Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ईंटरेस्टींग मोडला सामना..
ईंटरेस्टींग मोडला सामना.. कोहलीची विकेट की आहे आता.. मागे रहाणे वर सुद्धा पैसे लावता येतील.. नवीन बॉलला अजून वेळ आहे.. स्कोअरबोर्ड पहून वाटतेय तेवढे जिंकणे सोपे नही एवढे नक्कि..
लास्ट सेशन १५७ रन्स
लास्ट सेशन १५७ रन्स
कोहलीचे शतक विजय चे शतक १
कोहलीचे शतक
विजय चे शतक १ रन्स ने हुकले
२८ ओवर १२२ रन्स
२८ ओवर १२२ रन्स
२४२-३ ! कोहलीचं कमालीचं शतक
२४२-३ ! कोहलीचं कमालीचं शतक !! विजय ९९वर पायचीत [ बिच्चारा !] सामना अजूनही अतिशय रंजक अवस्थेत. कम ऑन ,भारत !
कोहली - रिस्पेट पुन्हा एकदा.
कोहली - रिस्पेट पुन्हा एकदा.
रहाणे आउट
रहाणे आउट
विजय आणि रहाणे दोघांनाही
विजय आणि रहाणे दोघांनाही 'ढापले' असे कॉमेण्टरीवरून वाटते. आउट नव्हते असे दिसते.
ते दोघे बरेच चांगले खेळत होते
ते दोघे बरेच चांगले खेळत होते विजय शांत एक बाजु लावुन धरली होती आणि कोहली दुसर्या बाजुने वेगाने रन्स काढत होता
जिंकतीलच २४ ओवर मधे ११० रन्स हव्या आहेत. होतील
रहाणेला ढापला.. रोहीत आणि सहा
रहाणेला ढापला..
रोहीत आणि सहा स्वत:च्या कर्मांनी आऊट झाले !! रोहितने फुटवर्कमध्ये आळशीपणा केला आणि सहाने आगाऊपणा.. ! चारच्याआसपास रनरेट हवा असताना चौदा ओव्हर झाले होते पहिल्या दोन बॉलमध्येच.. तर कशाला क्रिज सोडून मारायला जावं!! नवीन बॉलने फास्टर्स आग ओकणार आता..
कमॉन इंडीया !!!
शर्माने निराश केले, सहा ने
शर्माने निराश केले, सहा ने घाण केली, आता सारी दारोमदार कोहलीवर अपेक्षेप्रमाणे, पण समोरून साथ हवी, आता आपणही हरू शकतो हि भिती निर्माण झालीय, ब्यूटी ऑफ टेस्ट क्रिकेट..
विजय आणि रहाणे दोघांनाही
विजय आणि रहाणे दोघांनाही 'ढापले' असे कॉमेण्टरीवरून वाटते. आउट नव्हते असे दिसते.
>>>>>
विजय अंपायर कॉल होता.. बॅकफूटवर होता, बाद देण्याचे चान्सेस जास्त होतेच, सो लाटला किंवा दुर्दैवीही बोलू शकत नाही .. कारण त्याआधीही तो चाचपडतच होता, ९९ च्या टेंशनने..
कोशात न जाता पॉजिटिव्ह खेळत
कोशात न जाता पॉजिटिव्ह खेळत आहेत.
साहाने ने थांबायला हवे होते
आता कोहली देखील गेला
कोहली बाद !!!!!!!
कोहली बाद !!!!!!!
आता मारुनच खेळावे. जे होईल ते
आता मारुनच खेळावे. जे होईल ते होईल
ड्रॉची मेंटेलिटी ठेऊन खेळले
ड्रॉची मेंटेलिटी ठेऊन खेळले तर. बॉल खेळायचे आहेत.. होऊ शकते.. पण जिंकायचा विचार मनातून पुर्ण काढून टाकायला हवा..
जिंकुनही एकदा भारत इथे हरला
जिंकुनही एकदा भारत इथे हरला होता..



वेल प्लेड बॉयज.. कीप इट अप..
हरले. पण पुचाट खेळून ड्रॉ
हरले. पण पुचाट खेळून ड्रॉ करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा हे चांगले. कोहली व विजय दोघे चांगले खेळले. रहाणे व विजय ला ढापले नसते तर चित्र वेगळे दिसले असते कदाचित. पुचाट खेळून ड्रॉ च्या मागे लागताना नाहीतरी त्यातील बर्याच मॅचेस हरतातच. आज हरले तरी ऑसीज टरकून राहतील.
ऑसीज जिंकले !! विजय- कोहली या
ऑसीज जिंकले !! विजय- कोहली या एका अप्रतिम लढाऊ व जबाबदार भागिदारीला शोभेसा सामन्याचा निर्णय झाला नाही, हें मात्र खरं. ऑसीजचं अभिनंदन !
फलंदाजी ही फक्त वरच्या पांच-सहा फलंदाजांचीच जबाबदारी असते ही आपल्या गोलंदाजांची मानसिकता भारतीय क्रिकेट इतकीच जुनी असावी !!
चला हारले
चला हारले
इथे थोडा कोहलीने घाई केली
इथे थोडा कोहलीने घाई केली नसती आणि साहाने थोडे शांत डोके ठेवुन आरामात फलंदाजी केली असती तर चित्र वेगळे असते. लायन ने चांगली गोलंदाजी केली पण भारतीय फलंदाज फिरकीच्या पुढे चाचपडत आहेत हे दुखद दृष्य होते. एक वेळ जॉन्सन ने विकेट्स घेतल्या तर काहीच वाटले नसते. पण लायन काय शेनवॉर्न नाही आहे.
तळाच्या फलंदाजांना नेमके काय
तळाच्या फलंदाजांना नेमके काय करायचे आहे हेच सांगितले नव्हते वाटते.. प्रत्येक जण आपला खेळ करून जात होता असे वाटत होते.. धावा बनवणे म्हणजेच सर्व काही नसते हे समजायला हवे होते, जरा कुठे नांगर टाकून खेळले असते तर ऑस्ट्रेलियाचे मोमेंटम ब्रेक झाले असते, आणि फलंदाज सेटही झाले असते.. ईथे सोपे नव्हते असे आल्याआल्या मारणे हे समजायला हवे होते.. साहा समोर कोहली कर्णधार स्वता असताना त्याने स्वताच्या मनाने वेडेपणा केला असे बोलू शकत नाही, कोहलीची देखील याला मान्यता असावी.. जो चुकीचा डावपेच होता.. तरी मी बोल्लेलो चहापानाला स्कोअरबोर्ड दिसतोय तशी हि मॅच सोपी नाही, पण हे समजून घेण्यात गंडले..
कोहलीबद्दल मात्र वाईट वाटतेय.. तरी क्रिकेट हा एकट्याचा खेळ नसून ते टिमवर्कनेच जिंकता येते हा धडा यातून त्याला नक्की मिळेल.. पुढच्या वेळी अश्या परीस्थितीत वेगळा कोहली बघायला मिळेल.. असाच टॉपक्लास पण आणखी परीपक्व..
कोहली फक्त थोडा अनुभव कमी
कोहली फक्त थोडा अनुभव कमी पडला अश्या वेळेला तळाच्या फलंदाजांना बरोबर घ्यावुन खेळायला हवे होते. बरीच ओव्हर्स बाकी होत्या. सगळी ओव्हर खेळुन एक दोन चेंडु समोरच्याला खेळायला द्यायला ह्वे होते. ही परिस्थिती मधे लक्ष्मण चांगली हाताळत होता
स्मूथली गेअर बदलणे हेच तर
स्मूथली गेअर बदलणे हेच तर सर्वात मोठी स्किल असते.
त्या आधी कोहलीने जी खेळी केली होती, तशी लक्ष्मणला जमली नसती. कारण ईम्प्रोवाईज करून फटके मारणे हि जशी कोहलीची खासियत आहे तेच लक्ष्मणचा वीक पॉईंट म्हणून कधी एकदिवसीयमध्ये कमाल नाही दाखवू शकला. पण येस्स शेवटच्या परिस्थितीत लक्ष्मणसारखा खेळ इथे नक्कीच कामात आला असता, त्याचा खेळ अश्या परिस्थितीला साजेसा होता.
आता लक्ष्मणची आठवण काढण्यात काही अर्थ नाही पण धोनी असता किंवा आश्विन असता तरी कुठेतरी नांगर पडला असता..
लोल ऋन्मेष आजकाल दिग्गजांचे
लोल ऋन्मेष आजकाल दिग्गजांचे बुरखे फाडण्याचे काम सुरू आहे काय? तेथे कमल हासन ला "दुय्यम" करून टाकला, येथे लक्ष्मण
लक्ष्मण वन डे मधे चांगला यशस्वी होता - When the going got tougher, he got going! देशात पाटा विकेट्स वर ३५० मारताना त्याचा फायदा नसेलही पण परदेशात जेथे भले भले चाचपडत तेथे तो उभा राहात असे. स्लिप कॅचिंग सुद्धा मार्क वॉ च्या तोडीचे होते त्याचे. प्रॉब्लेम फिटनेस चा होता, आउटफिल्डिंग कदाचित इतरांच्या एवढी भारी नसेल. रनिंग बिटविन विकेट्स नव्या टीमच्या मानाने चांगले नव्हते. पण जॉन राईट ने त्याच्या कोचिंगच्या काळातील खेळाडूंबद्दल "For some reason some players always looked one bad performance away from getting dropped" जे म्हंटले आहे ते प्रामुख्याने लक्ष्मण बद्दलच.
२००३ च्या वर्ल्ड कप मधे तत्कालीन निवड समिती च्या धोरणावरून तो बाहेर गेला. आता मागे वळून पाहताना दिनेश मोंगिया शी तुलना केली तर तो निर्णय चुकीचाच वाटतो. पण तरीही त्यावेळच्या निवडीला बेनेफिट ऑफ डाउट. मात्र लगेच तो त्याच वर्षी वन डे मधे परत आला आणि ऑस्ट्रेलिया, व नंतर लगेच पाकिस्तान मधे गाजला. टेस्ट व वन डे दोन्हीत. मात्र नंतर चॅपेल च्या एकदम वेगळ्या फिटनेस ई च्या क्रायटेरिया मधे तो बसला नाही. पण त्याचे कारण फिटनेस व फिल्डिंग हे जास्त होते.
ऑसीजनी मॅच जिंकण्याची संधी
ऑसीजनी मॅच जिंकण्याची संधी दिली होती.. ती घ्यायचा पूर्ण प्रयत्न कोहली आणि विजयने केला.. पण शेवटी हारले... पण फाईट जबरी दिली.. जुनी टीम असती तर कदाचित मॅच बचाव धोरण अवलंबले गेले असते.. जे फारच घाण असते. आणि त्यात मॅच ड्रॉ पेक्षा हारण्याचीच शक्यता अधिक असते...
धवन आणि रहाणेला चक्क ढापला... बॉल बॅटच्या जवळ दोन्ही वेळेस नव्हता.. विजय बाद होता... सहानी फारच वेडे पणा केला. थोड टेम्परामेन्ट दाखवले असते तर मॅच नक्की जिंकली असती... आधिचे दोन्ही शॉट मस्त मारले होते त्यानी.. ऑसीज घाबरले होते...
या आधी कोहलीने जी खेळी केली
या आधी कोहलीने जी खेळी केली होती, तशी लक्ष्मणला जमली नसती. कारण ईम्प्रोवाईज करून फटके मारणे हि जशी कोहलीची खासियत आहे तेच लक्ष्मणचा वीक पॉईंट म्हणून कधी एकदिवसीयमध्ये कमाल नाही दाखवू शकला. >>
का ही ही !!
२००१ च्या त्याच टेस्टच्या क्लिपस परत बघ. उगाच काही पण !
लक्ष्मणच्या बाबतीत म्हणायचेच असेल तर
होनी और अनहोनी की पर्वा किसे है मेरी जा
हद से जादा ये ही होगा की यही मरजायेंगे*
हम मौत को सपना बताकर उठखडे होंगे यही
और होनी** को ठेंगा दिखाकर खिलखिलाते जायेगें
* विकेट
** विरोधी संघ.
६ व्या नंबर ला येऊन जो माणूस बॅटींगची गझल / कविता उभी करत होता त्याची विराटशी तुलना तर काय सचिनशी पण होऊ शकत नाही. हे सर्व दिग्गज आहेत. एकमेकांशिवाय अधुरे !
तो वनडे प्लेअर पण चांगला असू शकला असता. त्याच्या नॅचरल नंबरवर ( ३) खेळला असता तर.
असो जरा जास्तच वाहवलो.
क्लार्क सिरिज च्या बाहेर
क्लार्क सिरिज च्या बाहेर
दुखपातीमुळे त्याला बाहेर बसावे लागणार आहे
तळाच्या फलंदाजांना नेमके काय
तळाच्या फलंदाजांना नेमके काय करायचे आहे हेच सांगितले नव्हते वाटते. >> +१. कोहली बाद झाल्यावर ४ ओव्हर्स खेळता येउ नये यार. पथेटिक. कोहली नि मुरली विजय ने मस्त पॉसिटिव्ह अॅटीट्युड दाखवला. धोनी आला कि सगळॅ डायनॅमिक बदलेल आत्ता.
त्या आधी कोहलीने जी खेळी केली होती, तशी लक्ष्मणला जमली नसती. कारण ईम्प्रोवाईज करून फटके मारणे हि जशी कोहलीची खासियत आहे >>
शेन वॉर्न ला २००१ च्या सिरीजमधे कसा खेळला होता लक्ष्मण ते एकदा बघच. त्या सिरीजच्या DVD मिळतात, त्यावर वॉर्नची कमेंट काय आहे ते शोधच. अर्थात तुझ्या सध्याच्या ट्रेंडप्रमाणे वॉर्न सुद्धा ओव्हरेटेड असेल तर गोष्ट वेगळी:;) लक्ष्मण अशा पिचेस वर दादा माणूस होता. २००४ ची मुंबई मॅच अजूनही आठवते. प्रत्येकाचे ईम्प्रोवाईज करण्याचे तंत्र वेगळे असते. वनडे प्लेअर म्हणून कसा असता हा मुद्दा विवादास्पद होउ शकतो पण आजच्या पिचवर जर जिंकण्याच्या द्रुष्टीने खेळायचे असते तर लक्ष्मण कुठेही कमी पडला नसता. This was tailor made situation and pitch for him.
अशा तुलना कुणालाच पूर्ण न्याय
अशा तुलना कुणालाच पूर्ण न्याय देत नाहीत; लक्ष्मण व कोहली आपापल्या परीने नि:संशय ग्रेटच आहेत पण लक्ष्मण व कोहली यांच्यातला एक फरक मात्र सर्वमान्य व्हावा - प्रत्येक संधीचं सोनं करूनही पुढच्या संधींसाठीं लक्ष्मणला सतत झगडावंच लागलं तर सर्वच संधी हात जोडून सतत कोहलीपुढे हजर होत्या व असतात ! मला आठवतं, विश्वचषकाच्या भारतीय संघात लक्ष्मण नसल्याचं पाहून द.आफ्रिकेचा एक माजी खेळाडू व समालोचक म्हणाला होता, ' what cricketing country it is that can afford to keep VVS Laxman out of its team !'
Pages