रहमॅनिया

Submitted by नताशा on 16 August, 2012 - 15:12

ए आर रेहमान च्या सगळ्या भाषांतल्या संगीतावर चर्चा करण्यासाठी हा धागा. इथे दुवे शेअर करुया, एखाद्या गाण्यातली आपल्याला जाणवलेली गंमत इतरांना दाखवूया.
रहमॅनिया शब्द रैनाकडून साभार. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बब्बन रहमान मीट्स बर्कली खूपच भारी आहे. आमच्या घरात ते खूप पॉपुलर आहे.... परदेशी लोकांचा इनोसन्स फार भावतो....

rahman meets berklee ...खुप भारी...१६ भाग आहेत...>>> हेच लिहायला आलो होतो. काल चुकून यूट्यूब वर सापडलं. एकापाठोपाठ एक सगळे भाग शोधून ऐकले. जाम भारी आहे !
यातलं सगळ्यात जास्त आवडलेला भाग म्हणजे त्यांचा 'स्वदेस' च्या गाण्यावरचा परफॉर्मन्स. अ प्र ति म !!!

Pages