Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
बाईकच्या
बाईकच्या मागे लिही
"२ चे ४ व्हायला वेळ लागणार नाही"
गणेश... हे
गणेश... हे घे अजुन...
तेल कमी पिते
बाई(क) धुम पळते...
बाई(क) च्या मागे नका लागु...माझ्याशी गाठ आहे...
मी आणि माझी बाई(क)
go wherever we like....
लाजो अजुन
लाजो
अजुन एक..
करशील नाद.. तर होशील बाद
सही
सही
दक्षिणा अश
दक्षिणा
अशक्य आहात तुम्ही लोकं.....
नाही....
"काहीही शक्य आहे आम्हा लोकांना"
हुर्र्रर्
हुर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्रे
वैभवचा मेसेज एकदाच पडला रे एकदाचा
वैभवचा
वैभवचा मेसेज एकदाच पडला रे एकदाचा >> त्याच्या आधी माझा मेसेज होता दीप्या :फिदी:, म्हणुन
एका
एका गाडीच्या मागे हे लिहीले होते...
नानाचा जोर...
पप्पु , पिंकी , छोटी , चिंटु , ताई , अमोल , बबलु
आता ह्याचा अर्थ काय लावायचा ?
(No subject)
नानाचा जोर... >>>
नानाचा जोर... >>>
नानाचा जोर :हहगलो:
नानाचा जोर
राहुल
राहुल
हे मात्र कळलं
हे मात्र कळलं नाहि.....पण.....
....
व्वा खुपच सहि वाक्य सांगितलितं हं सगळ्यांनि.....
काय लिहावं आणि काय नको असं झालयं....
खुप खुप धन्यवाद....
मेल मधून
मेल मधून आलेले
------------------
=====================================
अशीच जाता जाता वाहनाच्या मागे दिसलेले वाक्ये .....
एका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू, चिंटू , सोनू ....!
अणि खाली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
=====================================
एका टेम्पों च्या मागे लिहले होते .......
भाड्याने मिळेल अणि खली लिहले होते ............. आईचा आशीर्वाद
=====================================
TRUCK IN PUNE - THOK DU KYAAA ???
=====================================
एका CAR च्या मागे लिहले होते .......
YES..it's my dad's Road .....any problem...... Chalak Kavvahi GACHANKAN Break dabu sakto........
=====================================
बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
=====================================
"Buri Nazarwale tere bacche jiye, Bada hokar tera he khun piye"
=====================================
"मै कब लौटुंगा मेरा इंतजार मत करना, ड्रायव्हर हु मै, मुझसे प्यार मत करना"
=====================================
एका रिक्षाच्या मागे लिहिलेल वाक्य............. येता का जाउ...............
=====================================
एका रिक्शा वर लिहले होते: सावन को आने दो अणि त्याच रिक्शाला एका ट्रक ने उडवले अणि ट्रक च्या मागे लिहले होते आया'' सावन जूम के ..........
=====================================
एका रिक्शाच्या मागे लिहिलेल होत: गरीब असाल तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका.*
=====================================
गर्दीतुन खुप स्लो चाललेल्या एका जुनाट खटारा गाडीवर लिहीलेले वाक्य: my other car is Rolls-Royce!
=====================================
पुण्यात पि एम् टि च्या मागे लिहिलेलं असतं: "वाट पाहिन पण पि एम् टि नेच जाईन"
=====================================
आमच्या गावाकडे एक ट्रालीवर लिहिले होते... "जलो मत, बराबरी करो..."
=====================================
पुढे जाणार्या ट्रकच्या मागे लिहिले होते: शिस्तीने देश मोठा होतो!!!"
पण अर्धा तास तो ओवर टेक करु देत नव्हता. शेवटी एका वळणावर ओवर टेक केल्यावर मागे वळुन बघितलं तर पुढच्या बाजुला लिहीले होते: " हे असचं चालायचं......!!!!"
=====================================
एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल " आणि खाली लिहिले होते....
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)
______________________________________________________________________
एका रिक्शाच्या मागे लिहिलेल
एका रिक्शाच्या मागे लिहिलेल होत: लेट्स चिन्गळी.. अर्थ कळला नाही तरि हसुन हसुन वाट लागली...
२-३ आठवडयापूर्वी चेंबूरला
२-३ आठवडयापूर्वी चेंबूरला वाईट ट्रॅफिक जॅममध्ये अडकले, धूर ओकणारा ट्र्क शेजारी, वैतागून पाहिलं तर साईडला एका रडणार्या बाईचं चित्र आणि लिहिलं होतं "गुंडा सैया हमार!" ही बाई वटसावित्रीचं व्रत करत नसणार!
राहुल, दीपु, स्वप्ना
राहुल, दीपु, स्वप्ना
बाई वटसावित्रीचं व्रत करत
बाई वटसावित्रीचं व्रत करत नसणार!
(No subject)
काही महिन्यांपुर्वी
काही महिन्यांपुर्वी स्टॅमफर्डमधे JAI HIND अशी नंबर प्लेट असलेली ७ सिरीज बीमर बघितली. फोटो घ्यायला हवा होता.
एका ट्रकच्या मागे जे काही
एका ट्रकच्या मागे जे काही होतं ते मी असं वाचलं,
अप्पा हॉर्न, माऊलींचा आशिर्वाद ओके, आई प्लीज
अप्पा हॉर्न, माऊलींचा
अप्पा हॉर्न, माऊलींचा आशिर्वाद ओके, आई प्लीज
============
पल्ले
पल्ले
पल्ले
पल्ले
:
:-G:
पुण्यात एका गाडीच्या (बहुतेक
पुण्यात एका गाडीच्या (बहुतेक रिक्शा) मागे वाचलं होतं..
'सुरक्षित अंतर ठेवा...लहानांमधे आणि वहानांमधे..'
पल्ली
पल्ली :d
'सुरक्षित अंतर
'सुरक्षित अंतर ठेवा...लहानांमधे आणि वहानांमधे..' >> वहानांमधे (वहाणांमध्ये नव्हे )
'सुरक्षित अंतर
'सुरक्षित अंतर ठेवा...लहानांमधे आणि वहानांमधे..'>> हे लै भारी.
एका ट्रकच्या मागे लिहिलेल
एका ट्रकच्या मागे लिहिलेल होत.
बुरी नजरवाले, गोबर खाले.
____________________________________
Pages