबद्दल..अर्थात ते तित्केच लोकप्रिय देखील झाले
मला आ रे प्रितम प्यारे ऐकायला
मला आ रे प्रितम प्यारे ऐकायला आवडतं.
पतली कमर पे तेरी पण मस्त.. चिंताता चिता चिता ऑल्सो इज बेस्ट
सुश्मिता सेन चे एक आयटेम साँग
सुश्मिता सेन चे एक आयटेम साँग आहे....फि़जा मध्ये....शब्द कोणाला आठवल्यास टायपावेत...
मेहबुब मेरे मेहबुब मेरे तेरी
मेहबुब मेरे मेहबुब मेरे
तेरी आंखोसे मुझे पिने दे
कुछ दर्द है मेरे सिने मे
मुझे मस्त महोल मे जिने दे
बिपाशाचे 'बिडी जलायले' फार
बिपाशाचे 'बिडी जलायले' फार आवडत.
>>>शाहरूखने काल आणि क्रेझी ४
>>>शाहरूखने काल आणि क्रेझी ४ साठी आयटम नंबर केले होते. ते दोन्ही सिनेमे वाईट रीत्या आपटले >>>नंदिनी, अजुन एक अँटेना नावाच आयट्म सोंग पण केलें पण ते गाणं आणि पिकचर पण धुपलं
बिपाशाचे 'बिडी जलायले' फार
बिपाशाचे 'बिडी जलायले' फार आवडत.>>>>>>>> +१०० मला पण खुप आवडत,... सुरुवातीला शब्द काहीच कळत नव्हते ...तस म्हटल तर विशाल भारव्दाज च्या बर्याच पिकचर मधले शब्द नाही कळत..
पण विवेक आनि बिप्स चे गाण मस्तच आहे...
सुरुवातीला शब्द काहीच कळत
सुरुवातीला शब्द काहीच कळत नव्हते ...तस म्हटल तर विशाल भारव्दाज च्या बर्याच पिकचर मधले शब्द नाही कळत..>>>>>>> अगदी बरोबर. एकदा गुगल पण करून पाहीले, तरी पण काही ओळीचा अर्थ कळला नाही. पण tune & dance खुप आवडते.
शोले मधलं मेहबूबा मेहबूबा,
शोले मधलं मेहबूबा मेहबूबा, इन्कार मधलं मुंगडा मुंगडा, कारवा मधलं पिया तू अब तो आ जा, तिसरी कसम मधलं ओ हसीना जुल्फों वाली.... हेलन हेलन
कारवा मधल च चढती जवानी मेरी
कारवा मधल च
चढती जवानी मेरी चाल मस्तानी हे गान पण खुप मस्त्च...
त्याच रीमिक्स पाह्ण्यासाठी अतिशय वाईट केटेगिरीतल
मी पण सुश्मिताचं 'मेहबूब
मी पण सुश्मिताचं 'मेहबूब मेरे..' लिहायला आलो होतो. तेव्हा आयटेम साँग्ज इतकी राजरोस नवहती, म्हणूनही असेल, पण प्रचंड हिट झालं होतं हे गाणं.
दामिनीचं 'मै पंख लगाके आया, सावनका मोसम आया..' हे आजच्या मानानं फारच सोज्ज्वळ गाणं आहे. 'आयटेमसाँग' म्हाणावं की नाही, असा प्रश्न पडण्याइतपत. मला फार आवडतं. ऐकताना (आणि बघतानाही) त्यात प्रचंड एनर्जी भरलेली असल्याचा फील येतो. मूड डाऊन असला की हे गाणं ऐकावं.
असं सात्विक आयटेम साँग आता कुणी करेल की नाही देव जाणे. तेही मीनाक्षी-आमिर अशा टाईपच्या जोड्या घेऊन.
आमिर आणि आयटेमबॉयवरून आठवलं. देल्हीबेलीत पण आमिरने आयटेम साँग केलेलं ना. मिथूनचा अवतार नि स्टेप्स करत.
अभिषेक बच्चन चे 'रक्त' या
अभिषेक बच्चन चे 'रक्त' या सिनेमातले 'वन लव' हेही आयटम साँग म्हणून गाजले होते.
चालबाज मधलं श्रीदेवीचं (आयटेम
चालबाज मधलं श्रीदेवीचं (आयटेम नंबर म्हणता येईल कि नाही याबद्दल शंका असली तरी) ना जाने कहां से आयी है हे गाणं हाईट आहे. श्रीदेवी ही युनिक बाई आहे. अफाट एनर्जी, कमालीची व्यावसायिकता आणि विनोदाचं सूक्ष्म ज्ञान. तिची तुलना करायचीच झाल्यास गीताबालीशी करावी लागेल. नायिकेने हसवणं हा हिंदीमधला दुर्मिळ प्रकार ! श्रीदेवीने त्याची सुरूवात केली. हल्लीच्या भारती वगैरेंचे हावभाव बघवत नाहीत. श्री चा वावर मात्र कायम प्रसन्न आणि विनोदाची जातकुळी सभ्यच होती. नृत्यातली सहजता, तिच्या हाहालचातली नैसर्गिक लय आणि खेळकर वावर यामुळे ही गाणी बघणेबल झालीत.
श्री च्या जागेवर कुणीही असतं तरी मिस्टर इंडीया मधल्या बिजली गिराने मै हूं आयी या गाण्याची वाट लागली असती. मुळात ते श्री साठीच टाकलं गेलं. तिच्यासाठी रोल लिहीले गेले. आयटेम नंबर साठी हल्ली अशी नायिका नाही.
किरण्यके, श्रीदेवी बद्दल
किरण्यके,
श्रीदेवी बद्दल प्रत्येक ओळीला अनुमोदन :).
आयटेम नंबर साठी हल्ली अशी
आयटेम नंबर साठी हल्ली अशी नायिका नाही.>>>>>>>>>>>>>>>> +१००००
तिच था थय्या ता थय्या पण कदाचित आयटम च्या लिस्ट मधे याव.. कुठे ही श्री-जितेंद्र ची जोडी आनि ही नवीन अजय-तमन्ना ची जोडी.. आवराच...
लोक्स आपण आयटेम साँग वर बोलत आहोत आनि अजुन राखी सांवत चा विषय का नाही कोणी काढला ?????
दीपांजली थँक्स
दीपांजली थँक्स
किरण्यके, श्रीदेवी बद्दल
किरण्यके,
श्रीदेवी बद्दल प्रत्येक ओळीला अनुमोदन ......>>>>>>> माझ्याकडून पण !!
राखी सावंत चे काही ( ? )
राखी सावंत चे काही ( ? ) साँग्ज खुप चीप आहेत....
ना जाने कहां से आयी है हे
ना जाने कहां से आयी है हे गाणं हाईट आहे.>>> +१
त्याला दृष्ट लागु नये म्हणुन सनी देवोलने माकडौड्या मारल्यात.
राखीच परदेसीयां बरं होतं.
राखीच परदेसीयां बरं
राखीच परदेसीयां बरं होतं.>>>>> तेवढ एकच मला आवडल तिच आयटम नंबर

बिचारीच एक वाक्य मला जाम आवडल
ह्या हिरोईन जर आयटम साँग करायला लागल्या तर आम्हांला कोण विचारणार ????? अश्या अर्थाच...
आनि करीना च " ये मेरा दिल ( नवीन डॉन मधल ) पाहिल्यावर तिची प्रतिक्रीया .. हिच्यापेक्षा मी नक्की चांगला डान्स केला असता.. हे अजुन एक वाक्य मस्त होत...
रकत मधल "इश्क खुदाई " एकायला अनि नाचायला मस्त.. ह्यात नफीसा का नर्गीस नामक आयटेम गर्ल होती.. तिला मात्र अजिबात बघवत नाही...
आवडलेली १. आयला रे लडकी मस्त
आवडलेली
१. आयला रे लडकी मस्त मस्त तु आयला
२. उनके नशे मे जलते
३. मुंगडा
४. मन सात समुंदर डोल गया
५. बिडी जलायले
६. छलका छलका जाम हु मै
७. आरे प्रितम प्यारे
८. आ जाने जा
९. पिया तु अब तो आजा
१०. महबूबा ओ महबूब
११. जवानी से अब जंग होने लगी
१२. छम्मा छम्मा
१३. शट अप अॅन्ड बाउन्स
१४. माही वे
१५. शरारा शरारा
१६. देख ले आखो मे आखे डाल
१७. चमचम करता
१८. कजरारे कजरारे
१९. टिंकु जिया
२०. मै करु तो साला कॅरेक्टर ढीला है
२१. मुन्नी बदनाम
२२. फेविकॉल
२३. अनारकली डीस्को चली
२४. दिलवालोके दिलका करार लुटने
२५. दुपट्टे का पल्लु
अभिषेक बच्चन चे 'रक्त' या
अभिषेक बच्चन चे 'रक्त' या सिनेमातले 'वन लव' >> ते इंग्लिश 'वन लव्ह' गाण्याची अक्षरशः कॉपी आहे..
@मी_आर्या ते म.को. च गाणं -
@मी_आर्या
ते म.को. च गाणं - कितना मुश्किल हे यारो इस दुनिया मे दिल लगाना
हे होत का?
कर्रेक्ट ... तेच गाणं!
कर्रेक्ट ... तेच गाणं!
ये जवानी हद कर दे -
ये जवानी हद कर दे - सरफरोश
आणि मुन्नाभाई १ मधलं, कोणत ते ? - देखले ...
'शक्ती' चित्रपटामधलं 'इश्क
'शक्ती' चित्रपटामधलं 'इश्क कमिना'! एश्वर्या रॉय गाण्यामध्ये मस्त नाचली आहे. शाहरूख खानचा गाण्यातला जोष ही पाहण्यासारखा !
आनि करीना च " ये मेरा दिल (
आनि करीना च " ये मेरा दिल ( नवीन डॉन मधल ) पाहिल्यावर तिची प्रतिक्रीया .. हिच्यापेक्षा मी नक्की चांगला डान्स केला असता.. हे अजुन एक वाक्य मस्त होत...>>>>>>>>>>>. तिने चिकनी चमेली च्या वेळेला पण असच म्हटलं होतं....पण सर्जरी करुन अक्खा मोहरा बदलुन अति सुंदर झालेल्या या बाईला तिच्या सुंदर हावभावांसकट बघण्याची डेअरिंग कोण करेल????
Pages